खुनाचा गुन्हा दाखल : कराडात दत्त चाैकात चाकू हल्ल्यातील युवकाचा मृत्यू

कराड | जुन्या भांडणाचा राग मनात धरून चाकू हल्ल्यातील जखमी युवकाचा आज पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चार दिवसापूर्वी येथील दत्त चौकात दुपारी तीन वाजता घटना घडली होती. त्या प्रकरणात बैजुनाथ अशोक जिरगे (वय- 29, रा. दत्त चौक, कराड) व अजय उर्फ पिल्या अभयकुमार काळे (वय- 25, रा. शुक्रवार पेठ) यांना अटक झाली आहे. … Read more

कराडचे उपजिल्हा रूग्णालय अस्वच्छतेच्या विळख्यात : अधिकाऱ्यांच्या केबिन चकाचक तर रूग्णांच्या आरोग्याशी खेळ मांडला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दररोज पहायला मिळत आहे. सध्या कोविडसारख्या महामारीची गंभीर परिस्थिती असताना, कराड उपजिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. रूग्णालयात अधिकाऱ्यांच्या केबिन चकाचक असून सर्वसामान्य रूग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. कराडमधील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात … Read more

पुणे बंगलोर महामार्गावर सापडला मृत बिबट्या; वाहनाच्या धडकेत मृत्यू?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. वाठार ता. कराड येथे आज रविवारी 26 रोजी सकाळी ही उघडकीस आली. वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्या रविवारी मृतावस्थेत आढळला. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या पथकाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील … Read more

ओमायक्रोनचा इनफेक्शन रेट डेल्टा व्हेरिऐशनपेक्षा जास्त : डाॅ. भारती पवार

Dr. Bharati Pawar

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना मार्गदर्शक नियमावली सूचना दिलेल्या आहेत. केंद्र सरकारने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. या अोमायक्राॅनची इनफेक्शन होण्याचा रेट डेल्टा व्हेरिऐशनपेक्षा जास्त आहे. सिरीयस जास्त नसला तरी इनफेक्शनचा प्रमाण जास्त असल्याचे नियमामध्ये सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने राज्य सरकारांना गाईडलाईन देत आहेत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असल्याचे … Read more

साताऱ्यात विना वाहक- विना चालक एसटी धावली, कार्यशाळेच्या कर्मचाऱ्याचा प्रताप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील विसावा नाका येथे काही प्रवाशांना घेवून वाहतूक बस (क्रमांक एमएच- 14- बीटी- 4731) काही लोकांनी थांबविली. या बसमध्ये अजब प्रकार समोर आला आहे, या बसमध्ये वाहक व चालक नसल्याचे दिसून आले. यावेळी बसच्या चालकांच्या सीटवर बसलेला व्यक्ती हा विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी होता. ड्युटी संपल्यावर नियमबाह्य पध्दतीने प्रवासी वाहतूक … Read more

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ऊसाचा ट्रॅक्टर पलटी; हायवेवर ऊस पसरल्याने वाहतुक ठप्प

कराड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये महामार्गाच्या रेलिंग तोडून ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून कराडनजीक भोसले कृषी उद्योग केंद्रानजीक … Read more

सुखाने जगण्यासाठी परस्पर प्रेम आणि विश्वास जपण्याची गरज : डाॅ. यशवंत पाटणे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मानवी जीवनातील सुख हे व्यक्तीने आयुष्यभर जपलेल्या मुल्ल्यांवर अवलंबून असते. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा असल्या तरी, सुखाने जगण्यासाठी परस्पर प्रेम आणि विश्वास ही मुल्ये जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. कराड शहर पोलिस ठाण्याच्या वतीने ‘सुखाचा शोध’ या विषयावर आयोजित व्याख्यानात … Read more

पुन्हा पोस्टर झळकले : पालकमंत्री साहेब जाहीर आभार, आता काम दर्जेदार आणि टक्केवारीमुक्त व्हावे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील भेदा चौकातील गेट नंबर 1 ते बैल बाजार रोड दरम्यान असणाऱ्या रस्ते कामाचा शुभारंभ काल पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर आज मंगळवारी दि. 21 रोजी पोस्टर लावून गांधीगिरी करण्यात आली आहे. या परिसरात सुज्ञ नागरिकांकडून रस्त्यांचे काम सुरू केल्याबद्दल साहेबांचे जाहीर आभार, मात्र काम दर्जेदार आणि टक्केवारी … Read more

बेमुदत संप : यशवंतराव चव्हाण, वेणूताई चव्हाण कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

कराड | यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि वेणूताई चव्हाण कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. तिसऱ्या दिवशी या संपामध्ये कर्मचारी सहभागी झाले असून, त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. संपावर तोडगा न निघाल्यास कामकाज ठप्प झाले असून, त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाज व प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांवर होत आहे. महाराष्ट्र राज्य अशासकीय विद्यालयीन … Read more

कराडला जागतिक दर्जाची यकृत प्रत्यारोपण सुविधा : कृष्णा अभिमत विद्यापीठ आणि नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये सामंजस्य करार

Krishna Hospital Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलसोबत यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार कराडमध्ये यकृत प्रत्यारोपणाच्या उपचारामध्ये सर्वोत्कृष्ट वैद्यकीय कौशल्य आणि अत्याधुनिक जागतिक दर्जाची तांत्रिक प्रगती आणणारा यशस्वी यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम तयार करण्यासाठी या दोन्ही संस्था सहकार्य करतील आणि काम करतील. तसेच या … Read more