IMF ने केले पंतप्रधान मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ चे कौतुक म्हणाले,”विकासासाठीचे महत्वाचे पाऊल”*

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ (Self-Reliant India) चा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून वर्णन केले आहे. IMF ने गुरुवारी याबद्दल सांगितले आहे. IMF च्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे संचालक गेरी राईस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात ‘आत्मनिर्भर भारत’ स्कीम अंतर्गत जाहीर केलेल्या आर्थिक मदत पॅकेजमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला … Read more

RBI ने सांगितले की महागाई किती वाढेल आणि कधी मिळेल दिलासा!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) महागाईचा दर उच्च राहू शकेल, परंतु वर्षाच्या उत्तरार्धात तो खाली येईल. येथील चलनविषयक धोरण समितीच्या तीन दिवसीय बैठकीतील निष्कर्ष व निर्णयाची माहिती देताना रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, पुरवठ्याच्या मार्गावर अडचणी आहेत, त्यामुळे सर्व गोष्टींवर … Read more

कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर महामंदीचे सावट; GDP दर उणे होण्याची शक्यता

नवी दिल्ली । मागील वर्षभरापासून सुरु असलेला मंदीचा फेरा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारकडून जाहीर होणाऱ्या GDP आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था यंदा उणे विकास दर नोंदवेल असा अंदाज यापूर्वीच काही संस्थांनी व्यक्त केला आहे. जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत विकास दर (GDP) ३.१ टक्के राहिला. त्याआधी ऑक्टोबर ते … Read more