Shivrayancha Chhava : सज्ज व्हा!! ‘शिवरायांचा छावा’ येतोय..; ऐतिहासिक चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची विशेष पसंती

Shivrayancha Chhava

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shivrayancha Chhava) मराठी सिनेविश्वातील ‘श्री शिवराज अष्टक’ची निर्मिती करून तरुणांना इतिहासाचे भव्य दर्शन घडवणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर उलघडणार आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी रिलीज होणार..? याची प्रेक्षक आतुरतेने वाट … Read more

Navra Maza Navsacha 2 : खुशखबर!! “नवरा माझा नवसाचा” चित्रपटाचा पार्ट 2 येणार प्रेक्षकांच्या भेटीला

navra maza navsacha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या वीस वर्षांपूर्वी म्हणजे 2004 साली प्रदर्शित झालेल्या “नवरा माझा नवसाचा” (Navra Maza Navsacha) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली होती. अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या जोडीला चित्रपटामुळे भरभरून प्रेम मिळाले होते. आता याच दोघांच्या चाहत्यावर्गासाठी आणि सर्व मराठी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आता लवकरच नवरा … Read more

मनोज जरांगे पाटलांचा जीवनप्रवास ‘संघर्षयोद्धा’ मधून उलघडणार; चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

Manoj Jarange Patil Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाचा आवाज बनत पेटून उठलेले मनोज जरांगे पाटील संपूर्ण देशभरा चर्चेचा विषय ठरले आहेत. सध्या सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे जरांगे पाटलांचा ताफा न्याय मागण्यासाठी मुंबईला रवाना झाला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे नाव संघर्षयोद्धा असे … Read more

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांचा डंका; एकदा काय झालं, ‘रेखा’ला पुरस्कार प्रदान

national Award

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज दिल्ली येथील विज्ञान भवनात 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्व विजेत्यांचा सत्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच, अनेक मराठी कलाकार देखील सहभागी झाले होते. आज सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार सलील कुलकर्णी दिग्दर्शित “एकदा काय … Read more

TDM Review | गावगाड्यात फुललेल्या अस्सल प्रेमाची गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TDM हा गावाकडचं जगणं अनुभवलेल्या प्रत्येकाला रिलेट होणारा चित्रपट आहे. २-४ दिवसांसाठी गावाकडे जाऊन चेंज अनुभवणाऱ्या शहरी लोकांना TDM हा अस्सल गावाकडचा फील देणारा, त्या जगण्याची जवळीक दाखवणारा चित्रपट आहे. गावाकडची जी मुलं-मुली शिक्षण किंवा नोकरीसाठी गाव सोडत नाहीत, मात्र परिस्थितीपुढे शरण न जाता स्वतः गावातच खपून काम करतात, आईबापाला मदत … Read more

फक्त दारूचा ग्लासच नाही तर प्रेमाची नशाही बेधुंद करते; ‘दिल बेधुंद’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

dil bedhund film poster

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी तरी कोणावर प्रेम केलं असेल. तुम्ही कोणाला याबद्दल सांगितलं असेल किंवा नसेल पण कधीतरी तुम्ही नक्कीच प्रेमात बेधुंद झालेले असणारच . आता याच बेधुंद प्रेमाची नशा तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. होय, यांचे कारण म्हणजे दिल बेधुंद या मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतंच लाँच झालं असून या … Read more

…तर तुझे ‘तसले’ फोटो व्हायरल करु; ‘टकाटक’मधील ‘या’ अभिनेत्रीला धमकीचा फोन

Takatak film Fame Actress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध अशा मराठी चित्रपट ‘टकाटक’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमवला. या चित्रपटात प्रथमेश परब, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. याच चित्रपटातील एका अभिनेत्रीबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्री कोमल बोडखे हिने एक व्हिडीओ शेअर करत … Read more

अक्षय कुमार दिसणार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत; मराठी चित्रपटात झळकणार

akshay kumar shivaji maharaj role

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, तेही चक्क मराठी चित्रपटात. होय .. दिग्दर्शक महेश मांजेरकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षय कुमार शिवरायांच्या भूमिकेत दिसेल. नुकतंच या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा पार पडला. मुंबईत पार पडलेल्या या शुभारंभ सोहळ्यात अक्षय कुमारची ग्रँड एंट्रीही झाली . … Read more

‘मोरूची मावशी’ फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

Pradeep Patwardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते तथा ‘मोरूची मावशी’ फेम प्रदीप पटवर्धन यांचे आज हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचंत्यांनी अखेरचा स्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडणारं आणि मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदराने घेतले जाणारे नाव कोणते असेल तर ते प्रदीप … Read more

‘टाईमपास 3’ ची जोरदार कमाई! 4 दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टाईमपास आणि टाईमपास 2 नंतर आता ‘टाईमपास 3’ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटालाही चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. अवघ्या 4 दिवसांत टाईमपास -3 ने 4. 36 कोटी रुपयांची भरगोस कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत असून त्यांनी ‘पालवी’ आणि ‘दगडू’ ही पात्रं … Read more