IND vs AUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर डावाने विजय: तिसऱ्याच दिवशी कांगारूंना लोळवले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नागपूर येथील पहिल्या कसोटी सामन्याय भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. 5 दिवसांच्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलिया वर मात केली आहे. 1 डाव आणि 132 धावा राखून भारतीय संघाने कांगारूंचा दारुण पराभव केला आहे. कर्णधार रोहित शर्माचे शतक आणि भारतीय फिरकीपटूंची जादू हे या पहिल्या कसोटी सामन्याचे … Read more