Maratha Protest Mumbai : ठरलं तर!! मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा ‘या’ मार्गे मुंबईला धडकणार

Maratha Protest Mumbai Route

Maratha Protest Mumbai । मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण राज्यात चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करण्यात इशारा राज्य सरकारला दिला होता. नवीन वर्षात 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचा मोर्चा धडकणार आहे. या मराठा मोर्चाचे स्वरूप कसं असेल? कोणकोणत्या जिल्ह्यातून हा मोर्चा जाणार आहे, याबाबत संपूर्ण … Read more

ब्राह्मणांना कुठलेही आरक्षण नाही हे…, आरक्षणाच्या मुद्द्यावर नितीन गडकरींचे मोठे वक्तव्यं

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच उसळून निघाले आहे. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ धनगर समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर, मुस्लिम समाजाकडून देखील आरक्षणाची मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठे विधान केले आहे. “ब्राह्मणांना कुठलेही आरक्षण नाही … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट समोर! अखेर शिंदे समितीकडून कुणबी अहवालाचे काम पुर्ण

maratha reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासंदर्भात नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा कुणबी अहवाल आता पूर्ण झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यापासून शिंदे समिती या अहवालावर काम करत होती अखेर आज तो अहवाल पूर्ण करण्यात आला आहे. त्यामुळे आता सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता देखील निर्माण झाली … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विष पिऊन तरुणाची आत्महत्या

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्याचा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे. 39 वर्षीय विजय ‎पुंडलिक राकडे या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विष पिऊन आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील … Read more

OBC विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये; राज्य सरकारची खास योजना

Student

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक खास योजना आणली आहे. लवकरच राज्य सरकार मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्री बाई फुले योजना लागू करणार आहे. यामधूनच वस्तीगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे, मुंबई शहर, मुंबई … Read more

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; आयोग बरखास्त होण्याच्या चर्चांना जोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाचे राजीनामा सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणे सर्वांनाच अपेक्षित होते. मात्र या चर्चेपूर्वीच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी मागासवर्ग आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता आयोग बरखास्त … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा टांगणीला लागला आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी हिंगोलीच्या खंडाळा येथील मराठा युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याच भागामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली होती. या सभेमध्ये त्यांनी मराठा … Read more

राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही कारण.., छगन भुजबळांचं वक्तव्यं

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या विरोधामुळेच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात ही वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, मराठा समाजाने देखील छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. अशातच आता छगन भुजबळ यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “राज्यात … Read more

मराठा आरक्षणासाठी 11 वीत शिकणाऱ्या मुलाने स्वतःला घेतले पेटवून; गावात हळहळ व्यक्त

maratha aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाकडून आरक्षणाची तीव्र मागणी होत असताना देखील अद्याप सरकारने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील एका अकरावीत शिकणाऱ्या मुलाने स्वतःला पेटवून घेतले आहे. या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई वडिलांना ही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे या घटनेबाबत संपूर्ण गावातून हळहळ … Read more

अखेर ठरलं! यंदा कार्तिकी एकादशीची महापूजा देवेंद्र फडणवीसांच्याच हस्ते होणार

Devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यंतरी राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. परिणामी यंदाची कार्तिकी पूजा राज्यातील कोणत्याही राजकीय पुढार्‍याच्या हस्ते होऊ नये, अशी मागणी मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली होती. तसेच, कार्तिकी एकादशीच्या महापूजेवेळी उपमुख्यमंत्र्यांच्या सहभागाला देखील विरोध दर्शवण्यात आला होता. परंतु या सगळ्या वादाअंती काल मराठा समाजाच्या पाच प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर कार्तिकी … Read more