“होय, केली मी गद्दारी, पण…”; गुलाबराव पाटलांचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली.” असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. गुलाबराव पाटील यांनी … Read more

संजय राऊतांचे मुख्य नेतेपद जाणार?; ठाकरे नंतर आता राऊत शिंदे गटाच्या टार्गेटवर

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिले. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या विधीमंडळातील कार्यालयावरही ताबा घेतला. शिंदे गटाने ठाकरेंना टार्गेट केल्यानंतर आता सन्जय राऊत यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. कारण राऊतांचे शिवसेनेच्या संसदीय मुख्य नेतेपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: तसे … Read more

ठाकरे विरुद्ध शिंदेंच्या सत्तासंघर्षांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातिला शिंदे विरुद्ध ठाकरे गटातील सत्ता संघर्षांवर चांगलाच पेटला आहे. या सत्तासंघर्षात आता ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचे की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचे याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार आहे. आता 3 दिवसांच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले … Read more

आजपासून 12 वीच्या परीक्षेला प्रारंभ; कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी बोर्ड सज्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून बोर्डसह इतर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही परीक्षा आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला पात्र आहे. त्यासाठी 3 हजार 195 केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. … Read more

सुंदर पर्यटनस्थळी फिरायचंय? महाराष्ट्रातील ‘या’ TOP 6 ठिकाणांना नक्की भेट द्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. मात्र, या ठिकाणापाईकी काही अशी सुंदर ठिकाणे आहेत कि तेथे गेल्यावर तुम्हालाच स्वर्गातील दृश्याची अनुभूती येईल. फेब्रुवारी महिन्याचे आठवड्याचे शेवटचे दिवस येत आहे आपनही फिरायचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही अशी TOP 6 सुंदर ठिकाणे घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुया ती … Read more

संभाजीराजेंचं मिशन 2024 ठरलं ! ‘स्वराज्य’मध्ये केली शिलेदारांची नियुक्ती

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. शिवनेरीवर मात्र माजी खासदार संभाजी छत्रपतींनी आक्रमक पावित्रा घेत थेट मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर उभे राहत त्यांना आव्हान दिले. त्याच्या आक्रमक पावित्र्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले असून आज त्यांनी त्यांच्या मिशन 2024 ची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन … Read more

शिंदे गटाने घेतला शिवसेनेच्या विधिमंडळातील कार्यालयाचा ताबा

Shivsena Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने आता पुढील रणनीती आखली आहे. आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळात दाखल होत शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह अनेक आमदार विधिमंडळातील कार्यालयात ठाण मांडून बसले असल्याने आता उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले … Read more

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आता…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करावी. पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निर्णय घेण्याचा आयोगाला अधिकार आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे,” अशी प्रतिक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला दिले आणि उद्धव … Read more

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! निवडणूक आयोगाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा एक निर्णय दिल्यानंतर आज पुन्हा एक महत्वाचा निर्णय आयोगाने दिला आहे. उद्धव ठाकरेंना आता पोट निवडणुकीपर्यंतच मशाल हे चिन्ह आणि नाव वापरता येणार आहे. निवडणुकीनंतर चिन्ह व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरता येणार नाही, असा मोठा … Read more

उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्हही धोक्यात?; ‘या’ पक्षाचा चिन्ह वापरण्यास विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी एक मोठा निर्णय दिला. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता येणाऱ्या निवडणूकीत मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र, मशाल चिन्हाविरोधातही निवडणूक आयोगात समता पक्षाकडून निवेदन दाखल करण्यात आले आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिलेलं … Read more