ऋतुराज गायकवाडची भारतीय क्रिकेट संघात झालेली निवड ही आम्हा सांगवीकरांसाठी भूषणावह बाब : अतुल शितोळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऋतुराज गायकवाड यांची भारतीय क्रिकेट संघात झालेली निवड ही आम्हा सांगवीकरांसाठी अतिशय भूषणावह बाब आहे,असे मत पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अतुल नानासाहेब शितोळे यांनी व्यक्त केले. कोलकाता येथे होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आणि टी – २० सामन्यात भारतीय संघाकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटुंची नावे निवड समितीकडून नुकतीच जाहीर करण्यात … Read more

भारतीय क्रिकेट संघ ऑलिम्पिक खेळणार ; बीसीसीआयचा हिरवा कंदील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघ भाग घेणार आहे. ऑलम्पिक परिषदेनं जर क्रिकेटचा ऑलम्पिक स्पर्धेत समावेश केला तर लॉस अँजलिसमध्ये २०२८ साली होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ (महिला आणि पुरूष) पाठविण्यात येतील असा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. शुक्रवारी बीसीसीआयच्या अ‍ॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत हा … Read more

सध्याच्या भारतीय संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ सर्वोत्तम ; दिग्गज खेळाडूचं वक्तव्य

Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या पहिल्या T -20 सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. इंग्लंडच्या संघाने तब्बल 8 गडी राखून भारतीय संघावर दिमाखदार विजय मिळवला. दरम्यान इंग्लंडच्या या विजयानंतर माजी इंग्लिश खेळाडू मायकल व्हॉन ने भारतीय संघाला टोला लगावला आहे. संदर्भात एक ट्विट करत तो म्हणाला की सध्याच्या भारतीय संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ उत्तम … Read more

भारतीय फिरकीपुढे साहेबांचे लोटांगण ; भारताचा इंग्लंडवर डावाने विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 1 डाव आणि 25 धावांनी पराभव केला. भारतीय फिरकीपटू आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या पुढे इंग्लिश फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातले. टीम इंडियाने या सामन्यासह ही मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक … Read more

भारताच्या दोन विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूची क्रिकेट मधून निवृत्ती ; तडाखेबंद खेळीसाठी होता प्रसिद्ध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताच्या दोन्ही विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला बडोद्याचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाण याने क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. युसुफने ट्विट करता याबाबत माहिती दिली. युसुफने ट्विट केले आहे की ‘मी माझ्या कुटुंबाचे, मित्रपरिवाराचे, संघांचे, प्रशिक्षकांचे आणि सर्व देशाचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल आभार मानतो.’ या ट्विटमध्ये युसुफने प्रसिद्धीपत्रक … Read more

भारताचा स्टार गोलंदाजाने घेतली निवृत्ती ; सर्व सहकाऱ्यांचे मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज आर विनय कुमारने (R Vinay Kumar) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कुमारने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. विनय कुमारने टीम इंडियाच्या सर्व सहकाऱ्यांचं, टीम मॅनेजमेंटचे तसेच क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत. Thankyou all for your love and support throughout my career. Today I hang … Read more

इंग्लिश फिरकीपुढे भारताचा डाव गडगडला ; २० धावात गमावल्या ६ विकेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने कालच्या 3 बाद 99 धावसंख्येवरून आपला डाव चालू केला. परंतु सलामीवीर रोहित शर्मा आणि त्याचा मुंबईकर साथीदार अजिंक्य रहाणे लवकर बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारताची झालेली पडझड रोखण्यासाठी ऋषभ पंत आणि आर. अश्विन खेळपट्टीवर आले होते. पण, कर्णधार जो … Read more

भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर मराठमोळ्या सुर्यकुमार यादवने दिली ही प्रतिक्रिया ; म्हणाला की….

suryakumar yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून मुंबईकर सुर्यकुमार यादव ला प्रथमच संधी मिळाली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवला संधी देली गेली आहे. बीसीसीआयला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणारे तसेच आयपीएलमध्ये चमकलेल्या खेळाडूंना संधी दिली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादव याला देखील … Read more

रवीश्चंद्रन अश्विनचे दमदार शतक ; केला ‘हा’ मोठा पराक्रम

ashwin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय अष्टपैलू रावीश्चंद्रन अश्विनने प्रतिकूल परिस्थितीत दमदार शतक झलकावत इंग्लिश गोलंदाजाना अक्षरशः रडवले.अश्विनने 148 बॉलमध्ये 106 रन केले आहेत. अश्विनच्या या खेळीने भारताने इंग्लंड संघापुढे 482 अशा विशाल धावसंख्येच आव्हान ठेवलं आहे. आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आश्विनने पहिल्या डावात पाच विकेट घेतल्या तर आर दुसऱ्या डावात फलंदाजीसह … Read more

Ind vs Eng | विराट कोहलीचा खराब फॉर्म ठरतोय चिंतेचा विषय ; कसोटीमध्ये शून्यावर बाद होण्याची तब्बल 11 वी वेळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतक झळकावत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला सुस्थितीत आणलं. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने रोहितला खंबीर साथ दिली. परंतु कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म ही भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. विराट कोहली आज शून्यावर बाद झाला. इंग्लंडच्या मोईन अलीने जबरदस्त चेंडू टाकून भारताच्या … Read more