तर मी शिवसेनेची हमी घेतो : रावसाहेब दानवे

औरंगाबाद प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीसोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेस-शिवसेना युतीबाबत अविश्वास ठराव आणा, मी शिवसेनेची हमी घेतो, असं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. त्याकरिता रावसाहेब दानवे … Read more

शरद पवारांच्या त्या विधानाला चंद्रकांत पाटलांचे चोख उत्तर

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये आमच्या पक्षाचे नेते जात आहेत कारण त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावून त्यांना भीती दाखवली जाते आहे असा आरोप शरद पवार यांनी केला होता त्या विधानाचा चंद्रकांत पाटील यांनी आज चांगलाच समाचार घेतला आहे. ईडीच्या चौकशीने घाबरून भाजपमध्ये यायला शिवेंद्रराजे आणि मधुकर पिचड हि काय … Read more

भाजप महाप्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे युतीबद्दल मोठे वक्तव्य

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राष्टवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना आज भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, अकोल्याचे आमदार वैभव पिचड, माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार संदीप नाईक , आमदार कालीदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीवर मोठे विधान केले आहे. IPS … Read more

म्हणून केला नाही गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश

नवी मुंबई प्रतिनधी | गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र भाजपचा आज महाप्रवशे सोहळा संपन्न झाला. त्यात गणेश नाईक यांचा प्रवेश झाला नाही. त्यांचा प्रवेश का झाला नाही असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की भाजप गणेश नाईक यांच्यावर संपूर्ण ठाणे … Read more

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या पराभव करण्याला राधाकृष्णांच्या पत्नीला पाहिजे संगमनेरची उमेदवारी

radhakrushna vikhe patil wife will be fight balasaheb thorat in sangamner assembaly election

छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणतात

नाशिक प्रतिनिधी | सोशल मीडियाच्या माध्यमातून छगन भुजबळ शिवसेनेत जाणारा अशा आशयाचे मॅसेज व्हायरल केले जात होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने पक्षांतील कार्यकर्त्यांचा जीव भांडयात पडला आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना शिवसेनेत घेण्याचा आपला कसलाच मनोदय नसून त्यांना शिवसेनेत कदापि घेतले जाणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी … Read more

आदित्य ठाकरे यांच्यासाठी विजय मार्ग प्रशस्त फक्त उमेदवारी करण्याची आवश्यकता

मुंबई प्रतिनिधी | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढणार अशा चर्चा सध्या शिवसेनेच्या गोटात रंगत आहे. आदित्य ठाकरे यांना उमेदवारीसाठी वरळी आणि शिवडी मतदारसंघाची चाचपणी देखील सध्या सुरु आहे. त्या दृष्टीनेच शिवसेनेने सचिन अहिर यांना आपल्यात सामावून घेतले आहे. आदित्य ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आता त्यांच्या शिवसेनेत येण्याचा … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात काँग्रेसकडून या तरुण नेत्याला उमेदवारी?

शिर्डी प्रतिनिधी | काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ठसल्ल देण्यासाठी काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना रिंगण्यात उतरवले जाण्याची शक्यता आहे. सत्यजित तांबे हे आक्रमक नेते म्हणून गणले जातात. तसेच त्यांनी भाजपच्या विरोधात या पाच वर्षात चांगलेच तापवले आहे. शिर्डी हा मतदारसंघ विखे पाटील घरण्याचा बालेकिल्ला आहे. … Read more

मुंबईनंतर राष्ट्रवादीला बसणार नव्या मुंबईमध्ये झटका ; पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपच्या वाटेवर

नवी मुंबई | प्रतिनिधी राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये जाऊ लागले आहेत. अशात मुंबई नंतर नवी मुंबई राष्ट्रवादीला हादरा देण्याच्या मनस्थितीत आहे असेच चित्र सध्या बघायला मिळते आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांच्याच गटाचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आग्रह करत आहेत. त्यांच्यावर नैतिक दबाव टाकत आहेत असे चित्र राजकीय आहे. गणेश नाईक यांना अद्याप देखील … Read more

पाथरी विधानसभा ; आयात उमेदवारांना नो एंट्री ; भूमिपुत्रांची होणार चलती

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे,  ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाथरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दोन वेळा सुरुंग लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  यशस्वी झाला आहे. तर एक वेळ अपक्ष उमेदवाराने देखील बाजी मारली आहे. 1990 पासून सलग तीन वेळा शिवसेनेने माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या रूपाने हॅट्रिक केली होती. … Read more