कोरोनाचा उद्रेक ! सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशात आता याची झळ सर्वोच्च न्यायालयालाही बसली आहे. सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता इथून पुढच्या सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून घरुनच केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वोच्च … Read more

बोर्ड परीक्षा रद्द करा, म्हणत सोनू सूदने सरकारला सांगितला ‘हा’ उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात सध्या कोरोना विषाणूचे रुग्ण वेगानं वाढत आहेत. सध्या विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षा रद्द करावी किंवा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्याची मागणी होत आहे. आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं देखील विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला आहे. देशात 1 लाख 45 हजार कोरोना रुग्ण वाढत आहेत. सध्याच्या परिस्थिती विद्यार्थ्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना … Read more

सातारा जिल्ह्यातील 589 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; 16 नागरिकांचा मृत्यु

सातारा  प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, … Read more

अनलॉक 4 अंतर्गत रेल्वे चालवणार 100 नवीन विशेष गाड्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटकाळात रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाश्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अनलॉक 4 अंतर्गत भारतीय रेल्वे काही विशेष गाड्या चालवणार आहे. रेल्वे सुमारे 100 नवीन विशेष गाड्या चालवण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी रेल्वे राज्यांशी चर्चा सुरू आहे. गृह मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर या नवीन विशेष गाड्या चालवल्या जातील. आजपासून देशात अनलॉक 4 … Read more

कराड तालुक्यातील किरपे गावात तब्बल आठ महिन्यांनी कोरोनाचा शिरकाव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्याने बाधितांचे प्रमाणही जास्त येऊ लागले आहे. अशात कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाने आठ महिन्यापूर्वीच प्रवेश केला होता. मात्र, तालुक्यातील किरपे या गावातील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी कोरोनाला वेशिवरच थांबवले होते. अखेर कोरोनाने किरपे गावात प्रवेश केलाच. मंगळवारी आलेल्या अहवालात किरपेतील एका व्यक्तीला कोरोनाचा लागण झाल्याचे … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more

जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, … Read more

सातारा जिल्ह्यात 337 नवे कोरोनाग्रस्त; 11 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये वाई तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1, वहागाव 1, गंगापुरी … Read more

कराडला कोविड रूग्णांसाठी आठ दिवसांत नविन 50 बेड; जिल्हाधिकारी यांचा बैठकीत निर्णय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येत्या आठ दिवसांत कोविड रूग्णांसाठी वेणूताई उपजिल्हा रूग्णालयात 50 बेड उपलब्ध करण्यात येणार आहे. गुरूवारी (दि. 20) जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यावियषी प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय कोविडसाठी सुरू करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. तसेच कोविड रूग्णांसाठी बेड कमी … Read more

सातारा जिल्ह्यातील 396 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; तर 8 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बु 2, मारुल हवेली 3, पाटण 1, हुबरली … Read more