कराडात पटोलेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचुअवतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे. दरम्यान, पटोलेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीने कराड येथील दत्त चौकात जोडोमारो आंदोलन करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य … Read more

सात दिवसात कंत्राटी कामगारांची बदली न थांबवल्यास आंदोलन करणार; प्रहारचे निवेदन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या अनेक वर्षांपासून कराड तालुक्यातील कंत्राटी कर्मचारी (महावितरण) यांना तुटपुंज्या वेतनावर महावितरण कंपनीमध्ये काम करावे लागत आहे. दरम्यान महावितरणकडून अन्यायकारक बदल्या करून कंत्राटी कामगारांना वेठीस धरले जात आहे. या प्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी कराड येथील वीज वितरणचे कार्यकारी अभियंता बुंदीले यांना सूचना दिल्या. सात दिवसात … Read more

भीमराव माने यांचे निधन

कराड । किरपे, (ता. कराड) येथील ज्येष्ठ नागरिक भीमराव अनंत माने (90) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. किरपे गावसह परिसरामध्ये एक प्रगतशील शेतकरी म्हणून भीमराव माने यांना ओळखले जाते. भीमराव माने यांचा परिवार खूप मोठा असून त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, सुना, अकरा नातवंडे, परंतुडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन विधी मंगळवार, दि. … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या तब्बेतीत सुधारणा

सातारा | जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या तीन दिवसात त्यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाल्याने त्यांनी रूग्णालयातूनच आपल्या कामास सुरूवात केली आहे. खा. पाटील यांच्या कामाची पध्दत सर्वसामान्य लोकांना माहिती असून त्यांनी रूग्णालयातून कामांचा निपटारा करतानाचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. वयाची पंचाहत्तरी … Read more

श्रीमती ताराबाई मुळे यांचे निधन

कराड | शहरातील आझाद चाैक येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यशवंत कोंडिबा मुळे यांच्या पत्नी श्रीमती ताराबाई यशवंत मुळे (वय 95) यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले. श्रीमती ताराबाई मुळे यांचे रविवार पेठ परिसरातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्य सैनिकांशीही त्यांचा ऋणानुबंध होता. काॅंग्रेसचे माजी शहराध्यक्ष दत्तात्रय मुळे यांच्या त्या आई होत. तर … Read more

कराडला शुक्रवारी शेतकरी संघटनाचा वीज वितरणवर आक्रोश मोर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वीज वितरण विरोधात सर्व शेतकरी संघटना एकवटल्या असून शुक्रवार दि. 28 रोजी विविध मागण्यांसाठी वीज वितरणच्या कराड शहर कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेती पंपांना मोफत वीज द्या व थकीत बिलापोटी शेती पंपाची तोडलेली वीज तात्काळ जोडा, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा … Read more

पै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी ”क्रिडा दिन” म्हणून जाहीर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारताला ऑलिंपिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्याचे गोळेश्वर गावचे सुपुत्र पै. खाशाबा दादासाहेब जाधव यांची जयंती आहे. पै. खाशाबा जाधव यांची 97 वी जयंती आहे. या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोशिएशन यांनी पै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन हा महाराष्ट्राचा क्रिडा दिन म्हणून जाहीर केला आहे. गेल्या … Read more

कराडच्या काॅटेज हाॅस्पीटलला अखेर पूर्णवेळ अर्थोपडीक सर्जनची नेमणूक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील स्व. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सुमित सतीश शिंदे यांची अर्थोपेडीक सर्जन म्हणून नेमणूक झाली आहे. रिक्त असलेल्या पदावर बऱ्याच कालावधीनंतर उपजिल्हा रुग्णालयाला पूर्णवेळ अर्थोपडीक सर्जन मिळाल्याने रुग्णांची चांगली सोय होणार आहे. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत पूर्णवेळ देणारे अर्थाेपडीक सर्जन कोणी नव्हते. त्यामुळे रूणांना पुरेशी सेवा मिळत नव्हती. … Read more

प्रशासन यंत्रणा सज्ज : कराडला दोन ऑक्‍सिजन प्लांट सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोविडचा फैलाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने बेडसह अन्य यंत्रणेची सज्जता ठेवली आहे. कोविडचे रुग्ण वाढल्यावर त्यांचे ऑक्‍सिजन कमी येते. मध्यंतरी ऑक्‍सिजन न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावे लागले. त्याचा विचार करून प्रशासनाने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजन प्लांट कार्यान्‍वित केला आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या वाढत्या ऑक्‍सिज ऑक्‍सिजनच्या बाबनची … Read more

कराड येथील 100 एसटी कर्मचाऱ्यांना गांधी फाैंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

कराड | कराड येथे एसटी कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारलेला आहे. या संपात सहभागी कर्मचाऱ्यांना शासनाकडून पगार दिला जात नसल्याने कुटुंबावर वाईट काळ आला आहे. अशा परिस्थितीत कराड येथील गांधी फाैंडेशनच्या वतीने 100 एसटी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाची मागणी का आवश्यक आहे, याबाबतची माहीती कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना सांगितली. यावेळी कार्यक्रमास गांधी … Read more