राज्यपालांना वादात पडण्याची हौस म्हणून…; कोश्यारींच्या राजीनामा मंजुरीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Prithviraj Chavan Bhagat Singh Koshyari

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त गेलेली आहे. कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची अनेक कारणे होती. वास्तविक त्यांना वादग्रस्त विधाने करून वादात पडण्याची हौस होती का? अशा प्रकारची अनेक कारणे आहेत त्याची उत्तरे केंद्र सरकारने दिली पाहिजेत. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस … Read more

अदानी आणि नरेंद्र मोदी यांची देश लुटण्यासाठी मैत्री; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan

सकलेन मुलाणी । कराड प्रतिनिधी “देशात मनमानी कारभार चालला आहे. देशातील वित्तीय संस्था रक्तबंबाळ झालेल्या आहेत. त्याकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष नाही. मोदी मित्रहो म्हणतात ते मित्र अदानी आहेत. गौतम अदानी व मोदी यांची पूर्व मैत्री होती. त्याचे रूपांतर देश लुटण्यामध्ये झाले”, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी … Read more

सुषमा अंधारे राष्ट्रवादीचं पार्सल, राजकारणातील फिरता चषक; गजानन काळेंची टीका

Gajanan Kale Sushma Andhare

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सुषमा अंधारे यांच्याबद्दल नवीन शब्द वापरत आहे तो म्हणजे स्टूलवाली बाई होय. कधीकाळी मुंबईत मोर्चे निघायचे तेव्हा अहिल्याताई रांगडेकर, मृणालताई यांना खास पाणीवाली बाई म्हंटल जायचं. त्या महागाई व पाण्याच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरल्या. मात्र, कुठलंही कर्तृत्व नसताना, कुठल्याही प्रश्नाला कधीही हात घातलेला नसताना आणि कोणताही प्रश्न सुषमा  अंधारेंनी सोडवलेला नाही. … Read more

न्यूज लाईन पुरस्कारामुळे अंधारात पणती लावण्याचे कार्य : इंद्रजित देशमुख

Indrajit Deshmukh News Line program Karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी एखाद्या देशाची समाजाची मानसिक स्थिती ही येथील वर्तमानपत्रांचे पहिले पान दाखवत असते. ज्यावेळी सगळीकडे अंधार असतो त्यावेळी अंधाराला शिव्या देऊन अंधार नाहीसा होत नाही, तर अंधारामध्ये पणती लावायची असते. अन् ती पणती लावण्याचे कार्य आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने न्यूज लाईन समूहाने केले आहे. जगामध्ये न्यूज व्हॅल्यु ही सकारात्मतेला असून ती खऱ्या … Read more

Satara News : कोयत्याचा धाक दाखवून 2 लाखांना लुटले; दुचाकीवरुन आले अन्…

Karad Taluka Police Station

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तुळसण टात चोरट्यांकडून कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आल्याची घटना शुक्रवारी घेतली. रायटीच्यावेळी घाटातून निघालेल्या दोघा जणांना सहा दरोडेखोरांनी रोखत त्यांच्याकडून 2 लाख रुपयांची रोकड लुटल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री तुळसण येथील घाटातून दोघेजण दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी … Read more

खुन्नसने केला तिघांनी तरुणावर चाकूने हल्ला

Karad Police

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी खुन्नसने पाहिल्याचा कारणावरून तिघांनी एका युवकावर चाकूने वार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कराड बसस्थानक परिसरात घडली. या हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्या मित्रालाही हाताने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघाजणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन यादव, दीपक आवळे व … Read more

ऑनलाईन रम्मी खेळण्यासाठी चोरायचा गाडीतील बॅटऱ्या; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satara Police batteries car online rummy karad

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके ऑनलाईन रम्मी खेळण्याची सवय लागल्याने अशात पैसे नसल्याने एका पठ्ठयान चक्क चारचाकी गाड्यातील बॅटऱ्या चोरी करण्याचा नर्णय घेतला. दररोज बॅटर्या करून तो त्या विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून ऑनलाईन रम्मी खेळायचा. सातारा ऑइलीसानी अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुजित दिनकर झुंजार (वय 27, रा. कोपर्डे, ता. कराड) असे चोरट्याचे नाव … Read more

कराडच्या 24×7 पाणीप्रश्नी उपाययोजना कराव्यात, अन्यथा काॅंग्रेस रस्त्यावर उतरणार; ऋतूराज मोरे

Karad Congress Rituraj More

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहराला चोवीस तास पाणीपुरवठा होण्यासाठी 2007 सालापासून रखडलेली योजना अंतिम टप्प्यात आलेली आहे. मात्र, आता पाणी बिलावरून ही योजना चर्चेत आलेली आहे. वर्षभरात 2 हजार येणारे पाणी बिल चक्क 10 ते 12 हजारांच्या घरात गेल्याने शहरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. कराड पालिकेत प्रशासक असल्याने प्रशासनाने लवकरात लवकर योग्य उपाययोजना … Read more

कोयना नदीकाठावरील MSEB च्या ट्रान्स्फार्मरवर चोरट्यांचा डल्ला; मध्यरात्रीची घटना

Transformer of MSEB Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । किरपे (ता. कराड) येथील दौलतनगर वस्ती परिसरात कोयना नदीकाठावरील ट्रान्स्फार्मरमधील ऑईल आणि साहित्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली. ट्रान्स्फार्मरमधील साहित्याच्या चोरीमुळे येथील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, किरपे ता. कराड येथील दौलतनगर वस्ती परिसरात कोयना नदीकाठी अनेक ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यातील एक ट्रान्सफॉर्मर … Read more

Lenskart Karad : देशातील प्रसिद्ध लेन्सकार्ट कंपनीचं स्टोअर आता कराड शहरात; पहा माहिती

Lenskart near me karad city

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोणत्याही (Lenskart Karad) मोठ्या शहरात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे Lenskart.com हे दुकान दिसेलच. भारतातील सर्वात जास्त चष्मा विकणाऱ्या या कंपनीचा देशात मोठा बोलबाला आहे. पियूष बंसल यांनी 2010 मध्ये सुरु केलेल्या या कंपनीने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळंच आज ही कंपनी 70 लाख ग्राहक आणि 4.5 अब्ज … Read more