आगामी निवडणुका स्वबळावर `कमळ` चिन्हावर लढणार, आघाडी नाही : डाॅ. अतुल भोसले

Dr. atul Bhosale

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसह सर्वच निवडणुका भारतीय जनता पक्ष चिन्हावर लढणार आहे. कराड नगरपालिकेत 31 जागांवर `कमळ` चिन्हावर उमेदवार उभे राहतील, तेथे कोणाशीही आघाडी करणार नाही. तसेच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक लागल्यास तेथेही भाजपाचा उमेदवार उभा असेल, असे सातारा जिल्हा लोकसभा प्रभारी डाॅ. अतुल भोसले यांनी आज … Read more

शेतकरी नेते साजिद मुल्ला यांचे निधन

Sajid Mulla

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला (वय 42) यांचे आज कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीला एक मोठा धक्का बसला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. कराड तालुक्यातील गोवारे येथील राहणाऱ्या साजिद मुल्ला यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेकवेळा धरणे आंदोलन, आमरण … Read more

कराडमध्ये काँग्रेसचा 21 जुलैला मुकमोर्चा : मनोहर शिंदे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केंद्र सरकारने सूडबुद्धीने कारवाई करीत ईडीची चौकशी जी सुरु केली आहे. त्या विरोधात कराड तालुका काँग्रेस च्या वतीने कराड शहरामध्ये 21 जुलै रोजी मूकमोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कराड शहर … Read more

अपघातात आई ठार झाली अन् पोट फुटून पिल्लू रस्त्यावर…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीप्रमाणे कराडजवळ महामार्गावर वाहनाच्या भीषण धडकेत गरोदर असलेली मादी माकड ठार झाले. एका अज्ञात वाहनाच्या अपघातात मादी माकड ठार झाले, मात्र त्याचे पोटातील पिल्लू जिवंत राहिले आहे. अपघातात माकडीनेचे पोट फुटले अन् नवजात पिल्लू रस्त्यावर पडले. यावेळी हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा यांनी … Read more

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तिहेरी अपघात; दोन चालक जखमी

Perle Accident News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरीळ कराड तालुक्यातील इंदोली येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील पेरले गावच्या हद्दीत तिहेरी अपघाताची घटना घडली. या अपघातात एसटी चालकाने ब्रेक मारल्याने त्याच्या मागे असलेल्या अयशर गाडीने जोरदार धडक दिली व त्या पाठोपाठ आणखी दुसऱ्या गाडीने धडक दिली. यामध्ये … Read more

डेळेवाडी खिंडीत दरड कोसळली, रस्ता बंद

कराड | ढेबेवाडी आणि पाटण रोडला जोडणाऱ्या कोळेवाडी- तांबवे या मार्गावरील डेळेवाडी खिंडीत दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. ढेबेवाडी मार्गावरील अनेक गावांना मल्हारपेठ, उंब्रज, सुपने- तांबवे तसेच सातारा येथे जाण्यासाठी हा मार्ग सोमवार दि. 11 रोजी सकाळपासून बंद झाला आहे. त्यामुळे आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- ढेबेवाडी … Read more

राज ठाकरेंचे पत्रक कराड उत्तरेत घरोघरी पोहच मोहिम : सागर पवार

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके मनसेने मशिदी वरील भोंगे काढण्यात यावे याची मागणी केली होती. या मागणीनंतर 4 मे ला एक अल्टिमेट देण्यात आला होता. त्यानुसार इतिहासात पहिल्यांदाच मशिदी वरचे भोंगे उतरले, पहाटेची आजम बंद झाल्या. दिवसभरात उच्च न्यायालयाने सांगितलेल्या नियमानुसारच कमी आवाजात आजान होऊ लागल्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे जिल्हाध्यक्ष विकास … Read more

निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

State Election Commission

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 5 नगरपालिकाचा समावेश आहे. राज्यातील नगरपरिषदाचा निवडणुकीचा बिगूल वाजला असून 18 ऑगस्ट रोजी मतदान तर 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, फलटण म्हसवड, रहिमतपूर, वाई या 5 नगरपालिकाचा समावेश आहे. … Read more

जयवंतराव भोसले पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध : अध्यक्षपदी दत्तात्रय पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दत्तात्रय पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच धनाजी जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कृष्णा सहकारी बँकेचे … Read more

कृष्णा नाक्यावर बारमध्ये पिस्तूलसह 3 युवकांना अटक

Karad Police

कराड | कृष्णा नाका येथील मैत्री बार येथे पिस्तूलसह जिवंत काडतुसे बाळगल्याने तिघांना पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील पथकाने पकडले. त्यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. काल रात्री कारवाई झाली. चेतन श्याम देवकुळे (वय- 23), श्रीधर काशिनाथ थोरवडे (वय- 20), अतिश सुनील थोरवडे (वय- 27, तिघेही रा. बुधवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती … Read more