Health Tips Monsoon : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात खाऊ शकता ‘या’ गोष्टी

Health Tips Monsoon

Health Tips Monsoon : सध्या देशातील काही राज्यांमध्ये खूप जास्त पाऊस पडत आहे. पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते, त्यामुळे विषाणू आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यावेळी रुग्णालयांमध्ये फ्लू, ताप, टायफॉइड, डायरियाच्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात संसर्ग आणि डासांमुळे होणारे आजार जास्त असतात. या अशा वेळी पावसाळ्याचा आनंद लुटण्यासोबतच आरोग्याची … Read more

Health Tips : जर तुम्हाला असतील ‘या’ वाईट सवयी, तर तुमचे देखील पडू शकते टक्कल; जाणून घ्या कोणत्या आहेत या वाईट गोष्टी..

Health Tips: जर तुमचेही केस गालात असतील किंवा तुम्हाला टक्कल पडले असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण केस लहान ठेवल्यानंतरही पुरुषांमध्ये केस गळण्याची समस्या वाढली आहे. मात्र अशा वेळी आम्ही तुम्हाला पुरुषांच्या अशा वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे त्यांचे टक्कल पडते. आजच्या आधुनिक जीवनशैलीने लोकांना अनेक वाईट सवयी जोडल्या आहेत ज्यात धूम्रपान आणि … Read more

Health Tips : महिलांनो सावधान! शरीरामध्ये सुरुवातीला दिसतात कर्करोगाची ही लक्षणे, वेळीच सावध व्हा नाहीतर

Health Tips : धावपळीच्या जीवनात अनेकांना गंभीर आजाराने वेढले आहे. मधुमेह आणि कॅन्सरग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस अधिक वाढत चालली आहे. चुकीची जीवनशाली आणि चुकीचा आहार या गंभीर आजारांना कारणीभूत ठरत आहेत. महिलांमध्ये अशा अनेक आजारांच्या वाढत्या केसेसमुळे तज्ज्ञ चिंतेत आहेत. कर्करोगाचा धोका त्यापैकी एक आहे. कर्करोगाची समस्या स्त्रियांमध्ये अधिक वाढत आहे. स्त्रियांमध्ये सुरुवातीला कर्करोगाची काही लक्षणे … Read more

Health Tips : हृदय निरोगी ठेवायचे आहे? हे पदार्थ आहारात समाविष्ट केल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे ..

Health Tips : खराब जीवनशैली, तणाव आणि अस्वास्थ्यकर आहार यामुळे लोकांमध्ये हार्ट अटॅक एक सामान्य समस्या बनत आहे. म्हणूनच हृदय निरोगी ठेवणे फार महत्वाचे आहे, कारण आपले हृदय हे शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. जे लोक नियमितपणे निरोगी अन्न वापरतात त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी असतो. हृदयाचे ढासळलेले आरोग्य हा सध्या सर्वाधिक … Read more

Health Tips : सावधान..! पावसाळ्यात चुकूनही करू नका या 7 गोष्टींचे सेवन, अन्यथा बिघडू शकते आरोग्य…

Health Tips : या धावपळीच्या जगात आरोग्याकडे लक्ष देणे खुप गरजेचे आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकते. आपण कधी काय खावे? कधी काय नाही? याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनने दणका दिला आहे. पण या ऋतूत डेंग्यू, मलेरिया, सर्दी, फ्लू असे अनेक … Read more

पावसाळ्यात आजारी पडायचं नाही ना? मग या टिप्स फॉलो कराच

monsoon health tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाचा सिझन सुरू झालेलं आहे. पावसाळा आला की उष्णता पासून आपली सुटका होते खरी पण दुसरीकडे डेंगू मलेरिया यासारखे अनेक आजार देखील डोकं वर काढू लागतात. त्यामुळे याचा आपली रोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण आपल्या आहाराची आणि तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही टिप्स फॉलो … Read more

सारखा थकवा जाणवत असेल तर तुम्हाला असू शकतो ब्लड कॅन्सर; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

blood cancer symptoms in marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्लड कॅन्सर हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. (blood cancer symptoms in marathi) अनेकदा आपल्याला ब्लड कॅन्सर आहे हे सदर व्यक्तीला खूप उशिरा कळत. कधी कधी तर वेळ निघून गेल्यानंतर या आजाराबाबत माणसाला माहिती होते. यावेळी उपचार करणे कठीण होऊन गेलेले असते. म्हणूनच आज आपण ब्लड कॅन्सर या आजाराविषयी थोडक्यात माहिती जाणून … Read more

Weight Loss Tips : कायमचं वजन कमी करायचं असेल तर ‘या’ 3 सवयी स्वत:ला लावून घ्याच..

Weight Loss Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला शरीरातील वाढणाऱ्या वजनाची फार चिंता लागून राहते. जस जसे वजन वाढू लागते तसतसे अनेक आजारही जवळ येऊ लागतात. मग वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय अवलंबतो. व्यायामापासून ते वजन घटवणारे पदार्थ, पेय आपण घेतो. तसेच शरीरातील वाढणाऱ्या चरबीला काही केल्या कमी करण्याचा प्रयत्न करतो. आता असे काही … Read more

एका केळाचे अनेक गुणकारी उपाय : ‘या’ वेळी खाल्यास लांब राहतील सर्व आजार 

Banana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आपल्या आहारात फळांचे फार महत्व आहे. कारण फळांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व असतात. याच फळाच्या सेवनामुळे आपल्याला ऊर्जाही मिळत असते. फळांमधील एका विशिष्ट अशा फळाबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. ते फळ म्हणजे केळ हे होय. केळीचे सेवन हे आरोग्यासाठी गुणकारी आहे. अशक्तपणाचा त्रास ज्या लोकांना आहे त्यांनी दररोज सकाळी ब्रेकफास्ट करताना … Read more

तुम्हीही प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिता? घरी, ऑफिसमध्ये जार मागवता? वेळीच सावध व्हा अन्यथा होऊ शकतो कॅन्सर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा सुरु असल्याने भारतातील सर्वच प्रमुख शहरांत उष्णतेची लाट आली आहे. कडक उन्हातून आल्यानंतर थंडगार पाणी पिल्याशिवाय आपला जीव शांत होत नाही हे खरंच आहे. पण तुम्हीही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये थंड पाण्याचा जार मागवता काय? प्रवासात असाल तर पाण्याची बाटली विकत घेता काय? जर याचे उत्तर हो असेल तर … Read more