रायगडचे पालकमंत्रीपद मिळणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Aditi Tatkare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर २ दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी शिंदे- फडणवीसांकडील काही खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली तर आधीच्या काही मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारात सुनील तटकरे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना महिला व बालकल्याण विभागाची … Read more

अभिषेक बच्चनची राजकारणात एन्ट्री? ‘या’ पक्षाकडून निवडणुक लढवणार असल्याची चर्चा

Abhishek Bachchan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या आईवडिलांच्या पाउलांवर पाऊल ठेवत राजकारणात एंट्री करणार असल्याच्या बातम्या पसरत आहेत. अभिषेक बच्चन अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश करणार असून तो अलाहाबाद मतदारसंघातून निवडणूक सुद्धा लढवेल अशा चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. मात्र स्वतः अभिषेकने … Read more

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामध्ये 5 ग्र्याबर दाखल

पुणे । युनिटी ग्रीन सोल्युशन्स या कंपनी मार्फत पुणे शहरातील झाडांपासून निर्माण होणारा कचरा उचलून विल्हेवाट लावण्याचे काम केले जाते. या कंपनी मार्फत तब्बल ४० गाड्यांची नेमणूक केलेली आहे. सुरु होणारा पावसाळा अन त्यामध्ये होणारी झाडपडी लक्षात घेता. युनिटी ग्रीन सोल्युशन्स तर्फे पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे ५ ग्र्याब्बर ट्रक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. … Read more

Aditi Tatkare : मंत्रीपद मिळाल्यानंतर लगेचंच आदिती तटकरे फिल्डवर! पहा फोटो

Aditi Tatkare

रायगड : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी शिंदे- फडणवीस सरकार मध्ये सामील झाल्यानंतर काल राज्य मंत्रिमंडळाचा नव्याने विस्तार करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांना वेगवेगळी खाती देण्यात आली तसेच शिंदे गट आणि भाजपच्या काही नेत्यांच्या खात्यात बदल करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेते सुनील तटकरे यांची कन्या आणि आमदार आदिती तटकरे (Aditi … Read more

Satara Crime : सातारा हादरला!! शाळेतील अल्पवयीन मुलाकडून आपल्याच वर्गातील दोघांवर कोयत्याने हल्ला

satara crime school boy attacked by knief

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वयात येत असलेल्या तरुणांचे आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही हे आजवर आपण ऐकतच आलो आहोत. मात्र या रागातून एखाद्याच्या हत्येचा प्रयत्न होऊ शकतो हे सातारा जिल्ह्यात घडलेल्या नुकत्याच एका घटनेने दाखवून दिले आहे. सातारा जिल्ह्यातील एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेत दोन्ही विद्यार्थी … Read more

Mobile करतोय लहान मुलांवर आघात; ‘या’ आजाराची होतायंत शिकार, लक्षणे काय?

Mobile Phone virtual Autism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल लहान मुलं ग्राउंड किंवा मैदानात खेळताना दिसत नाहीत तर मोबाईल घेऊन गेम खेळताना जास्त दिसतात. टाइमपास किंवा बोर झाल्यास पूर्वी खेळ खेळण्यासाठी मुलं मैदानात, सोसायटीच्या गार्डनमध्ये जाऊन खेळत असत. पण आता चित्र बदलल्याचं दिसतंय. बोर झालं की आज-काल मुलं स्मार्टफोन घेऊन आपला वेळ घालवतात. त्यामुळे त्यांना स्मार्टफोन वापरण्याची प्रचंड सवय … Read more

रॉ एजंट रवींद्र कौशिक आणि एका पाकिस्तानी मुलीची प्रेमकथा

Ravindra Kaushik Black Tiger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षांत हिंदी सिनेसृष्टीतून प्रदर्शित झालेल्या राझी ह्या चित्रपटातून एका भारतीय गुप्तहेराची कथा आपणा समोर आली, व्यक्तीगत नात्यांपेक्षा देशाप्रती असलेल्या प्रेमाची कथा मनाला अधिक भावणारी होती. भारतात ‘ब्लॅक टायगर’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘रवींद्र कौशिक’ यांची कहाणी काही याच सारखी आहे. भारतीय गुप्तहेर खात्यातील हुकमाचा एक्का, आपले बुद्धीचातुर्य आणि अभिनयाच्या जोरावर … Read more

सचिनच्या जुगाराच्या जाहिरातीवर बंदी घाला; बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Bachchu Kadu sachin tendulkar add (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारताचा मास्टर ब्लाटर सचिन तेंडुलकर PayTM फर्स्टच्या जाहीरातीत चांगलाच झळकत आहे. मात्र आता याच जाहीरातीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अकडला आहे. भारताच्या नामांकित क्रिकेटपडूने अशी जुगाराच्या अँपची जाहीरात करु नये असे आवाहन एका खुल्या पत्राद्वारे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले असून यावर … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या दरात घसरण; पहा आजच्या किमती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सराफ बाजारात सोने चांदीच्या भावात (Gold Price Today) रोज चढउतार पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा सोने चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. या आठवड्यात सोन्याचा भाव ५९ हजार ३३८  रुपये प्रती १० ग्रॅमवर येऊन ठेपला आहे. तर ७५ हजार रुपये  किलोच्या जवळ चांदीचे दर पोहचले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सोने चांदीच्या भावात … Read more

अजितदादांना अर्थखाते द्यायचं नसेल तर मुख्यमंत्रीपद द्या; दिल्लीने आदेश देऊन शिंदे गटाला परत पाठवलं?

sanjay raut on ajit pawar eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात शुक्रवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात आले . काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपाची यादी जाहीर केली आहे. मात्र या खातेवाटपानंतर शिंदे गट नाराज झाल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात रंगल्या आहेत. कारण, कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते देण्यात येऊ नये अशी मागणी शिंदे गटाने केली होती. परंतु … Read more