मनोज जरांगे पाटलांची सभा भरवणाऱ्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. त्यापूर्वी जरांगे पाटलांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा पार पडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु आता ही सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी … Read more

धनगर समाजाला आरक्षण मिळणार? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Dhangar reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाबरोबर धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने अनुसूचित जातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी 9 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन महिन्यांच्या आत आपला अहवाल सरकारपुढे सादर करणार आहे. या अहवालामध्ये स्थापित करण्यात आलेली समिती मध्य … Read more

सर्वात मोठी बातमी! अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीस निर्दोष

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यंतरी अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. परंतु हा लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याची मोठी माहिती जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी दिली आहे. तसेच, मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निर्दोष असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. मराठा आरक्षणाची … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळणार? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

maratha reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा विषय बनला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. परंतु आता त्यापूर्वीच मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती सूत्रांकरून देण्यात आली … Read more

धक्कादायक! ऐन दिवाळीत मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवलं आयुष्य; गावात शोककळा

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऐन सणासुदीच्या काळात सर्वांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी नांदेडमधील एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विष प्राशन करून तरुणाने आपले जीवन संपवले आहे. ज्यामुळे  नांदेड जिल्हयात खळबळ उडाली आहे. दाजीबा रामदास शिंदे असे या मृत तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी दाजीबा शिंदे … Read more

“24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा…” जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

Manoj Jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “येत्या 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावे जाहीर करू” असा थेट इशारा मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. आज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारला धारेवर धरले. तसेच, ‘जे आमचं आहे, तेच सरकार आम्हाला देत आहे, आम्ही कोणाचाही … Read more

जरांगे पाटलांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज; रूग्णालयात उपचार सुरू

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी सर्वपक्षीयांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. मात्र उपोषणानंतर आता मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीन खालावली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या 9 दिवसांपासून उपाशी असल्यामुळे जरांगे पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. पहिल्या … Read more

Breaking !! मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; आरक्षणासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 2 जानेवारी पर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. हे उपोषण मागे घेत, “राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आम्हाला वेळ मागितला आहे. काही हरकत नाही. थोडा वेळ देऊ. … Read more

मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंनी दाखल केली हायकोर्टात याचिका; 8 नोव्हेंबरला होणार सुनावणी

sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सरकार मराठ्यांना आरक्षण देत नसल्यामुळे मराठा आंदोलकांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे अनेक ठिकाणी एसटी बसेस फोडण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याचे आणि जाळण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्ट एक याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी 4 तरुणांनी विषारी औषध पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्यामुळे मराठा तरुणांमधील अस्वस्थता वाढत चालली आहे. त्यातूनच बुधवारी बार्शी तालुक्यात चार तरुणांनी विषारी औषध पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे. रणजित ऋषीनाथ मांजरे, योगेश भारत मांजरे, दीपक सूर्यकांत पाटील आणि प्रशांत मोहन मांजरे असे या चार तरुणांची … Read more