Pik Vima : 1 रुपयात पीक विमा योजनेचा असा घ्या लाभ; ‘या’ कागदपत्रांची पडेल आवश्यकता

Pik Vima 1 Rupee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा (Pik Vima) योजना जाहीर केला आहे. त्यामुळे आता शेतकरी फक्त एक रुपयात पिक विमा घेऊ शकणार आहेत. या योजनेसाठी तब्बल 3312 कोटी रुपयांची तरतूद सरकारकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये या … Read more

Sovereign Gold Bonds Scheme : स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; 23 जूनपर्यंत मिळेल लाभ

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सोन्याला खूप किंमत आहे. फक्त लग्नसराईताच्या काळातच नव्हे तर वर्षातील बाराही महिने सोने खरेदीकडे ग्राहकांचे आकर्षण असते. सोन्यामधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेकजण सोने खरेदीला प्राधान्य देतात. तुम्हालाही स्वस्तात सोने घ्यायचे असेल, तर भारतीय रिझर्व्ह बँकेने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे. सॉवरेन गोल्ड बाँड म्हणजेच सार्वभौम सुवर्ण … Read more

Mahila Samman Savings Certificate : महिलांनो, ‘या’ योजनेच्या माध्यमातून दर 3 महिन्यांनी 27,845 रुपये मिळवा; कसे ते पहा

Mahila Samman Savings Certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भविष्य निर्वाह निधी ,सुकन्या समृद्धी योजनेनंतर भारत सरकारने महिलांसाठी गुंवणूकीच्या उद्देशाने Mahila Samman Savings Certificate योजना अंमलात आणली आहे . ज्या योजने अंतर्गत महिला दररोज 267 रुपये गुंतवून दर 3 महिन्यांनी 27,845 रुपये मिळवू शकतील. भारतीय पोस्ट खात्यातर्फे चालवण्यात येणाऱ्या ह्या योजनेत महिला स्वतःसाठी किंवा अल्पवयीन मुलीच्या वतीने, तिच्या पालकांद्वारे पोस्ट … Read more

PM Kisan Yojana : दुसऱ्याच्या शेतात काम करून पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता का?

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. या अंतर्गत प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले … Read more

मोदी सरकार देतंय २३९ रुपयांचे फ्री मोबाईल रिचार्ज? काय खरं अन काय खोटं जाणून घ्या

Government Scheme-2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 दिवसांसाठी भारतातील सर्व मोबाईल वापरणाऱ्या देशवासियांना 239 रुपयांचे मोफत रिचार्ज देत असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये पुढे असे म्हटले आहे की मोदी सरकार 2024 च्या निवडणुकीपूर्वी मोबाईल वापरणाऱ्या भारतीयांना फ्री रिचार्ज देत आहे जेणेकरून अधिकाधिक लोकांनी भाजप सरकारला मतदान करावे. सदर … Read more

PMMVY : महिलांना दरवर्षी 5000 रुपये; मोदी सरकारची जबरदस्त योजना पहाच

Pradhan Mantri Matru Vandana Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकरी, गरीब जनता आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. त्याच धर्तीवर आता देशातील गरोदर महिलांसाठी पंतप्रधान मातृ वंदना योजना सुरु करण्यात आली असून या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना दरवर्षी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. गरोदर आणि स्तनदा महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत व्हावी, … Read more

पठ्ठ्यानं काकडीतून 29 गुंठ्यांत मिळवलं 3 लाख उत्पन्न

Cucumber Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक शेतकरी कमी पैशात आणि कमी कालावधीत अशी काही पिके शेतीत घेऊन त्यातून बक्कळ पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. अशेच एक पीक औरंगाबाद येथील एका शेतकऱ्याने घेत तब्बल 29 गुंठ्यात 3 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळवलं आहे. आज कमी पाण्यात आणि कमी पैशात शेतकऱ्यांकडून नवीन सुधारित आणि प्रगत अशा … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये, किती तारखेला येणार 11 वा हप्ता? जाणून घ्या

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम किसान योजनेचा (PM Kisan Sanman Niidhi Yojana)११ वा हप्ता कधी जमा होणार याची अनेक शेतकरी वाट पाहत आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबत केंद्र सरकारकडून माहिती दिली जाऊ शकते. मी महिना अखेर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ११ व्या हप्त्याचे २००० रुपये जमा होऊ शकतात अशी शक्यता आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया … Read more