अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर !

Anna Hajare

अहमदनगर| लोकपाल बिलासाठी उपोषण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा व लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी या आपल्या गावी उपोषण करत आहेत. अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर मिळाले. आज त्यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. “प्रिय श्री अण्णा हजारे जी, आपक पत्र प्राप्त … Read more

…म्हणुन दसऱ्याला पाटीपूजन केले जाते

Dussera Festival

दसरा विशेष | दसरा जवळ आला की, बाईंची लगबग सुरू होते ती ‘पाटीपूजना’च्या तयारीची. पाटीवर सरस्वती काढून आणा, येताना फुलं, हळद-कुंकू आणा, अशा सूचना बाईंकडून केल्या जातात. आणि मग दस-याच्या आदल्या दिवशी शाळेत तुम्ही सगळे जण मिळून पाटीपूजन करत असाल. पण केवळ शाळेतच नाही तर घरीसुद्धा पाटीपूजन केलं जातं. पण हे पाटीपूजन का केलं जातं? … Read more

त्या काळी राजे रजवाड्यांमधे असा साजरा व्हायचा दसरा सण

blog cover

दसरा विशेष | विजयादशमी म्हटलं की आपल्याला राजे-रजवाडे आठवतात. कारण त्यांचा दसरा आपण सिनेमांमध्ये पाहिला आहे, गोष्टीरूपांमध्ये ऐकला आहे आणि अनेक ऐतिहासिक पुस्तकांमधून वाचला आहे. सीमोल्लंघनाचा या दिवशी सीमा कुठे उल्लंघन करायची, ती दिशाही ठरलेली असायची आणि काळही. त्यांचा तो विजयाचा सहजसुंदर असा सोहळा आजही आपल्याला पाहायला, वाचायला आवडतो. दसऱ्याच्या दिवशी सकाळी हत्ती, घोडे यांना … Read more

ऊर्जा बचतीच्या बाबतीर महाराष्ट्र देशात अग्रेसर

Thumbnail

दिल्ली | ऊर्जा बचत आणि कार्यक्षमता क्षेत्रात महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य ठरले आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या ऊर्जा कार्यक्षमता सज्जता निर्देशांकात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. देशात ऊर्जा बचतीच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत निती आयोगाने यंदा प्रथमच ऊर्जा कार्यक्षमता सज्जता निर्देशांक तयार केला आहे. याकरता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे सर्व राज्यांकडून माहीती मागविण्यात आली होती. या … Read more

सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर येणार बॉलिवूडमध्ये?

thumbnail 1531392762612

मुंबई | मास्टर बॉस्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर बॉलिवूडमध्ये येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपासून सारा तेंडुलकरचे फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहेत. बॉलीवूड मध्ये साराची एन्ट्री होताच जानवी कपूर आणि आलीया भट यांना प्रतिस्पर्धी निर्माण होईल असे बोलले जात आहे. बॉलिवूड मधील सिनेतारकांसोबत साराचे फोटो व्हायरल होत आहेत. यावरून … Read more

आध्यात्मिक गुरु दादा वासवानी यांचे निधन

thumbnail 1531372917608

पुणे : आध्यात्मिक गुरु दादा वासवानी यांचे पुणे येथे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे येथील साधू वासवानी मिशनचे ते आध्यात्मिक प्रमुख होते. दादा वासवानी यांनी शाकाहारीचा नेहमीच पुस्कार केला. प्राण्यांच्या हक्कांसाठी ते कार्यरत होते. त्यांनी आजवर एकुण १५० हून अधिक पुस्तके लिहीली आहेत. आध्यात्मावरती त्यांनी जगभर … Read more

रेल्वेने प्रवास करताय! थांबा. या रेल्वे गाड्या उद्या सुटनार नाहीत.

thumbnail 1530627788459

मुंबई : राज्यात पावसाने दमदार वापसी केल्यानंतर उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशार्याने रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतका आहे. रेल्वे प्रशासनाने पावसाचा अंदाज आणि रेल्वे ट्रेकवर साचलेले पाणी याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची निवड

thumbnail 1524985725430

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार यावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटनीस पदी नियुक्ती करण्यात आल्याने आता राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची राजकीय वर्तुळामधे उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकार्यांची बैठक २९ एप्रिल रोजी पुण्यामधे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत … Read more