पूरग्रस्तांची स्थिती बघून राज ठाकरेंच्या पत्नीच्या डोळ्यात आले पाणी

सांगली प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज पलूस तालुक्यातील ब्रह्मनळी गावाला भेट दिली आहे. या ठिकाणी लोकांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. पूरग्रस्तांचे दुःख पाहून शर्मिला ठाकरे भावून झाल्या आणि त्यांच्या भावनेचा बांध फुटला आणि त्या रडू लागल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी बघून येथील गावकऱ्यांनी देखील आपल्या मनातील दुःखाला … Read more

पूरग्रस्त ब्रह्मनळी गाव प्रकाश आंबेडकरांनी घेतले दत्तक

सांगली प्रतिनिधी |  आपत्ती व्यवस्थापनाची तुकडी पोचण्यात उशीर झालेले ब्रम्हनळी गावाच्या ग्रामस्थांनी स्वतःच्या बोटीने प्रवास करण्यास सुरुवात केली. मात्र नदीच्या पात्राच्या मधोमध गेल्यावर बोट पलटून झालेल्या अपघातात १७ लोकांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर आता हेच गाव वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतले आहे. ब्रह्मनळी ग्रामपंचायतीची स्वतःची बोट होती. प्रशासनाने मदतीला येण्यास उशीर … Read more

म्हणून गाजला होता पाकिस्तानमध्ये तिरंगा चित्रपट

स्वातंत्र्य दिन विशेष २०१९ | नाना पाटेकरांच्या भूमिकेने अप्रतीम कलाकृतीला उतरलेला तिरंगा जा देशभक्तीपर चित्रपट आज देखील राष्ट्रीय सणाच्या दिवशी टेलिव्हिजनवर प्रदर्शित केलाजातो. देशातील राजकारण आणि देशांतर्गत असणारे देशाचे शत्रू त्यांचा विमोड करण्यासाठी सज्ज असणारी येथील प्रशासन यांची हकीकत सांगणारा तिरंगा चित्रपट आहे. मात्र हा चित्रपट भारत जेवढा गाजला तेवढाच पाकिस्तानचा सर्वच मोठा प्रदेश असणाऱ्या बलुचिस्तानमध्ये … Read more

तनुश्री दत्ता ने माझ्यावर बलात्कार केला होता, राखी सावंतचा खळबळजनक आरोप

Rakhi Sawant Tanushree Dutta Mee too

मुंबई | बॉलिवूडमध्ये सध्या मिटूची मोहिम जास्त गाजत आहे. यामध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर शूटिंग दरम्यान छेडछाड केल्याचा आरोप केला होता. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांचा वाद थांबायचे नाव घेत नाहीये. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केले आरोप खोटे असल्याचे आयटम गर्ल राखी सावंतने म्हटले होते. राखीने तनुश्रीला ड्रग अॅडीक्ट म्हटले होते. … Read more

“ते मला विचित्र पद्धतीनं आलिंगन द्यायचे, माझ्या केसांचा सुगंध आवडतो असं म्हणायचे”, अभिनेत्री कंगनाचा दिग्दर्शक बहलवर गैरवर्तनाचा आरोप

Kangana Ranaut

मुंबई | ‘क्वीन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर एका तरूणीने छेडछाडीचा आरोप लावला आहे. या वादात अभिनेत्री कंगना राणौतनेही उडी घेतली आहे. कंगनाने पीडित महिलेला पाठिंबा दर्शवत बहलने आपल्यासोबतही असभ्य वर्तन केल्याचे म्हटले आहे. “विकास बहल मला विचित्र पद्धतीनं आलिंगन द्यायचे आणि माझ्या केसांचा सुगंध आवडतो असं सांगायचे” असे अभिनेत्री कंगना रानौत ने बहल यांच्यावर … Read more

तनुश्री दत्ता ने केलेल्या आरोपांना नाना पाटेकर जाहीर उत्तर देणार

Tanushree Dutta

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप करत नानांनी माझ्यासोबत असभ्य वर्तन केले होते असे म्हटले होते. यावर आता नाना पाटेकर यांनी जाहीर उत्तर देण्याचे ठरवले आहे. नाना यासंदर्भात लवकर पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजत आहे. नाना पाटेकर सध्या राजस्थान मधील जैसलमर येथे एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. दरम्यान राजस्थानातून … Read more

तनुश्री दत्तासोबत घडलेल्या घटनेची चौकशी व्हावी – आमीर खान

Amir Khan on Nana Patekar and Tanushree Datta conflict

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. दरम्यान ‘मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती’ असेही तनुश्रीने म्हटले आहे. तनुश्री दत्तासोबत घडलेल्या घटनेची चौकशी व्हावी असं मत अभिनेता अमिर खान याने मांडले आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी … Read more

देऊळ – मार्मिक सत्य मांडणारा चित्रपट   

Thumbnail ८

 अमित येवले   जेव्हा पैसा हेच सर्वस्व बनते तेव्हा नैतिकता कुठतरी मागे पडते, माणसाची स्वार्थी हाव ही जन्म घेते मग कोण बरोबर आणि कोण चूक हे माणुस विसरतो            काही सिनेमे हे वेगळी भूमिका मांडणारे असतात तर काही सिनेमे समाजाला आरसा दाखवणारे असतात. ‘देऊळ ‘ हा चित्रपट याच प्रकारात मोडणारा आहे. सध्यस्थितीतले … Read more