भारतीय संघाला झटका; ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू हॉस्पिटलमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाला अजून एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. हार्दिक च्या उजव्या खांद्याला दुखापत झाली असून तो हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या जागी मैदानात फिल्डिंगसाठी इशान किशन आला होता. 28 वर्षीय हार्दिक दुखापतीनंतर मैदानात आला नाही. जर त्याची … Read more

तुम्ही खरंच रोहितला T 20 मधून ड्रॉप केलं असत का?? विराटकडून पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | T 20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. पाकिस्तानने भारताचा तब्बल 10 गडी राखून पराभव केला. भारताची फलंदाजी गडगडल्याने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराणे उपकर्णधार रोहित शर्मा बद्दल खोचक प्रश्न विचारत भांडणे लावण्याचा प्रयत्न केला असता विराट कोहलीनेच त्या पत्रकाराची शाळा घेतली. काय … Read more

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास राहुल द्रविड तयार; अधिकृत घोषणा बाकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिग्गज भारतीय खेळाडू राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. टाइम्स ऑफ इंडिया ने याबाबत वृत्त दिले असून राहुल द्रविडचा कोच म्हणून दोन वर्षांचा कालावधी असेल म्हणजेच 2023 पर्यंत टीम इंडियाची जबाबदारी राहुल द्रविडकडे असेल. दुबईत बीसीसीआयचे पदाधिकारी असलेले सौरव गांगुली आणि जय शाह … Read more

वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच भारताचा कर्णधार असावा; गावस्करांची रोहितसाठी जोरदार बॅटिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा हाच विश्वचषक स्पर्धेत भारताचा कर्णधार असावा असे रोखठोक मत माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केल आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकातच रोहित शर्माला कर्णधार करावे तसेच, पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी देखील रोहितनेच नेतृत्व करावे, असे देखील गावस्कर म्हणाले. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावस्कर म्हणाले, “मला … Read more

रोहित शर्माच आहे सरस कर्णधार; कल्पक नेतृत्त्वाची अनेकदा दाखवली चुणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आगामी T 20 विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय क्रिकेट मध्ये खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये रोहित शर्माकडे टीम इंडियाचे कर्णधारपद जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरं तर रोहित शर्माचे नेतृत्वगुण हे कोहली पेक्षा जास्त चांगले आहेत या कोणतीही … Read more

विराट कोहलीचे कर्णधारपद जाणार?? जय शाह म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2022 T-20 विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधार विराट कोहली हा T20 आणि एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद सोडून आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होणार अशा बातम्या देशभर वाऱ्यासारख पसरल्या. दरम्यान या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले. जय शाह म्हणाले, कर्णधार बदलण्याचा प्रश्नच नाही. सध्या भारतीय संघ जी कामगिरी … Read more

रोहित शर्मा होणार भारताचा कर्णधार?? कोहली कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी T20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून कर्णधार विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार होणार असल्याचे समजत आहे. तसेच कोहलीच्या जागी मुंबईकर रोहित शर्मा भारताचा एकदिवसीय आणि T20 चा कर्णधार होऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा BCCI कडून मिळाला नाही. सध्या … Read more

धोनीची भारतीय संघात वापसी; दिसणार ‘या’ महत्त्वाच्या भूमिकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | T-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनीची संघाच्या मेंटॉरपदी निवड करण्यात आली आहे. धोनीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असून धोनीच्या अनुभवाचा मोठा फायदा भारतीय संघाला होणार आहे. भारतीय संघात तब्बल पाच फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. अश्‍विनला सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील … Read more

रवी शास्त्रींना करोनाची लागण; टीम इंडियाचे चार सदस्य विलगीकरणात

ravi shastri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरूद्ध चौथा कसोटी सामना सुरू असतानाच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली असून यांच्यासह 4 सदस्य विलगीकरण कक्षात आहेत. बीसीसीआयने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. रवी शास्त्री यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमनं गोलंदाज प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षक … Read more

India vs England : पाँटिंग-लॉयडला मागे टाकत कर्णधार विराट कोहली रचणार ‘हे’ 6 मोठे विक्रम

नवी दिल्ली । भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध (India vs England) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज आहे. WTC फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा पराभव विसरून भारतीय संघ विजयासह दुसरी WTC सायकल सुरू करू इच्छितो. या व्यतिरिक्त, कोहली त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या भूमीवर पहिली मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असेल. कसोटी मालिकेत कर्णधारपदाव्यतिरिक्त कोहली फलंदाजीमध्येही अनेक मोठे … Read more