सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीत रांजणे व आ. शिंदे यांच्याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे गाैप्यस्फोट

पाचगणी | सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांच्यासोबत राहण्यासाठी माझ्यावर प्रचंड व मोठमोठ्या नेत्यांचा दबाव होता. तरीही मी ज्ञानदेव रांजणे यांच्यासोबत राहीलो. कारण ज्यांनी मला गेल्या 10- 15 वर्षात नेहमी साथ दिली, त्यांना सोडायचे आणि ज्यांनी मला आडचणीत आणले त्यांना साथ द्यायची हे कोणत्या तत्वातं बसते, असा सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले केला. तसेच … Read more

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत एकच नाणे… नारायण राणे

सिंधुदुर्ग | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत 19 पैकी 10 जागा जिंकून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सत्ता मिळविण्यात यश मिळवले आहे. संतोष परब हल्ला प्रकरणामुळे गेल्या चार दिवसापासून कोकणात राजकीय नाट्य सुरू असल्याचे पहायला मिळाले. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला या सर्व पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निकालाकडे राज्याचे … Read more

पाटण अर्बन बॅंकेच्या अध्यक्षपदी जयसिंह राजेमहाडिक तर उपाध्यक्षपदी धनंजय ताटे बिनविरोध

कराड | पाटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी जयसिंह उर्फ बाळासाहेब राजेमहाडिक (तारळे, ता. पाटण) यांची तर व्हा. चेअरमनपदी धनंजय ताटे (ताबवे, ता.कराड) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी पार पडल्या. पाटण अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत मावळते चेअरमन दिनकरराव घाडगे, जयसिंह उर्फ बाळासाहेब राजेमहाडिक, दिलीपराव मोठे अंकुश मोडे, … Read more

सांगली महापालिका पोट निवडणूक आचारसंहितेवरुन संभ्रम, पदाधिकारी आणि प्रशासनापुढे पेच

सांगली । महापालिकेच्या प्रभाग क्र.16 च्या पोटनिवडणूकीच्या निवडणूक आचारसंहितेवरुन निवडणूक आयोगाने संभ्रम वाढवणारे आदेश काढल्याने स्थायी सभा, महासभा होणार का? याबाबत पदाधिकारी ,प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने, स्थायी सभापती यांनी शासनाचे मार्गदर्शन मागवले आहे, तर नगरसचिवांनी विधी विभागाचा अहवाल मागवण्याची शक्यता आहे. एका पोटनिवडणूकीमुळे तब्बल 15-20 कोटीची विकास कामे थांबण्याची शक्यता आहे. राज्य … Read more

ग्रामपंचायत पोटनिवडणूक : कोळे, अकाईचीवाडीत उंडाळकर तर तुळसणला भोसले गट विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये कराड दक्षिणेत तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीचा समावेश आहे. तीनपैकी दोन ठिकाणी उंडाळकर गट तर एका ठिकाणी भोसले गटाला विजय मिळाला. तर कराड उत्तरेत दोन ग्रामपंचायतीची पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला. कोळेत पोटनिवडणुकीतील विजयाने एकहाती उंडाळकर गटाची सत्ता कोळे येथे अतुल भोसले गटाकडून निवडूण आलेले … Read more

सांगली : नगरपंचायतीसाठी जिल्ह्यात सरासरी ८०.७६ टक्के मतदान; कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगावात किती?

Voting in Mizoram and MP

सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, कडेगाव व खानापूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागा आहेत. मात्र ओबीसी आरक्षणामुळे प्रत्येक नगरपंचायतीच्या चार जागांची निवडणूक एक महिना पुढे गेली आहे. त्यामुळे उर्वरित प्रत्येक नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी मंगळवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत निवडणूक पार पडली. एकूण 21 हजार 847 मतदारांपैकी 17 हजार 379 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सर्वात जास्त … Read more

मतदार यादीशी आधार लिंक केल्यास काय होईल? सरकारी सूत्रांनी दिली ‘ही’ माहिती

Voter ID

नवी दिल्ली । मतदार यादीला आधारशी जोडणाऱ्या विधेयकावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सरकारी सूत्रांनी मंगळवारी सांगितले की,”या निर्णयामुळे एकाच व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या ठिकाणी मतदार यादीत येण्याची ‘मोठी समस्या’ दूर होईल आणि ‘स्वच्छता’ होण्यास मदत होईल.” एक दिवस आधीच, लोकसभेने निवडणूक कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2021 ला संक्षिप्त चर्चेनंतर मंजुरी दिली होती. हे विधेयक संसदेच्या स्थायी … Read more

जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायत तर 16 नगरपंचायतच्या जागांसाठी मतदानाला सुरूवात

औरंगाबाद – जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या 47 तर नगरपंचायतीच्या तीन आणि सोयगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या 13 जागांसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी महसूल विभागासह पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली. जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींच्या 178 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. … Read more

मनपा निवडणुक; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुर्ण 

औरंगाबाद – महापालिका प्रशासनाने 2019 मध्ये चुकीच्या पद्धतीने वार्ड रचना आणि आरक्षणे टाकल्याचा आरोप करत संपूर्ण प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. काल या प्रलंबित याचिकेवर सर न्यायाधीश रामन्ना न्या. सूर्यकांत व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पूर्ण झाली असून, नाताळाच्या सुट्टीनंतर निकाल अपेक्षित आहे. शुक्रवारी सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने प्रतिपादन … Read more

केर- बोंद्री विकास सेवा सोसायटी पाटणकर गटाकडे बिनविरोध

पाटण | तालुक्यातील केर -बोंद्री विकास सेवा सोसायटी या संस्थेची  पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून सोसायटीवर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाची सत्ता अबाधित राहिली आहे. सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक पदी सर्वसाधारण प्रवर्ग मधून दिलीपराव पाटणकर, सुभाष यादव, बाळासो पाटील, प्रकाश यादव, गुलाब यादव, गोपाळ पवार, आनंदा पवार, कृष्णत पवार, महिला राखीव मधून  हौसाबाई यादव, अनुसया चव्हाण, … Read more