कोरेगावच्या पळशीत 9 वर्षीय बालकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

little boy Palashi Koregaon drowned

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतात खेळत असताना एका शेततळ्यात नऊ वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील वलशी स्टेशन येथील शिवारात घडली. या घटनेमुळे पळशी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पृथ्वीराज होणाजी हातागळे (मूळगाव-काडीवडगाव ता. वडवणी जि. बीड, हल्ली रा. पळशी ता. कोरेगाव) असे बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

कोरेगावात दोन युवकांची एकाच रुममध्ये आत्महत्या

Koregaon Police

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सीमधील एकाच रूममध्ये दोन युवकांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे कोरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन युवकांनी राहत्या रुममध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली. यामध्ये एकाने … Read more

रायगडावर गोरेगावच्या बर्गे मंडळींकडून स्वच्छता मोहिमेद्वारे शौर्य दिवस साजरा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके रायगड किल्यास स्वराज्यात आणण्याच्या मोहिमेत कोरेगावचे समशेरबहाद्दर खंडेराव बर्गे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. या घटनेला अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याच्याप्रित्यर्थ कोरेगाव येथील बर्गे मंडळींच्यावतीने नुकतेच रायगडावर खंडेराव बर्गे पराक्रम, शौर्य, अभिमान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी किल्ले रायगड स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली. यावेळी कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ … Read more

पिंपळे खुर्दजवळ दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील पिंपळे खुर्द गावाजवळ असलेल्या दोस्ती ढाब्याजवळ सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सायकलस्वार दोघे युवक जागीच ठार झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, (रा. पाडेगाव, ता. खंडाळा) येथील स्वराज स्वरूपकुमार जानकर हा बुलेटवरून (MH 12TE 3006) पाडेगावकडे निघाला होता … Read more

शरद पवारांनी साधला शिंदे गटातील आमदारांवर निशाना; म्हणाले की, आत्ताचे खोकेवाले…

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पूर्वीच्या काळी एखाद्याकडे खोके असले कि त्याला खोकेवाले खोकेवाले असे म्हटले जात होते. त्यामध्ये कोरेगावात खोकेवाले भोसले म्हणुन डी पी भोसले परिचित होते. आजचे खोकेवाले असे नाही. त्या काळातील भोसले तुम्हाला हवं ते घ्या असं म्हणायचे. मात्र, आत्ताचे नाही. आजच्या खोक्यांवर मी आता जास्त काही बोलत नाही, असा टोला राष्ट्रवादी … Read more

जरा अजबच!! चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन (Video)

protest by climbing on a water tank

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके एखाद्या गोष्टीचा निषेध नोंदवायचा असेल तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतो. मात्र चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील कोरेगांत तालुक्यात पहायला मिळाला आहे. काही वेळानंतर त्याच्या मागण्या पूर्ण झाल्यांनतर सदर इसमाने आपले आंदोलन मागे घेतलं खरं मात्र या घटनेने मात्र सर्वांचे लक्ष्य वेधले. कोरेगाव तालुक्यातील … Read more

कोरेगावात राष्ट्रवादीच्या गडाला मोठं खिंडार; शिंदे गटाचाच बोलबाला

Mahesh Shinde NCP shashikant shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतमोजणी पार पडली. सातारा जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुकीत कोरेगाव तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला मोठे खिंडार पाडले. कोरेगाव तालुक्यात शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाने 51 पैकी 34 जागांवर मोठा विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या … Read more

कुमठे ग्रामपंचायत : 9 जागा जिंकत राष्ट्रवादीचं बहुमत; सरपंचपद मात्र महेश शिंदे गटाकडे

Shashikant Shinde Mahesh Shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा करिष्मा पहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आला आहे. या ठिकाणी निवडणुकीत ट्वीस्ट निर्माण झाले आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे गटाचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत तर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे गटाला 6 … Read more

कोरेगावात वाळू चोरी पकडली : ट्रक्टरसह 3 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

Koregaon Police Satara

कोरेगाव | कोरेगावातील दोघांना विनापरवाना वाळू वाहतूक करताना पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातील वाळू व ट्रॅक्टर, असा 3 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विशाल राजू फुलारे व विकास माने (दोघेही रा. जळगाव रोड, कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात सहायक फौजदार केशव महादेव फरांदे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या खूनाने खळबळ; ग्रामपंचायत सदस्य म्हणुन पाहत होता काम

कोरेगाव । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या खूनाने एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिक्ह्यातील गोगावलेवाडी, ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून दोन दिवसांपूर्वी खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयातील शालेय आरोग्य तपासणी मोहिमेच्या खाजगी वाहनावरील चालक मंगेश गणपत जाधव वय ३५, याचा कुमठे गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यानजिक … Read more