धक्कादायक ! काळ्या जादूचा वापर करून 22 वर्षीय तरुणाची हत्या

Vardha Crime

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विठ्ठल वार्डात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये उपचाराच्या नावाखाली तांत्रिक विद्येचा वापर करून एका 22 वर्षीय तरुणाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुरुवारी रात्री उशिरा तीन आरोपींना अटक केली आहे. काय आहे प्रकरण ? मृत तरुण मानसिकरित्या … Read more

13 महिन्यांपूर्वी जंगलात सापडलेल्या त्या मानवी सांगाड्याचे गूढ उलघडण्यात अखेर पोलिसांना यश

Murder

इंदौर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील इंदौरमधील बेटमा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरापूर्वी झालेल्या हत्येचा (Murder) पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली मृताच्या दोन मित्रांना अटक केली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांना 13 महिने लागले. काय आहे प्रकरण? एप्रिल 2021 मध्ये पोलिसांना जंगलात एक सांगाडा सापडल्याची माहिती मिळाली होती. मृताचा केवळ … Read more

नाशिक हादरलं ! म्हसरूळमध्ये 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

Nashik Murder

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या (Murder)  करण्यात आली आहे. या तरुणाच्या पोटात धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या (Murder) करण्यात आली आहे. नाशिकमधील म्हसरूळ परिसरात हे हत्याकांड घडले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव … Read more

आधी दारु पाजली अन् शीर धडावेगळे केले; खुनाचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले 

  औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी पोलिसांना धडावेगळे शीर असलेल्या व्यक्तीच्या हत्येचा उलगडा करण्यास औरंगाबाद पोलिसांना यश आले आहे. गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात दोन दिवसांपूर्वी निर्घुण हत्या झालेला मृतदेह आढळला होता. एका वादातून शिवीगाळ केल्याचा राग आल्याने गळा चिरून हत्या केली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. लक्ष्मण रायभान नाबदे (55, रा. बोलेगाव, ह.मु. गंगापूर) असे मृत … Read more

धक्कादायक ! लग्न होत नसल्याच्या तणावातून नातवाने केली आजीची हत्या

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये माझं लवकर लग्न का लावून देत नाही, असं म्हणत नातवाने आजीची हत्या (Murder) केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी नातवाला अटक केली … Read more

नखात रक्ताचे अंश सापडले अन् रिमाचा मारेकरी सापडला, काय आहे नेमके प्रकरण ?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आरोपीने कितीही शिताफीने गुन्हा केला तरी पोलिसांच्या सुटत नसतो. अशीच एक घटना मुंबईच्या साकीनाका परिसरात घडली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या (Murder) केली मात्र त्याने मागे एकही पुरावा सोडला नाही त्यामुळे पोलिसांना गुन्हेगाराचा शोध घेणे अशक्य होते. पण शेवटी पोलीस ते छोट्याशा गोष्टीवरूनसुद्धा आरोपीचा माघ काढतात. यावेळी … Read more

‘या’ शुल्लक कारणावरून नागपूरमध्ये तरुणाची निर्घृणपणे हत्या

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रागाने घुरून पाहिले म्हणून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या ( Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे नागपुरात दोन दिवसात हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. बारमध्ये समोरासमोर टेबलवर दारु … Read more

घरासमोर झोपलेल्या तरूणाचा गळा चिरून खून

Lonand Crime News

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील पोलीस स्टेशन हद्दीतील पाडेगाव येथील शिवंचा मळा येथे घराबाहेर झोपलेल्या तरूणाचा अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर खळबळ उडाली असून लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पाडेगाव गावठाण पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवंचा मळा … Read more

प्रेमात अडसर ठरणाऱ्या महिलेचा अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंडच्या मदतीने केला खून

औरंगाबाद – प्रेमात अडथळा ठरणाऱ्या महिलेचा एका अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंड अल्पवयीन मैत्रिण आणि मित्राच्या मदतीने बाळापुर शिवारातील शेतात बोलून घेऊन गळा चिरून खून केल्याची घटना काल उघडकीस आली. ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत या खुनाचा उलगडा करत मारेकरी बॉयफ्रेंड व त्याच्या मित्रास अटक केली. तर दोन विधिसंघर्षग्रस्त मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या घटनेमुळे मुकुंदवाडी … Read more

धक्कादायक ! सांगलीत गळा दाबून महिलेचा खून

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील मंगसुळी रस्त्यावरील लकडे मळा या ठिकाणी उसाच्या शेतात वृध्द महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. वासंती श्रीकांत देशींगे-लकडे असे या मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल केला आहे. मृत वासंती या नेहमीप्रमाणे पहाटे … Read more