विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या जीपला अपघात; बोलेरो पलटी होऊन 6 जण जखमी

bolero jeep accident near Koregaon

सातारा प्रतिनिधी । पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या कोरेगाव तालुक्यातील भाविकांच्या बोलेरो गाडीला माण तालुक्यातील लोधवडेजवळ भीषण अपघात झाला आहे. गाडी पलटी होऊन झालेल्या या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना गोंदवले येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. भाविकांची बोलेरो जीप पलटी कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी गावातील आठ भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी बोलेरो जीपमधून पंढरपूरकडे … Read more

झारीतील शुक्राचार्यांची नावे माझ्याकडे ती पवारांकडे देणार : शशिकांत शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांची नावे माझ्याकडे आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यावर मी ठाम आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या बैठकीत मी हा विषय मांडणार आहे. त्याबाबतचा रिपोर्ट अजित पवार यांनाही देणार आहे, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांना नाव न … Read more

शशिकांत शिंदे म्हणजे सातारा जिल्ह्यातील आसरानी; महेश शिंदे यांची खोचक टीका

Mahesh Shinde Shashikant Shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील भागांमध्ये असलेल्या पाण्याच्या दुष्काळावरून कोरेगाव तालुक्याचे वातावरण चागलंच तापलं आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आ. महेश शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून टोला लगावला आहे. “शशिकांत शिंदेंना सध्या आंदोलन करण्याशिवाय दुसरा उद्योगच काय आहे. त्यांच्या अवस्था … Read more

महेश शिंदेंच्या सांगण्यावरून प्रशासनानं ‘या’ 4 गावांचं पाणी बंद केलं; शशिकांत शिंदेंचा आरोप

shashikant shinde mahesh shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरेगाव तालुक्यात वर्धनगड येथील जिहे कटापुरच्या बोगद्यातील आऊटलेटवरुन राजकारण तापलेलं पाहायला मिळत असुन रामोशीवाडी, शेलटी, खिरखंडी ,भाटमवाडी या ४ गावांच पाणी बंद करण्याचा प्रयत्न ईरीगेशनच्या अधिका-यांनी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या सांगण्यावरुन हे काम … Read more

Satara News : युनिटमध्ये रुजू होण्यासाठी निघाला होता साताऱ्याचा जवान, वाटेतच घडलं असं काही की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागेवाडी येथील जवान अंकुश संपतराव माकर (वय 39) यांचे राजस्थानात रेल्वे अपघातात निधन झाले. जम्मूला आपल्या युनिटमध्ये रुजू होण्यासाठी ते बुधवारी (दि. 5) रोजी निघाले होते. तेव्हा वाटेतच काळाने घाला घातला. जवान अंकुश माकर यांनी लेह-लडाख, पंजाब, जम्मू काश्मीर, महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्कृष्ट देशसेवा केली. गेली 19 … Read more

कोरेगावच्या जरंडेश्वर डोंगरावर हनुमान जन्मोत्सव उत्साहात

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आज सातारा जिल्ह्यात मोठया उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आकर्षक फुलांनी हनुमानाचे मंदिर व परिसर सजवण्यात आले होते. जन्मोत्सवानिमित्त कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी दाखल होत दर्शन घेतले. यावेळी सातारा, कोरेगाव मार्गावर जरंडेश्वर डोंगर आहे. हनुमानाने संजीवनी औषधीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना त्यातील काही … Read more

Satara News : राष्ट्रपती राजवटीबाबत न्यायालय जो निर्णय घेईल त्याला सामोरे जाण्यास आम्ही तयार : डॉ. नीलम गोऱ्हे

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विकासनगर येथे सार्थक महिला बचत गट फेडरेशन आणि जयवंत प्रतिष्ठान यांच्यावतीने रणरागिणींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रपती राजवटीबाबतचा निर्णय न्यायालय जो घेईल तो आम्हाला मान्य असेल. तसेच न्यायालयाच्या निर्णयाला सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचे गोऱ्हे … Read more

Satara News : बाजार समितीची निवडणूक अग्निपरीक्षा, सावध रहा; रामराजेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

Ramraje Naik-Nimbalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरेगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी सध्याच्या भाजप-शिवसेनेच्या युतीकडे कार्यकर्ते कमी पण भावनिक करण्याची क्षमता आणि कला आहे. आपल्यातील दुही हीच त्यांची शक्ती झाली आहे. त्यामुळे कोरेगाव बाजार समितीची निवडणूक अग्निपरीक्षा आहे. सध्या पाय ओढण्याचे व जिरवाजिरवीचे राजकारण गावागावांत सुरू आहे. त्याचा फायदा भारतीय … Read more

रहिमतपूर येथील राजेबागसवार (बाबा) राजवेली यांचा ऊरुस संपन्न

Rahimatpur News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील सुन्नतवस जमाआतचे मौलाना जिब्रील यांची जनसमुदायासह फातेहखानी व सलाम व दुआचा कार्यक्रम हजरत पीर राजेबागसवार (बाबा) राजवेली यांचे दरगाहमध्ये संपन्न झाला. सर्वधर्म समभावाने अनेक हिंदू-मुस्लीम धर्मीय या कार्यक्रमास उपस्थित होते. रहिमतपूर येथे दरवर्षी उर्सचा कार्यक्रम साजरा केला जातो. याही वर्षी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले … Read more

सातारा – पंढरपूर महामार्गावर पिण्याच्या पाण्यासाठी पाच गावातील ग्रामस्थांचा रास्ता रोको

Ramoshiwadi Koregaon Satara Satara-Pandharpur highway

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडीसह पाच गावातील ग्रामस्थांनी आज पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सातारा-पंढरपूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडीश पाच गावातील ग्रामस्थांकडून गेल्या नाईक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या वर्धनगड बोगद्याच्या सुरुवातीस दाबहरण … Read more