या आठवड्यात IPO मध्ये पैसे लावणे आपल्यासाठी ठरू शकते फायदेशीर ! ‘या’ 3 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची आहे संधी

हॅलो महाराष्ट्र । जर आपल्यालाही काही दिवसांतच आपल्या पैशातून प्रचंड परतावा मिळवायचा असेल तर या आठवड्यात तीन IPO येणार आहेत. अलीकडे आलेल्या सर्व IPO नी त्यांचा 10 दिवसात दुप्पट परतावा दिला आहे. या IPO च्या लिस्ट मध्ये म्युच्युअल फंडाची सेवा देणारी कॅम्स (CAMS) आणि केमकोन स्पेशॅलिटी केमिकल्स लिमिटेड (Chemcon Speciality Chemicals Ltd) यांचा समावेश आहे. … Read more

HCL Tech ने ITC ला पराभूत करुन शेअर बाजारातील Top 10 कंपन्यांमध्ये मिळवले स्थान, त्यामुळे वाढली शेअर्सची किंमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एचसीएल टेक्नोलॉजीज लिमिटेड (HCL Technologies Ltd) ही मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) वर व्यापार करणारी देशातील दहावी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. BSE च्या मते, HCL ची एकूण बाजार भांडवल (m-cap) गुरुवारी वाढून 2,21,000 कोटी रुपयांवर गेला आणि कंपनी आता प्रति शेअर 817.80 रुपये अखंड उच्च स्तरावर व्यापार करत आहे. यावर्षी आतापर्यंत … Read more

कोरोना लसीची चाचणी थांबल्याच्या बातमीमुळे भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर AstraZeneca आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या Oxford covid-19 Vaccine या लसीला थांबविण्यात आले आहे. या वृत्तामुळे अमेरिकन व युरोपियन शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेच्या शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक डाऊन जोन्स मंगळवारी 632 अंकांनी खाली आला. त्याच वेळी टेक्नोलॉजी शेअर्सचे नस्डॅकचे निर्देशांक 4 टक्क्यांहून अधिकने … Read more

आत्मनिर्भर पॅकेजनंतरही शेअर बाजारात पडझड; सेंसेक्स १ हजार अंकांनी धडाम

मुंबई । लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या भारतीय अर्थकारणाला गतिमान कारण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभिनय पॅकेजची घोषणा केली. केंद्राने हे पॅकेज भारतीय अर्थव्यस्थेला ररुळावर आणण्यासाठी मोठी मदत करेल असं म्हटलं होत. मात्र, या पॅकेजच्या घोषणा ऐकून निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी आज जोरदार शेअर विक्री केली. त्यामुळे सोमवारी सकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १ हजार अंकांनी गडगडला. … Read more

‘या’ कारणामुळं इतिहासात पहिल्यांदाच शेअर बाजार शनिवारी सुरु राहणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या१ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या दिवशी शनिवार असला तरी मुंबई शेअर बाजार नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहे. राष्ट्रीय सुट्ट्या वगळता सोमवार ते शुक्रवार मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज चालते. मात्र, अर्थसंकल्प सादर होत असल्याने इतिहासात पहिल्यांदाच शेअर बाजार शनिवारी सुरु राहणार आहे.