शरद पवारांच्या मागे धनगरांची ताकद उभी राहिली तर भाजपचा गेम होऊ शकतो?

Sharad Pawar Dhangar Community

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धनगर समाज (Dhanagar Community) मतं दुसऱ्याला देतो आणि आरक्षणाचा प्रश्न मात्र मी सोडवायचा, हे वागणं बरं नव्हं, शरद पवारांनी २०११९ च्या निवडणुकांच्या तोंडावर केलेलं हे स्टेटमेंट. धनगर समाज शरद पवारांपासून २०१४ पासून दुरावला, आणि पवारांच्या अनेक बालेकिल्ल्यांना धक्के बसले, हा कागदावरचा इतिहास आहे. किमान शरद पवार (Sharad Pawar) ज्या पश्चिम महाराष्ट्रात … Read more

खासदार श्रीनिवास पाटलांनी लोकसभेत मांडला मराठा अन् धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मराठा व धनगर या दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. मराठा आणि धनगर या दोन्ही समाजाच्या आरक्षणाबाबत करण्यात आलेल्या मागण्या योग्य असून देखील हा प्रश्न गेली १२ वर्ष प्रक्रियेच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते आरक्षणाच्या … Read more

धनगर समाजाला आरक्षण मिळणार? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Dhangar reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाबरोबर धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने अनुसूचित जातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी 9 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन महिन्यांच्या आत आपला अहवाल सरकारपुढे सादर करणार आहे. या अहवालामध्ये स्थापित करण्यात आलेली समिती मध्य … Read more

मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणासाठी तरूणाने केली आत्महत्या! पोलिसांकडून तपास सुरू

Suicide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासोबत आता राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, धनगर आरक्षणासाठी सांगली तालुक्यातल्या कुणीकोनूर येथील आबाचीवाडीमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. बिरुदेव वसंत खर्जे असे या तरुणाचे नाव असून त्याने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. सध्या या घटनेचा तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे. तसेच, … Read more

Satara News : आ. मकरंद पाटलांनी लिहिलं थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; साकडे घालत केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मध्यंतरी पालकमंत्री पदावरून देखील चांगलीच चर्चा केली गेली. पालकमंत्रीपद हे देसाईंकडून आमदार मकरंद पाटील आबा यांच्याकडे जाणार असल्याचे बोलले जात असताना आता आमदार मकरंद पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच एक पत्र लिहले आहे. त्या पत्रातून त्यांनी धनगर … Read more

Satara News : धनगर आरक्षणप्रश्नी राज्यसरकार सकारात्मक; लवकरच…; आ. गोपीचंद पडळकरांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी आदोलने सुरु आहेत. धनगर आरक्षणाच्या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाच्या तीन तारखा देण्यात आलेल्या आहेत. यावेळी अंतिम सुनावणीत न्यायालयाचा निर्णय सकारात्मक म्हणजे धनगर समाजाच्या बाजूने येईल. दरम्यान, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश सरकारने वेगवेगळ्या अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भात अध्यादेश … Read more