PLI Scheme : ऑटो सेक्टरला मिळणार गती; 7.5 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार

नवी दिल्ली । वाहने आणि त्याचे पार्ट बनवणाऱ्या कंपन्यांसाठी सुरु करण्यात आलेली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) स्कीममुळे देशात भरपूर नोकऱ्या उपलब्ध होतील. पुढील पाच वर्षांत 7.5 लाख अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव अरुण गोयल यांनी याबाबत माहिती देत म्हंटल की , या योजनेमुळे महामारीतून बाहेर पडलेल्या ऑटो क्षेत्रालाही चालना मिळेल. … Read more

Budget 2022 : अर्थमंत्री ‘या’ 10 मार्गांनी सर्वसामान्यांना देऊ शकतात दिलासा

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प आव्हानांत्मक आहे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. शेअर मार्केट , सामान्य माणूस आणि अर्थतज्ज्ञांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. हा अर्थसंकल्प कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आणि तिसऱ्या लाटेच्या दरम्यान येत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडून बाजार आणि सामान्य माणसाच्या दोघांच्याही … Read more

5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसाठी ‘या’ 6 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे लागेल; तज्ञांच्या विशेष सूचना

SIP

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या काळात पुन्हा एकदा समतोल साधून अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे. एकीकडे कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे जागतिक समस्याही समोर आहेत. अशा परिस्थितीत,1 फेब्रुवारी 2022 रोजी आर्थिक अर्थसंकल्प सादर करणे हे अर्थ मंत्रालयापुढे मोठं आव्हान असेल. भारताचे आर्थिक स्वप्न साकार करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी आगामी अर्थसंकल्पात 6 क्षेत्रांवर किंवा उद्योगांवर … Read more

Hurun India List 2021: IT क्षेत्राने दिल्या सर्वाधिक नोकऱ्या, इतर क्षेत्रांमध्ये कशी परिस्थिती आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । IT क्षेत्र 2021 मध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. एका रिपोर्ट्स नुसार, 2021 मध्ये IT क्षेत्रात आतापर्यंत 14,97,501 लोकांची भरती करण्यात आली आहे. IT क्षेत्रात, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या दिल्या. या वर्षात आतापर्यंत TCS ची कर्मचारी संख्या 5.06 लाखांहून जास्त झाली आहे. एक्सिस बँकेच्या खाजगी बँकिंग व्यवसाय … Read more

पंतप्रधान मोदी उद्या लाँच करणार ‘गति शक्ती योजना’, देशाला देणार 100 लाख कोटी रुपये

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे डबघाईला आलेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली आहे. त्याला आणखी चालना देण्यासाठी, नवीन योजना सातत्याने सुरू केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी 15 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून “गतिशक्ती योजना” ची घोषणा केली. 100 लाख कोटी रुपयांची ही योजना उद्या लाँच होणार आहे. या योजनेचा उपयोग … Read more

देशात कोरोना विषाणूच्या साथीनंतरही वाढला रोजगार, 3.8 कोटी लोकांना 9 प्रमुख क्षेत्रांमध्ये मिळाले काम

E-Shram

नवी दिल्ली । केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आर्थिक वर्ष 2021-22 च्या एप्रिल-जून तिमाहीच्या तिमाही रोजगार सर्वेक्षणाचा रिपोर्ट जाहीर केला आहे. हे सर्वेक्षण आता दर तिमाहीत 9 बिगरशेती क्षेत्राच्या संघटित आणि असंघटित क्षेत्रांवर आधारित असेल. या 9 क्षेत्रांमध्ये उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, रेस्टॉरंट्स, आयटी/बीपीओ आणि आर्थिक सेवांचा समावेश आहे. रिपोर्ट नुसार, पहिल्या … Read more

आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, ती कशी काम करेल; त्याविषयी सर्व माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 64 हजार कोटी रुपयांच्या ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेला’ (Aatmanirbhar Swasth Bharat Yojana) ग्रीन सिग्नल दिला. या योजनेअंतर्गत, सर्व जिल्ह्यांमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि 3,382 ब्लॉकची स्थापना केली जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021 च्या बजेटमध्ये ही योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षीच्या कोरोना महामारीनंतर देशातील … Read more

Cabinet Decisions : ड्रोन क्षेत्रासाठी PLI ला मंजुरी, ₹ 5000 कोटींची गुंतवणूक; हजारो लोकांना मिळणार रोजगार

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑटो, टेलिकॉम आणि ड्रोन क्षेत्रासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या अंतर्गत, 2030 पर्यंत भारताला ड्रोन हब बनवण्याच्या दिशेने पावले टाकत, केंद्राने ड्रोन आणि ड्रोन कंपोनंटसाठी (Drone & Drone Components) प्रोडक्शन-लिंक्ड इंसेंटिव्ह योजना (PLI Scheme) मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत, ड्रोन बनवणाऱ्या कंपन्यांना … Read more

नोकरी करणार्‍यांसाठी चांगली बातमी ! 10% पर्यंत वाढू शकतो पगार, ‘या’ लोकांना होणार फायदा

Office

नवी दिल्ली । देशातील कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटात लोकांमध्ये लॉकडाऊन आणि नोकरीबाबत तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत, जीनियस कन्सल्टंट्स या स्टाफिंग कंपनीच्या सर्वेक्षणात नोकरी शोधणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या सर्वेक्षण अहवालानुसार कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्याच्या मूडमध्ये आहेत. ही वाढ 5 ते 10 टक्क्यांपर्यंत असू शकते. बहुतेक नोकरदार लोकांच्या पगाराच्या रचनेत बदल होऊ शकतो. या सर्वेक्षणात … Read more

गावात राहून व्यवसाय करायचा विचार करताय? ‘या’ प्रकल्पासाठी सरकार देतंय 3.75 लाख रुपयांचं अनुदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक जण नोकरीधंद्यासाठी आपलं गाव सोडून शहरांमध्ये स्थलांतरित होतात. मात्र रोजगाराच्या संधी केवळ शहरांमध्ये नाही तर तुमच्या खेड्यातही तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायाबरोबरच चांगला नफा देखील मिळवू शकता. शेती क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी मोदी सरकारने ‘मृदा आरोग्य कार्ड योजना’ (Soil Health Card Scheme) आणली आहे. याद्वारे शेतीसह तुमच्या गावातच … Read more