आदित्य ठाकरेंचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र; केली ही” महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून लसीकरण करून घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. अशात कोरोना परिस्थितीत लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांसंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहले आहे. कोरोना योद्ध्यांना तिसरा डोस देण्याचा विचार करावा. तसेच, लसीकरणात किमान वय हे 15 वर्ष … Read more

कोरोना योद्धांना लवकरात लवकर 50 लाखांचा विमा द्या – खंडपिठाचा राज्यसरकारला आदेश

High court

औरंगाबाद : कोरोना योद्धांच्या 50 लाखाच्या विम्याचा 5 ऑगस्ट पर्यंत निर्णय घेण्याचा आदेश खंडपीठाने राज्यसरकारला दिला आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात नगरपालिका, नगर पंचायतींतील कोरोनामूळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 50 लाख रुपयांचा विमा देण्याचा निर्णय 5 ऑगस्ट पर्यंत घ्यावा, नाहीतर 5 ऑगस्टला राज्याच्या मुख्य सचिवांनी उच्च न्यायालय … Read more

दोन वर्ष कोव्हिड वार्डला ड्युटी करणार्‍या कामगारांच्या नोकरीवर गदा; कामावरुन काढून टाकताच कोरोना योद्धे आक्रमक

covid word staff

औरंगाबाद | घाटीतील कोरोना रुग्णालयातील (एसएसबी) एकही कथित कंत्राटी डॉक्टर, सिस्टर, तंत्रज्ञ, कामगार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नका, अन्यथा कोरोना संपला असे जाहीर करा, अशी मागणी अॅड. अभय टाकसाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. एसएसबी कोविड रुग्णालयाने साथीच्या काळात महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे. मात्र, ‘गरज सरो वैद्य मरो’ याप्रमाणे प्रशासन रुग्णालयातील अधिकारी … Read more

अरेरे ! कोरोना वॉरियर्ससाठीची विमा योजना मोदी सरकारने केली बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एकीकडे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ सुरू आहे. तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने कोरोना वॉरियर्ससाठीची विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य सचिवांनी हे पत्र २४ मार्च रोजी लिहिले होते. हे पत्र आता समोर आले आहे. … Read more

केव्ही सुब्रमण्यम यांनी कोरोना वॉरियर्सना आर्थिक सर्वेक्षण डेडिकेट, त्यांनी याबाबत नक्की काय म्हटले आहे ते येथे जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) सादर केल्यानंतर देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार केव्ही सुब्रमण्यम यांनी आज माध्यमांना संबोधित केले. मुख्य आर्थिक सल्लागार आणि त्यांच्या टीमने आर्थिक सर्वेक्षण तयार केले आहे. केव्ही सुब्रमण्यम यांनी यावेळी कोविड वॉरियर्सना भारताचे आर्थिक सर्वेक्षण डेडिकेट केले. ते म्हणाले की, लॉकडाऊनच्या सुरूवातीपासूनच या … Read more

Covid: कोरोना लस घेऊ इच्छित असाल तर आपला मोबाईल क्रमांक Aadhaar शी लिंक करा, असा सरकारने दिला आदेश

नवी दिल्ली । कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम (Vaccine Campaign) सुरू झाली आहे. कोरोना लसीच्या (Corona Vaccine) पहिल्या टप्प्यात 3 कोटी कोरोना वॉरियर्सना (Corona Warriors) लस दिली जात आहे. केंद्र सरकारने राज्यांना या लसीकरण मोहिमेवर संपूर्ण लक्ष ठेवण्यास सांगितले आहे, त्यांनी लोकांचा आधार क्रमांक हा मोबाइल क्रमांकाशी लिंक करावा जेणेकरुन लसीकरणासाठी एसएमएस … Read more

सातारा जिल्ह्यातील 589 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; 16 नागरिकांचा मृत्यु

सातारा  प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, … Read more

कराड तालुक्यातील किरपे गावात तब्बल आठ महिन्यांनी कोरोनाचा शिरकाव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्याने बाधितांचे प्रमाणही जास्त येऊ लागले आहे. अशात कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाने आठ महिन्यापूर्वीच प्रवेश केला होता. मात्र, तालुक्यातील किरपे या गावातील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी कोरोनाला वेशिवरच थांबवले होते. अखेर कोरोनाने किरपे गावात प्रवेश केलाच. मंगळवारी आलेल्या अहवालात किरपेतील एका व्यक्तीला कोरोनाचा लागण झाल्याचे … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more

जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, … Read more