आता नॉन-ब्रँडेड तांदूळ अन् मैद्यावरही द्यावा लागणार 5 टक्के GST

GST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाईने आधीच होरपळलेल्या सर्वसामान्यांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. चंदीगडमध्ये GST कौन्सिलची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. ज्यामध्ये नॉन-ब्रँडेड तांदूळ आणि मैद्यावर 5% GST लावण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. ज्यामुळे आता नॉन ब्रँडेड पीठ आणि तांदळाच्या किंमती वाढणार आहेत. याआधी फक्त ब्रँडेड पीठ आणि तांदळावरच 5% जीएसटी लागू … Read more

कोट्यवधी छोट्या दुकानदारांना दिलासा, ई-इनवॉइस बाबत सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय

GST

नवी दिल्ली I देशभरातील करोडो लहान आणि रिटेल दुकानदार-व्यावसायिकांना सरकार लवकरच मोठा दिलासा देऊ शकते. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, सरकार जीएसटी ई-इनव्हॉइस अनिवार्य करण्यापासून सर्वांना सूट देऊ शकते. या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारचा हेतू सर्व बिझनेस-टू-बिझनेस (B2B) ट्रान्सझॅक्शनसाठी ई-इनव्हॉइसिंग लागू करण्याचा होता. तूर्तास ते सोडण्याचा विचार केला जात आहे. … Read more

सर्वसामान्यांना झटका!! महागाईनंतर आता बसणार ‘GST’ दरवाढीचा फटका

GST

नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेल आणि खाद्य तेलाच्या दरात वाढ झाल्यानंतर आता सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. सरकार GST च्या सर्वात कमी स्लॅबवर टॅक्स रेट वाढवू शकते. याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. वास्तविक, GST कौन्सिलच्या पुढील बैठकीत सर्वात कमी टॅक्स स्लॅब 5 टक्क्यांवरून 8 टक्के केला जाऊ शकतो. यासह, GST सिस्टीम मधील सवलतींची … Read more

आता शिक्षकांच्या खिशालाही लागणार कात्री; गेस्ट लेक्चररला भरावा लागणार मोठा टॅक्स

GST

नवी दिल्ली । आता गेस्ट लेक्चरर म्हणून कमाई करणाऱ्या मास्तरच्या खिशालाही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कात्री लावली आहे. आता या कमाईवर 18 टक्के दराने GST भरावा लागेल. अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंग (AAR) च्या कर्नाटक खंडपीठाने एका निर्णयात हा आदेश दिला आहे. याबाबत श्रीराम गोपालकृष्ण यांनी AAR समोर अपील करत गेस्ट लेक्चरर म्हणून कमावलेल्या उत्पन्नावर टॅक्स कसा … Read more

GST मध्ये होऊ शकतो मोठा बदल, कर सवलतीत होणार कपात

नवी दिल्ली । राज्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि दर सुलभ करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (GST) सिस्टीममध्ये बदल केला जाऊ शकतो. 2017 पासून GST लागू झाल्यापासून केंद्र सरकार राज्यांना कर महसुलात झालेल्या नुकसानीची भरपाई देत आहे. GST भरपाईची मुदत या वर्षी जूनमध्ये संपणार आहे. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की,”केंद्र सरकार GST बदल हळूहळू लागू करणार आहे … Read more

Budget 2022 : अर्थमंत्री ‘या’ 10 मार्गांनी सर्वसामान्यांना देऊ शकतात दिलासा

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प आव्हानांत्मक आहे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. शेअर मार्केट , सामान्य माणूस आणि अर्थतज्ज्ञांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. हा अर्थसंकल्प कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आणि तिसऱ्या लाटेच्या दरम्यान येत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडून बाजार आणि सामान्य माणसाच्या दोघांच्याही … Read more

ऑटो पार्ट्स स्वस्त होणार ! अर्थसंकल्पात GST कमी करण्याची उद्योगांची मागणी

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे बाजारपेठेतील घटती मागणी आणि बनावट बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑटो पार्ट्स इंडस्ट्रीने सर्व ऑटो पार्ट्सवरील GST कमी करण्याची मागणी केली आहे. ऑटो पार्ट्सवर 18 टक्के GST दराची मागणी. सध्या ऑटो पार्ट्सवर 28 टक्क्यांपर्यंत GST आकारला जातो. ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ACMA), भारतीय ऑटो कंपोनंट उद्योगातील सर्वात मोठी संघटना, केंद्रीय अर्थसंकल्पासाठी सरकारला … Read more

कपड्यांवरील GST मध्ये तूर्तास कोणतीही वाढ होणार नाही, 12 ऐवजी 5 टक्केच टॅक्स राहणार

नवी दिल्ली । राज्ये आणि उद्योग जगताच्या आक्षेपानंतर कपड्यांवरील जीएसटीतील वाढ तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. मात्र, उद्यापासून (1 जानेवारी, 2022) शूज आणि चप्पलवर जीएसटीचे वाढलेले दर लागू होतील. अर्थ मंत्रालयाने 1 जानेवारीपासून कपड्यांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयामुळे व्यापारी वर्ग … Read more

नवीन वर्षात महागणार नाहीत कपडे, जीएसटी कौन्सिलने मागे घेतला 12% जीएसटीचा निर्णय

नवी दिल्ली । आज दिल्लीत झालेल्या बैठकीत जीएसटी कौन्सिलच्या कपड्यांवर 1 जानेवारी 2022 पासून 5 टक्क्यांऐवजी 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वर्षात रेडिमेड कपडे खरेदी करणे आता महाग होणार नाही आणि जास्त टॅक्स भरावा लागणार नाही. 12 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत असलेल्या … Read more

जीएसटी कौन्सिलची आज बैठक, अर्थमंत्री नववर्षासाठी काय भेट देऊ शकतील जाणून घ्या

नवी दिल्ली । नवीन वर्षाच्या एक दिवस आधी जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. कारण एक तर नवीन वर्ष सुरू होणार आहे, दुसरे म्हणजे सरकार 2022 च्या अर्थसंकल्पापूर्वीच्या तयारीत व्यस्त आहे आणि मुख्य म्हणजे पुढील वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन … Read more