Sovereign Gold Bonds Scheme : स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; 23 जूनपर्यंत मिळेल लाभ

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सोन्याला खूप किंमत आहे. फक्त लग्नसराईताच्या काळातच नव्हे तर वर्षातील बाराही महिने सोने खरेदीकडे ग्राहकांचे आकर्षण असते. सोन्यामधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेकजण सोने खरेदीला प्राधान्य देतात. तुम्हालाही स्वस्तात सोने घ्यायचे असेल, तर भारतीय रिझर्व्ह बँकेने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे. सॉवरेन गोल्ड बाँड म्हणजेच सार्वभौम सुवर्ण … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना 14 वा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाचे अपडेट्स समोर

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वकांक्षी योजना म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजनेकडे (PM Kisan Yojana) बघितलं जाते. या योजनेअंतर्गत देशभरातील करोडो अल्प भूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी 6000 रुपयांची मदत केली जाते. एकूण 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपयांच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. शेती करत असताना शेतकऱ्याला आर्थिक हातभार लागावा हा … Read more

Facebook आणि Instagram साठी मोजावे लागणार 699 रुपये; कधीपासून ते सुद्धा पहा

Facebook instagram blue tick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने यापूर्वीच वेरिफायड अकाउंट साठी म्हणजेच ब्लु टिक साठी शुल्क केले आहे. त्यानंतर आता तरुणांच्या आवडीचे शोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक आणि इंस्टाग्राम साठी सुद्धा मेटा शुल्क आकारणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या रिफायड अकाउंट साठी मेटा प्रतिमहीने 699 रुपये यूजर्सकडून वसूल करणार आहे. सध्या हे फीचर फक्त मोबाईल … Read more

रेल्वे देते 10 लाख पर्यंतचा विमा, ते सुद्धा फक्त 35 पैशात; असा घ्या लाभ

indian railway Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी ओडिसा मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 275 जणांचा मृत्यू तर हजारहून अधिकजण जखमी झाले. या भीषण अपघाताने संपूर्ण देश हळहळला आहे. या घटनेमध्ये मृत पावलेल्या आई-वडिलांच्या पाल्यांचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला. त्या निष्पाप जीवांचा सांभाळ कसा होणार हा प्रश्न उद्भवत आहे. या अपघातामुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर तर … Read more

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करून जमवा 10 कोटी रुपये; कसे ते पहाच

mutual fund 10 crore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला तुम्ही करत असलेल्या छोट्या मोठ्या नोकरीतून 10 करोड रुपये जमा करायला सांगितले तर ते शक्य होतील का? नाही. कारण 10 करोड रुपये ही खूप मोठी किंमत आहे. जी महिन्याच्या कमी पगारातुन जमा करणं अशक्य आहे. त्यातच आता महागाई वाढत असल्यामुळे बऱ्याच जणांना त्यांचा महिन्याचा पगार देखील पुरत नाही. मग … Read more

1 जूनपासून होऊ शकतात मोठे बदल; तुमच्या खिशावर काय परिणाम होईल?

june month Financial changes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मे महिना अवघ्या २ दिवसात संपणार असून लवकरच जून महिना सुरु होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात आर्थिक बदल होत असतात. त्यानुसार, जून महिन्यात सुद्धा काही आर्थिक गोष्टींमध्ये आणि वस्तूंच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक गाड्यांपासून ते एलपीजी गॅस पर्यंत अनेक गोष्टीत बदल पाहायला मिळू शकतात. तत्पूर्वी, जून महिना … Read more

दुकानदार 2000 ची नोट घेण्यास नकार देतायंत? मग ‘या’ ठिकाणी करा थेट तक्रार

2000 note shopkeeper

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या असून 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलू शकतात. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे तर पेट्रोल पंपावरही लोक २००० च्या नोटा देऊन गाडीत पेट्रोल टाकत आहेत. परंतु तरीही अनेक व्यापारी आणि छोटे दुकानदार … Read more

खूशखबर!! आता पंखा, AC अन् मोटारीचे लाईटबिल येणार झिरो; सरकारी योजना जाणुन घ्या

free fan ac

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विजेच्या बिलाचा दर सतत चांगलाच वाढलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाचा महिन्याचा खर्च बिघडल्याच दिसतं. तूम्ही देखील या वीज बिलामुळे परेशान असाल तर तुमच्यासाठी एक खास योजना सरकारने आणलेली आहे. त्यामुळे आता तूम्ही हवा तेवढा वेळ टीव्ही एसी आणि कितीही वीज वापरू शकता. परंतु तरीही तुमचं बिल हे शून्यच येईल. असं कस काय … Read more

SBI ची जबरदस्त योजना! 10 लाख भरा अन् मिळवा 21 लाख रुपये; कसे ते जाणुन घ्या

SBI scheme

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : साधारणपणे, जसजसे वय वाढते तसतसे गुंतवणुकीबाबत बहुतेक लोकांची जोखीम घेण्याची क्षमता कमी होते. निवृत्तीनंतर कोणत्याही सामान्य गुंतवणूकदाराला त्याच्या पैशातून कोणतीही जोखीम पत्करायची नसते. ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर पैसा जोखीम पत्करता येत नाही हे खरे, पण पैशातून पैसे कमवण्याचे पर्याय संपलेत असे नाही. बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना आहेत ज्यात खात्रीशीर उत्पन्न उपलब्ध … Read more

Bajaj Finance च्या FD मध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर; वार्षिक 8.60 टक्के व्याजदर मिळतोय

bajaj finance FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला कमी पैशात जास्त आणि सुरक्षित रिटर्न मिळवायचा असेल तर एफडी हा तुमच्यासाठी आदर्श पर्याय आहे. रेपो रेटमधील वाढीनंतर अनेक बँकांनी आपल्या FD व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर आता नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी बजाज फायनान्सने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता तुम्ही बजाज फायनान्समधील तुमच्या गुंतवणुकीवर 40 basis points पर्यंत अधिक परतावा … Read more