ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नचे ‘ते’ स्वप्न ऑस्ट्रेलियाला जमलं नाही ते भारताने पूर्ण केलं

shane warne

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज शेन वॉर्न यांचा 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जगातील संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी हि एक धक्कादायक बातमी आहे. दिग्गज शेन वॉर्न यांना ऑस्ट्रेलियाचा महाग लेगस्पिनर म्हणून ओळखले जाते. जगातील क्रिकेट इतिहासात शेन … Read more

क्रिकेट विश्वाला धक्का ! ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

shane warne

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज शेन वॉर्न यांचा 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जगातील संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी हि एक धक्कादायक बातमी आहे. Former Australian Cricketer Shane Warne dies of ‘suspected heart attack’, aged 52, says Fox Sports pic.twitter.com/cgocTvhLCC — ANI (@ANI) … Read more

कर्णधार रोहित शर्माचा होणार सन्मान; MCA ने घेतला निर्णय

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा कर्णधार आणि आक्रमक सलामीवीर रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशन ( MCA) कडून सत्कार करण्यात येणार आहे. रोहित शर्मा च्या रूपाने मुंबईचा खेळाडू तिन्ही फॉरमॅट मध्ये देशाचा कर्णधार झाला आहे. त्यामुळेच त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या एमसीएच्या शिखर परिषदेच्या बैठकीत रोहितचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिषदेच्या एका सदस्याने … Read more

मोठी बातमी!! ‘या’ तारखेला सुरू होणार आयपीएल 2022

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेली इंडिअन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे तर अंतिम सामना 29 मे रोजी खेळवण्यात येईल. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे. Indian Premier League to start on March 26, final match on May 29: IPL chairman Brijesh Patel — … Read more

क्रिकेटवर ऑनलाइन बेटिंग करणारी टोळी गजाआड

औरंगाबाद – क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटिंग करून सट्टारॅकेट चालविणाऱ्या टोळीचा गुन्हेशाखेच्या पथकाने भांडाफोड करीत आठ आरोपीच्या वाळूज औधोगिक परिसरातून मुसक्या आवळल्या त्यांच्या ताब्यातून अनेक मोबाईल रोख पोलिसांनी जप्त केली असून या रॅकेट मध्ये सामील असलेल्याच्या बँक खात्याची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी पत्रकारांना संवाद साधताना … Read more

आयपीएलच्या आजच्या लिलावात परदेशी खेळाडूंचा दबदबा

IPL 2022

बँगलोर : वृत्तसंस्था – आज आयपीएल 2022 च्या लिलावाचा दुसरा दिवस पार पडला. काल पहिल्या दिवसाच्या लिलावात भारतीय खेळाडू सगळ्यात महाग ठरले. आजच्या लिलावात परदेशी खेळाडू वरचढ ठरले कि पुन्हा भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवले ते चला पाहूया…. कोणत्या खेळाडूवर किती लागली बोली ? एडन मार्कराम : 2.6 कोटी ( सनराईज हैद्राबाद ) अजिंक्य रहाणे : … Read more

शरद पवारांच्या डोक्यात आयपीएलची कल्पना आली कुठून??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगभरात इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. आयपीएल मुळे भारतीय क्रिकेट अजून मजबूत झाले आणि देशातील युवा खेळाडूंना आपली छाप पाडण्यासाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध झाले. पण तुम्हांला हे माहीत आहे का? की आयपीएल ही संकल्पना कोणाची आहे? ही संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार … Read more

आयपीएल लिलावात विक्रमी बोली लागल्यानंतर इशान किशनने दिली ‘हि’ प्रतिक्रिया

ishan kishan

बँगलोर : वृत्तसंस्था – यंदाच्या आयपीएल 2022 च्या लिलावात भारताचा डावखुरा विकेटकिपर बॅट्समन इशान किशन सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सने इशान किशनला तब्बल 15.25 कोटी बोली लावून आपल्या टीममध्ये घेतले आहे. याचसोबत इशान किशन आयपीएल इतिहासातला चौथा सगळ्यात महागडा आणि भारताचा दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिसला 16.25 … Read more

IPL Auction : श्रेयस अय्यर मालामाल; तब्बल 12.5 कोटींची लागली बोली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२२ साठी आज लिलाव प्रक्रिया पार पडली असून मुंबईचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर मालामाल झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस ला तब्बल 12.25 कोटींची मोठी रक्कम देत आपल्या संघात घेतले. श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार होऊ शकतो, असे मानले जात आहे. या संघाला सध्या कर्णधार नाही. श्रेयस अय्यर … Read more

IPL Auction 2022: शिखर धवन पंजाबच्या ताफ्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी आज खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडत असून भारताचा दिग्गज खेळाडू शिखर धवन पंजाब किंग्सच्या ताफ्यात गेला आहे. शिखर धवनला तब्बल 8.25 कोटींमध्ये पंजाब ने विकत घेतले. मागच्या मोसमानंतर धवनला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलं, त्यानंतर शिखर धवन लिलावात उतरला. त्याची बेस प्राईझ 2 कोटी होती. शिखर धवन आत्तापर्यंत मुंबई … Read more