धक्कादायक! वयाच्या 36 व्या वर्षी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Shahzad Azam Rana

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शहजाद आजम राणा (shahzad azam rana) याचा वयाच्या 36 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. ह्दयविकारच्या झटक्याने शहजाद आजम राणाचा (shahzad azam rana) मृत्यू झाला आहे. शहजाद आजम राणा (shahzad azam rana) हा डावखुरा वेगवान गोलंदाज होता. इतक्या कमी वयात … Read more

जसप्रीत बुमराह वर्ल्डकप मधून बाहेर; भारतीय संघाला मोठा झटका

JASPRIT BUMRAH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 16 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलिया मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा भरवशाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्ल्डकपला मुकणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला बरे होण्यासाठी 4 ते 6 महिने लागतील. बुमराहच्या रूपाने भारतीय संघाला मिशन वर्ल्डकप पूर्वीच मोठा झटका बसला आहे. मागील महिन्यात … Read more

‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक पोस्ट व्हायरल

Anureet Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ज्या खेळाडूंना टीम इंडियामधून राष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. अनेक खेळाडूंनी आत्तापर्यंत आयपीएलमध्ये खेळताना आपली चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्यांना टीम इंडियामध्ये संधी मिळालेली नाही. यापैकीच एक गोलंदाज म्हणजे अनुरीत सिंग (Anureet Singh). https://www.instagram.com/p/Ci97K1FrsCH/?utm_source=ig_embed&ig_rid=8fa850f3-314a-41c1-88fc-fd1841c68f65 वेगवान गोलंदाज … Read more

आशिया चषकासाठी महिला क्रिकेटची टीम जाहीर

Team India

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात महिला आशिया चषकाला (Asia Cup) सुरुवात होणार आहे. हा चषक बांग्लादेश (Bangladesh) मध्ये खेळवण्यात येणार आहे. या चषकासाठी (Asia Cup) महिला क्रिकेट टीमची निवड करण्यात आली आहे. या चषकासाठी निवडलेल्या संघात अनुभवी महिला खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत हि स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये … Read more

T-20 वर्ल्डकप आधी ICC ने क्रिकेटच्या नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल

ICC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अवघ्या काही दिवसात T-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कप अगोदर क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या काही नियमांमध्ये मोठे बदल (icc change rules) केले आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पासून क्रिकेटमध्ये हे सगळे नियम लागू करण्यात (icc change rules) येणार आहेत. या बदललेल्या … Read more

भारताला मोठा झटका; विश्वविजेत्या संघातील खेळाडूची निवृत्तीची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा दिग्गज खेळाडू रॉबिन उथप्पा याने सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रॉबिन उथप्पा हा २००७ च्या पहिल्या विश्वचषक विजेत्या संघातील महत्त्वाचा खेळाडू होता. तसेच आयपीएल मध्येही त्याने दमदार प्रदर्शन केलं आहे. निवृत्तीची घोषणा करताना उथप्पाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत म्हंटल की, माझ्या देशाचे आणि माझ्या कर्नाटक राज्याचे … Read more

सचिन आज पुन्हा मैदानात दिसणार; भारत vs आफ्रिका लीजंड आज भिडणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा दुसरा सीझन आजपासून म्हणजेच शनिवारपासून सुरू होत आहे. देशातील चार शहरांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील पहिला सामना इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्समध्ये होणार आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर भारतीय संघाचे नेतृत्त्व करत आहे तर दुसरीकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्स दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजांची कमान सांभाळेल. या स्पर्धेत … Read more

भारताच्या विजयानंतर पवारांचा जल्लोष; सुप्रिया सुळेंनी शेअर केला व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा 5 विकेट राखून पराभव केला. भारताच्या या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा जल्लोष केल्याचा विडिओ समोर आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक विडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये शरद पवार … Read more

ENG vs SA Test : James Andersonने रचला इतिहास अशी कामगिरी करणारा ठरला पहिला जलदगती गोलंदाज

James Anderson

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका चालू आहे. यांच्यातील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकने विजय मिळवल्यानंतर इंग्लंडने जोरदार कमबॅक करत दुसऱ्या कसोटीत कर्णधार बेन स्टोक्सची शतकी खेळी अन् जेम्स अँडरसनच्या (James Anderson) ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने हि कसोटी 1 डाव 95 धावांनी अवघ्या तीन दिवसांत जिंकली. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स … Read more

IND vs ZIM: Shubman Gillने मोडला सचिन तेंडुलकरचा 24 वर्षांपूर्वीचा ‘हा’ जुना विक्रम

Shubman Gill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) आपल्या कारकिर्दीतले पहिले आंतरराष्ट्रीय वनडे शतक झळकावले आहे. हरारे येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) 97 चेंडूत 130 धावांची शानदार खेळी खेळली. यामध्ये गिलने (Shubman Gill) 15 चौकार आणि 1 षटकार मारला. या शतकाबरोबरच त्याने सचिन तेंडुलकरचा 24 … Read more