तटकरे चुलत्या पुतण्याचा विधानसभा निवडणुकीआधीच शिवसेना प्रवेश

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते आणि लोकसभेचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे अवधूत तटकरे रे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. विधानसभा निववडणुकी पूर्वीच हे दोघेही शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अवधूत तटकरे आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार असल्याचे देखील बोलले जाते आहे. सुनील तटकरे राष्ट्रवादीला रामराम … Read more

बाळासाहेबांनी माकड म्हणून हिणवलेले दिलीप सोपल आमदारकी वाचवण्यासाठी शिवसेनेत

बार्शी प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावर शिवसेनेतीलच एक गट नाराज होता. त्याच प्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी माकड म्हणून हिणवलेले दिलीप सोपल शिवसेनेत कसे गेले असा सवाल सोशल मीडियाने दिलीप सोपल यांना विचारला आहे. दिलीप सोपल हे १९९५ साली अपक्ष निवडून आले … Read more

उद्धव ठाकरेंनी केले युतीबाबत मोठे विधान

मुंबई प्रतिनिधी | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप युतीतील जागावाटपाचा जुना फॉम्युला बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्याविषयी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ‘जागावाटपाचा फॉम्युला मी, मुख्यमंत्री आणि अमित शहा असे तिघेजण मिळवून ठरवू’ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. राष्ट्रवादी सोडताना दिलीप सोपल यांनी शरद पवारांबद्दल केले हे विधान बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार विलास तरे … Read more

वंचित आणि एमआयएमच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात आज हैदराबाद येथे (२६ ऑगस्ट) रोजी बैठक होणार आहे . लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मते मिळवल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम आघाडी विधानसभा निवडणूक लढवत आहे. दलित व मुस्लिम मतांच्या बेरजेवर काही विधानसभा मतदारसंघाचे समीकरण अवलंबून आहे.दरम्यान ‘एमआयएम’ने … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ : या पक्षाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

औरंगाबाद प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला सर्वच पक्ष जोमानेभिडत असताना आता छोट्यापक्षांनी देखील निवडणुकीला चांगलाच रंग भरायला सुरुवात केली आहे. आज औरंगाबाद येथे संभाजी ब्रिगेडने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत १५ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे ब्रिगेडने जाहीर केली आहेत. २२ ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक … Read more

नाना पाटेकरांनी घेतली अमित शहा यांची भेट ; भाजप प्रवेशाची चर्चा

नवी दिल्ली | नाना पाटेकर यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत आला आहे. मात्र नाना पाटेकर अन्य कारणाने अमित शहा यांना भेटायला गेले होते असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. विधानसभेची ज्या राज्यात निवडणूक आहे. त्या राज्यातील नामांकित आणि एकाद्या क्षेत्रात प्रसिद्ध असणारी व्यक्ती भाजपमध्ये घेण्याचे भाजपने निश्चित केले … Read more

दिलीप सोपल शिवसेनेत?

बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा मागील काही महिन्यापासून होत्या. त्या चर्चा आता सत्यात उतरताना दिसत आहेत. कारण आपण पक्षांतराच्या विचारात आहे असे स्वतः दिलीप सोपल यांनी सांगितले आहे. कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करून दिलीप सोपल यांनी पुढील राजकीय भूमिका निश्चित करणार असल्याचे देखील म्हणले आहे. भाजप नेत्याचा … Read more

खासदार सुनील तटकरेच्या कट्टर समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारेही वाहू लागले आहे . आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक रघुवीर देशमुख यांनीही आपल्या कुटुंबासोबत शिवसेनेत प्रवेश केल्याने तटकरे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. रघुवीर देशमुख यांचेसोबत त्यांच्या … Read more

पूरामुळे निवडणुका पुढे ढकण्याच्या मुद्दयांवर शरद पवारांनी केले हे विधान

पुणे प्रतिनिधी |  पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे राज्याचे राजकारण देखील चांगलेच ढवळून काढले आहे. आता पूर ओसरला मात्र, तेथील जनजीवन सावरण्यासाठी अनेकांच्या मदतीची आवश्यकता आहे. तसेच त्यांच जनजीवन पुर्वपदावर येण्यासाठी अजून काही महीने लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सद्यास्थिती पाहता दोन महीन्यांनी येणारी राज्याची विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकण्यात यावी असा सूर निघत … Read more