कासजवळ धबधब्यात पाय घसरून पडलेल्या युवतीचा उपचारा दरम्यान मृत्यू

सातारा | कासजवळ असलेल्या एकीव येथील पाबळ नावाच्या धबधब्यात पाय घसरून पडल्याने श्वेता मुकुंद साठे (वय- 18, रा.गोडोली, सातारा) ही युवती शनिवारी गंभीर जखमी झालेली होती. रविवारी रात्री उशिरा एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. सातारा शहरातील 5 मैत्रिणी शनिवारी दि. 21 रोजी कासजवळ असणारा एकीव येथील धबधबा पाहण्यासाठी गेल्या होत्या. … Read more

खटाव तालुक्यातील पती- पत्नीचे 12 तासांत निधन झाल्याने हळहळ

खटाव | बनपुरी, (ता. खटाव) येथे पत्नीच्या निधनानंतर काही तासातच पतीचेही निधन झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. बनपुरी येथील प्रभावती रामचंद्र गुरव यांचे मंगळवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांना बुधवारी सकाळी 8 वाजता अग्नी देण्यात आला. त्यानंतर केवळ दोन तासाने बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पती रामचंद्र अनंत गुरव (वय- 82) यांचेही … Read more

जावलीतील अतिवृष्टीत मृत पावलेल्या वारसांना शासनाकडून मदतीचा धनादेश सुपूर्द

जावली | रेंगडी (ता. जावली) येथील चार व वाटंबे येथील एक असे 5 जण केळघर घाटातील ओढ्याला आलेल्या पुरातुन वाहुन गेले होते. यामध्ये पाचही जणांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे शासनाच्या वतीने या कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखाचा मदतीचा धनादेश सपुर्द करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारकडुन लवकरात लवकर मदत मिळावी म्हणुन सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे … Read more

मुंबईतील दुर्घटना : मालाडमध्ये चार मजली इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू

मुंबई | मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील एक चार मजली इमारत कोसळल्याची घटना बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू 7 जण जखमी झाले असून अद्याप बचाबकार्य सुरू आहे. इमारत पडली त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी … Read more

खासदार राजीव सातव अनंतात विलीन; हिंगोलीतील कळमनुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं काल (ता.१६) पहाटे ५ वाजता कोरोनाने निधन झालं.पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. राजीव सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले.अत्यंत शोकाकूल वातावरणात अनेक कार्यकर्ते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जमा … Read more

जगाला PDF चे गिफ्ट देणारे चार्ल्स गेशकी यांनी घेतला जगाचा निरोप; वयाच्या 81 व्या वर्षी निधन

PDF owner Charles Geshaki

लॉस ऑल्टोस । सॉफ्टवेअर निर्माता अ‍ॅडोबचे सह-संस्थापक आणि ‘पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट’ (पीडीएफ) तंत्रज्ञानाचे विकसक चार्ल्स गेशकी यांचे निधन झाले आहे. ते 81वर्षांचे होते. अ‍ॅडोब कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेस्की यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. ते सॅन फ्रान्सिस्को बे एरियाच्या लॉस अल्तोस उपनगरात राहत होते. कंपनीच्या कर्मचार्‍यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये अ‍ॅडोबचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांनी लिहिले की, ‘संपूर्ण … Read more

परभणीतील मूरुंबा गावात पुन्हा 900 कोंबड्या बर्ड फ्ल्यू मुळे मृत्युमुखी

Bird Flu

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे जिल्ह्यातील मुरुंबा येथे मागील गेल्या चार दिवसापूर्वी मृत पावलेल्या 900 पेक्षा अधिक कोंबड्या ह्या बर्ड फ्लू च्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावातील 5550 जिवंत कोंबड्या पाच फूट खोल खड्ड्यांमध्ये पुरुन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आहे. त्यासाठी … Read more

कोल्हापूरात उसाच्या फडाला लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याचा मृत्यू

ऊसाच्या फडात लागलेल्या आगीने एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे.

माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे दुःखद निधन

माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिकमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अभिजित, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

जेष्ठ आझाद हिंद सैनिक बाबुमियाँ फरास यांचे निधन

सातारा | विजय मांडके सातारा जिल्ह्यातील जेष्ठ व वयोवृद्ध आझाद हिंद सैनिक व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी इब्राहिम उमर ऊर्फ बाबुमियाँ फरास (९८) यांचे अल्प आजार व वृद्धापकाळाने सातारा येथे खाजगी रूग्णालयात ऊपचार घेताना निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या शनिवार माची पेठेतील निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर गेंडामाळ येथील कब्रस्तान … Read more