आणखी 6 महिने ‘या’ लोकांना मिळणार पीएम गरीब कल्याण पॅकेजच्या 50 लाख रुपयांच्या मोफत विम्याचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Government- of India) मंगळवारी 15 तारखेला सांगितले की, कोरोना विषाणूशी लढा देणार्‍या आरोग्य कामगारांसाठी पंतप्रधान गरीब पॅकेज विमा योजना पुढील सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. या योजनेत सामुदायिक आरोग्य कर्मचार्‍यांसह आरोग्य सेवा देणाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. त्यांना कोविड -१९ रुग्णांशी थेट संपर्क साधावा लागतो … Read more

कहर कोरोनाचा! देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४० लाखांवर

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीने गंभीर स्वरुप धारण केलं आहे. दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. गेल्या २ आठवड्यापासून देशात दर दिवशी ७० हजाराच्या वर रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांमध्ये ८६ हजार ४३२ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू … Read more

कोरोनाचा उद्रेक! देशात मागील २४ तासात ८३ हजार ३४१ नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं अनासन दिवसेंदिवस परिस्थिती अजून गंभीर बनली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जरी केलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १०९६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३९ लाख ३६ हजार ७४८ इतकी झाली आहे. … Read more

भारताने मोडला कोरोना रुग्णवाढीचा आपलाच विश्वविक्रम; एका दिवसांत आढळले ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांची स्थिती कोरोनाशी लढा देताना गंभीर बनली आहे. विशेषतः मागील काही महिन्यात देशातील रुग्णसंख्ये प्रचंड वाढ झाली असून, दिवसेंदिवस संकट गंभीर बनत चाललं आहे. त्यातच बुधवारी (२ सप्टेंबर) देशात एका दिवसात तब्बल ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या वाढीबरोबरच जगात एका दिवसात इतके रुग्ण आढळून येणाऱ्या देशांच्या … Read more

देशात कोरोना मृतकांचा आकडा ६६ हजारांच्या पार; मागील २४ तासात १ हजार ५४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची स्थिती आहे. दररोज ७५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरसरीनं बाधित रुग्ण आढळून येत असून, मंगळवारी या आकड्यात दिलासादायक घट झाली होती. मात्र पुन्हा मागील २४ तासात रुग्णसंख्येचा आलेख वरच्या दिशेकडे वळला आहे. चिंताजनक बाब म्हणजे देशात मृतांची संख्येमध्येही मोठी वाढ झाली आहे. देशात कोरोना … Read more

कोरोनाचा हाहाकार! देशात कोरोनाबाधितांची संख्या ३४ लाखा पार; गेल्या २४ तासात ७६ हजार ४७२ नवे रुग्ण

नवी दिल्ली । कोरोना महामारीने जगभरात थैमान घातलं आहे. संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटयानं वाढ होत आहे. भारतात दरदिवशी ६० ते ७० हजारांच्या वर कोरोनाबाधित आढळत आहेत. मागील २४ तासांमध्ये देशभरात तब्बल ७६ हजार ४७२ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, १ हजार २१ रुग्णांचा मृत्यू … Read more

चिंताजनक! कोरोनाचा मृतांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली । कोरोना महामारीने जगभरात थैमान घातलं आहे. संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटयानं वाढ होत आहे. भारतात दरदिवशी ६० ते ७० हजारांच्या वर कोरोनाबाधित आढळत आहेत. तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्य संख्येतही वाढ झाली आहे. म्हणूनच कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more

Debit-Credit Card वापरणाऱ्यांसाठी RBI ने बदलले ‘हे’ 5 नियम, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी वाचणे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे. त्याचे कारण आहे की आरबीआय ने आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केलेले आहेत. हे नवीन नियम जानेवारीत जाहीर करण्यात आले. मात्र कोविड -१९ च्या साथीच्या विलक्षण परिस्थितीमुळे, कार्ड जारी करणार्‍यांना त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी 30 … Read more

गेल्या २४ तासांत भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ; देशभरात ७५,७६० नवे रुग्ण सापडले

नवी दिल्ली । कोरोना महामारीने जगभरासह भारतातही थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना रुग्ण वाढीचे रोज नवे विक्रम नोंदवले जात आहेत. अशा वेळी गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ७५,७६० नवे रुग्ण सापडले आहेत. तर १०२३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबिधांची संख्या ३३ लाखांपेक्षा … Read more