गौतम अदानीचा सर्वात मोठा ऐतिहासिक करार ! अदानी समूहाने ‘ही’ कंपनी विकत घेतली, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । ज्येष्ठ उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani ) यांची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ने सॉफ्टबँक ग्रुपची सहाय्यक एसबी एनर्जी इंडियाची (SB Energy ) खरेदी केली आहे. हा करार 3.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 24,000 कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाला आहे. असे मानले जात आहे की, भारताच्या रिन्यूएबल सेक्टरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी … Read more

2020 मध्ये भारतातील ‘हे’ 40 उद्योगपती अब्जाधीशांच्या यादीत झाले सामील, संपूर्ण लिस्ट पहा…

नवी दिल्ली । सन 2020 मध्ये भारतातील 40 उद्योजक अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले. यासह भारतातील एकूण 177 लोक अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले असे मंगळवारी एका अहवालात म्हटले आहे. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या या यादीमध्ये हरुण ग्लोबल म्हणतात की, सन 2020 मध्ये भारतातील 40 लोकं अब्जाधीशांच्या यादीत पोहोचले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत … Read more

HDFC बँकेचे माजी एमडी आदित्य पुरी यांच्या कुटुंबीयांनी विकत घेतले 50 कोटींमध्ये आलिशान घर

नवी दिल्ली । एचडीएफसी बँक (HDFC Bank) चे माजी व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांच्या कुटुंबीयांनी दक्षिण मुंबईतील मलबार हिलमध्ये 50 कोटी रुपयांचे आलिशान घर विकत घेतले आहे. मलबार हिल्स हे मुंबईतील अत्यंत पॉश क्षेत्र आहे आणि पुरी कुटुंबाचे नवीन घर हे राज्यपालांच्या निवासस्थानाजवळच आहे. पुरी कुटुंबाचे हे नवीन घर मलबार हिल्स येथील वाळकेश्वर मध्ये 22 … Read more

अदानी समूह मुंबई विमानतळ सुद्धा विकत घेण्याच्या तयारीत?

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) कंपनीमध्ये सर्वाधिक हिस्सा आपल्या नावावर करण्यासाठी अदानी समूह १० हजार कोटी रुपये खर्च करण्यास तयार असल्याचे समजते. तर उर्वरित ८ हजार कोटींमध्ये अहमदाबाद, लखनौ, जयपूर, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरूमधील विमानतळ विकसित करण्याचा अदानी समूहाचा विचार आहे.