23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा होणार; ISRO मुख्यालयातून मोदींच्या 3 मोठ्या घोषणा

modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी इस्रोने आपली तिसरी चांद्रयान -3 मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यामुळे भारत देश हा चंद्राच्या पृष्ठभागावर जाणारा पहिला देश ठरला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते. तिथून आल्यानंतर नरेंद्र मोदी इस्रोच्या टीमची बंगळूरुमध्ये भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी, इस्रोच्या टीमच्या टीमला यशस्वी झालेल्या मोहिमेबद्दल शुभेच्छा दिल्या. … Read more

ISRO मध्ये शास्त्रज्ञ व्हायचंय? काय आहे प्रोसेस? पहा संपूर्ण माहिती

isro recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बुधवारी भारताने इतिहास रचत चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले आहे. या भागात उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे भारताचे अभिनंदन करण्यासाठी जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेच्या यशानंतर अनेक तरुणांमध्ये इस्रोमध्ये काम करण्याची इच्छा आणखीन प्रबळ झाली आहे. यासाठी आम्ही … Read more

चंद्रयान 3 च्या यशानंतर इस्रोची नजर सूर्यावर; लवकरच लाँच करणार ‘आदित्य एल-1’ मिशन

aditya 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बुधवारी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सर्वच भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. अखेर इस्त्रोचे चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आहे. विशेष म्हणजे, चंद्रयान 3 मोहित यशस्वी झाल्यानंतर आता इस्रोकडून ‘आदित्य एल-1′ लॉन्च करण्यात येणार आहे. या आदित्य एल-1’ च्या माध्यमातुन सूर्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. येत्या, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत ही मोहीम … Read more

Chandrayaan 3 : विक्रम लॅन्डरवर लावण्यात आलेल्या सोनेरी आवरणाचा उपयोग काय? जाणून घ्या सविस्तर

Chandrayaan 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी चंद्रयान 3 चंद्राच्या (Chandrayaan 3) पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झाले आहे. त्यामुळे कालपासून संपूर्ण भारतात या सुवर्ण क्षणांचा आनंद साजरा करण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर लँड झालेल्या चंद्रयान 3 यानाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोत यानाच्या बाजूने सोनेरी रंगाचे आवरण लावलेले दिसत आहे. त्यामुळे हे सोनेरी आवरण नक्की … Read more

चांद्रयानच्या यशानंतर आता World Cup ची बारी? रोहितचा फोटो शेअर करत मुंबई इंडिअन्सचं सूचक ट्विट

Rohit sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी संपूर्ण भारतवासीयांना अभिमान वाटेल अशी बाब घडली आहे. अखेर काल चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग झाल आहे. त्यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा पहिलाच देश ठरला आहे. कालपासून या यशाचा संपूर्ण भारतात आनंद साजरी करण्यात येत आहे. फटाके फोडून, शुभेच्छा देऊन, ट्विट करून लोक इस्त्रोवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. … Read more

ISRO मध्ये नोकरीची संधी; ‘या’ पदांवर बंपर भरती

isro recruitment

हॅलो महाराष्ट्रऑनलाईन। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO)येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून शास्त्रज्ञ/अभियंता या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 19 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन पदसंख्या- 68 भरली जाणारी … Read more

ISRO कडून आझादी उपग्रह लॉन्च, अंतराळात फडकणार तिरंगा; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. ISRO ने सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून SSLV-D1 चे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामध्ये पृथ्वी निरीक्षण उपग्रह (EOS-02) आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह – आझादीसात आहे. याच्या मदतीने अंतराळात तिरंगा फडकवला जाईल. 750 विद्यार्थ्यांनी मिळून त्याची तयारी केली आहे. … Read more

काही वेळातच अर्थमंत्री घेणार पत्रकार परिषद, अर्थसंकल्पाच्या आधी बोलणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन दुपारी 4.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. साधारणपणे अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद अर्थसंकल्पापूर्वी घेतली जात नाही. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेबाबत देशाची आणि बाजारपेठेची उत्सुकता वाढली आहे. अर्थमंत्री अर्थसंकल्पापूर्वी एखादे मोठे पॅकेज जाहीर करणार आहेत की, सरकारकडून काही धोरणात्मक घोषणा होणार आहेत, असे लोकांना वाटत आहे. मनीकंट्रोलने सीएनबीसी-आवाजच्या हवाल्याने ही बातमी … Read more

खाजगी कंपन्या पहिल्यांदाच तयार करणार PSLV, अदानी ग्रुप आणि L&T हे काँट्रॅक्ट मिळवण्याच्या शर्यतीत सहभागी

नवी दिल्ली । इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या बाहेर खाजगी कंपन्यांद्वारे सॅटेलाईट लाँचिंग व्हेईकल भारतात पहिल्यांदाच तयार होणार आहे. वास्तविक, खाजगी कंपन्या पोलर सॅटेलाईट लाँचिंग व्हेईकल (PSLV) देखील बनवू शकतात. याचे कारण म्हणजे सॅटेलाईट लाँचिंग व्हेईकल बनवण्याचे काँट्रॅक्ट ISRO च्या बाहेरच्या कोणालातरी दिले जात आहे. अदानी ग्रुप आणि लार्सन अँड टर्बो (L&T) देखील या … Read more

GSAT-1 Launch: ISRO च्या GSAT-1 उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठीचे काउंटडाउन सुरू

नवी दिल्ली । स्वातंत्र्यदिनापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) एक महत्त्वाचा उपग्रह (Satellite) लॉन्‍च करणार आहे. ISRO आपला बहुप्रतिक्षित जिओ-इमेजिंग उपग्रह Gisat-1 उद्या म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी प्रक्षेपित करेल. या प्रक्षेपणाचे काऊंटडाऊनही सुरू झाले आहे. या पाळत ठेवण्याच्या उपग्रहाला ‘भारताचा आकाशातील डोळा’ असे संबोधले जात आहे. हा पृथ्वीचे निरीक्षण करणारा हा उपग्रह गुरुवारी GSLV-F10 द्वारे … Read more