सेना भाजप युती रवी राणांच्या विजयाचा ठरणार मुख्य अडथळा

अमरावती प्रतिनिधी|  शिवसेना भाजप युती बडनेरा मतदारसंघाचेआमदार रवी राणा यांच्या मुळावर येणार असल्याचे चित्र सध्या बघायला मिळते आहे. कारण गतवेळी सेना भाजप स्वतंत्र लढल्याने रवी राणांचा विजय झाला. तर आता रवी राणा यांच्या समोर सेना भाजपची युतीच मुख्य अडथळा होत असल्याचे चित्र आहे. रवी राणा यांचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्नेह चांगला आहे. त्यामुळे … Read more

मनसेनेही केली टीका ; शिवसेनेला तो रोग झाला आहे म्हणून आज मोर्चा काढला

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेने काढलेल्या शेतकरी मोर्च्याबद्दल शिवसेनेवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. यात मनसे देखील मागे राहिली नाही. मनसेने तर शिवसेना एका रोगाची शिकार झाली आहे अशी जळजळीत टीका करून शिवसेनेला चांगलेच खिंडीत पकडले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेने काढलेल्या मोर्चाला चांगलेच घेरले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन शिवसेनेला एकाच वाक्यात चांगलेच … Read more

नवनीत राणा यांची शिवसेनेवर जळजळीत टीका

नवी दिल्ली | नवनीत राणा याची शिवसेनेवर आज चांगलाच निशाणा साधला आहे. शिवसेनेने काढलेल्या शेतकरी मोर्च्यावर आज नवनीत राणा यांनी जळजळीत टिका केली आहे. महाराष्ट्रातील काही पक्ष शेतकऱ्याची कळकळ असल्याचे नाटक करतात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हे नाटक सुरु केले आहे. कर्जमाफीच्या योजनेत शेतकऱ्यांची जी फसवणूक झाली आहे त्यावर शिवसेना काय कशी बोलत नाही असे म्हणून … Read more

नवनीत राणांची खासदारकी जाणार?

अमरावती प्रतिनिधी | शिवसेनेचे जेष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांना पराभवाची धूळ चारत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत धडक मारली. नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांच्या धक्कादायक पराभव केल्यानंतर आता आनंदराव अडसूळ यांनी आता नवनीत राणा यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. तसेच सुनील भालेराव यांनीदेखील राणा यांच्या विरोधात नागपूर खंडपीठत याचिका … Read more

नवणीत राणा यांनी केली शेतात जाऊन पेरणी, पहा फोटो

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा या दोघांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी या गावात जाऊन सोयाबीनची पेरणी केली. शेतातल्या मजुरांच्या साथीने रवी राणा आणि नवनीत राणा दोघांनी मिळून तीन काकरी तीसा चालवत पेरणी केली. यावेळी खासदारांनी कमरेला ओटी बांधून सरत्यावर सोयाबीनच्या बियांची रास सोडली. तर ‘बैल … Read more

चहाला सुध्दा २० रुपये लागतात २०० रुपयात कशी गुजराण होणार : नवनीत राणा

नवी दिल्ली | नवनीत राणा यांनी आज लोकसभेत आज निराधार पेन्शन योजनेवर भाष्य केले आहे. निराधार पेन्शन योजनेत केंद्र सरकार २०० रुपये तर राज्य सरकार ४०० रुपये मिसळून निराधार लोकांना ६०० रुपये देते आहे. मात्र आता महागाई अस्मानाला भिडली आहे. त्यामुळे ६०० रुपयांमध्ये गुजराण कशी होणार असा सवाल नवनीत राणा यांनी केंद्र सरकारला केला आहे. नवनीत … Read more

नवनीत राणा भाजपच्या वाटेवर ; अमित शहांची घेतली भेट

अमरावती प्रतिनिधी | नवनीत राणा भाजपच्या वाटेवर आल्याचे सध्या सर्वत्र बोलले जाते आहे. तसेच त्यांनी अमित शहा यांची देखील भेट घेतली.बदल तर होतच असतात असे वक्तव्य रवी राणा यांनी केल्याने राणा दाम्पत्यांची राजकीय भूमिका बदलणार काय असा सवाल राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. नवनीत राणा यांनी अमित शहा यांची भेट घेऊन राजकीय चर्चेला सुरुवात केली आहे. … Read more

म्हणून भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणांना पाठवणार ५ हजार पत्र

अमरावती प्रतिनिधी | महाराष्ट्राचे राजकारण जय श्रीराम च्या मुद्दयांवर चांगलेच तापणार असल्याचे चित्र सध्या अमरावती मध्ये पाहण्यास मिळते आहे. अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणावर आक्षेप घेतला होता. त्या घटनेचा निषेद म्हणून भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणा यांना जय श्रीराम लिहलेली पाच हजार पत्र पाठवणार आहेत. नवनिर्वाचित अध्यक्षांना लोकसभेत जाऊन आठवलेंनी दिल्या ‘आशा’ … Read more

नवनीत राणा यांनी घेतली ‘या’ भाषेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ

नवी दिल्ली | संसदेचे अधिवेशन सध्या सुरू असून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे कामकाज सध्या संसदेच्याकनिष्ठ सभगृहातसुरु आहे. आज सोमवारी सायंकाळी नवनीत राणा यांना मराठी मधून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्या शपथ घेण्यासाठी उभा राहिल्या तेव्हा सभागृहातील सदस्याने बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. नवनीत राणा यांनी शिवसेनेचे मुसद्दी नेते आनंदराव आडसूळ यांचा पराभव करून लोकसभेत … Read more

दिसाल तिथ मार खाल : रवी राणा

अमरावती प्रतिनिधी | बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी कंचराटदारांना नियोजित वेळेत विकास कामांची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणून देखील वेळेत कामे पूर्ण होत नसतील तर दिसेल तिथे मार खाल असा इशाराच आमदार रवी राणा यांनी दिला आहे. भाजप विरोधात पवारांचे ‘डिजीटल अस्त्र’ राजपेठ येथून बडनेरा आणि दस्तुर नगरच्या दिशेने … Read more