धक्कादायक ! 3-3 बैलांनी एकत्र महिलेला शिंगांनी उडवून पायाखाली तुडवलं

bulls attack on woman

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गाय जितकी शांत तितकाच बैल हा रागिष्ट असतो. बैल चवताळला तर तो काय करू शकतो, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आजपर्यंत आपण बैलाने एखाद्या व्यक्तीवर हल्ला (bulls attack on woman) केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच 3 बैलांचा व्हिडिओ (bulls attack on woman) सोशल मीडियावर जोरदार … Read more

Free Style Fight : श्रीमंत घरातील थोरल्या आणि धाकट्या सुनेमध्ये संपत्तीच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी

Freestyle fight

नवी दिल्ली | Freestyle fight राजस्थानमधील अजमेरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये दोन महिला संपत्तीच्या वादातुन एकमेकांना मारहाण (Free Style Fight) करीत असल्याचे दिसत आहे. दोघांमधला वाद एवढा वाढला कि त्या दोघी एका नाल्यात पडल्या. तरीही त्यांची मारहाण (Free Style Fight) सुरू होती. यादरम्यान कुटुंबीयदेखील महिलांना थांबवणं सोडून अधिक भांडण (Free Style Fight) करू … Read more

धक्कादायक ! आरोपी पतीने संतापाच्या भरात मुलांसमोरच पत्नीचा गळा चिरून केली हत्या

Murder

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानच्या बुंदीमध्ये आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीचा गळा चिरून तिची निर्घृणपणे हत्या (Murder) केली आहे. त्याने आपल्या मुलांसमोर पत्नीचा गळा चिरला (Murder) आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. घटनेच्या 5 तासांनंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. पत्नीच्या बोलण्याचा राग आल्याने त्याने स्वयंपाक बनवत असतानाच पत्नीला मारहाण करून कुऱ्हाडीने तिचा … Read more

दहशतवाद्यांकडून काश्मिरातल्या हिंदू बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या

Firing

श्रीनगर : वृत्तसंस्था – काश्मीरमधील कुलगाममध्ये (kulgam) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी कुलगाममधील बँक कर्मचारी विजय कुमार यांची भरदिवसा बँकेत घुसून गोळ्या घालून हत्या केली आहे. या भ्याड हल्ल्यात बँक मॅनेजर विजय कुमार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेले विजय कुमार यांचा काही दिवस पाठलाग केल्यानंतर दहशतवाद्यांनी हे पाऊल उचलले … Read more

PUBG वर जुळलेल्या प्रेमामुळे दोन प्रियकर अन् एका प्रेयसीमध्ये राडा; अशा प्रकारे झाला शेवट

PUB G

देहरादून : वृत्तसंस्था – तुम्ही अनेकदा फेसबुक, ईमेल आणि व्हाट्सअॅपवर मैत्री आणि प्रेम झाल्याचे ऐकले असेल. अशीच एक घटना उत्तराखंडमधील हल्द्वानी भागामध्ये घडली आहे. यामध्ये राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून प्रेयसीला भेटायला आलेल्या दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. ती तरुणी या दोघांबरोबर प्रेमाचा खेळ खेळत होती. तब्बल दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन गेम खेळत असताना … Read more

3 लाख देऊन लग्न केलं; दहाच दिवसात नववधू म्हणाली, सोडा..मला आधीच दोन..

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थामधील बाडमेर जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण घडले आहे. यामध्ये बाडमेर पोलिसांनी नववधू आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. यामध्ये लग्न जुळवून देणाऱ्या दलालाने वरपक्षाकडून तीन लाख रुपये उकळले होते. त्यानंतर वधूशी खोटे लग्न लावून दिल्याचा आरोप त्या दलालावर करण्यात आला आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट अशी कि ती नवविवाहित वधू आधीच … Read more

‘माझं आयुष्य माझी वाट पाहत आहे…’ स्टेटस ठेवत तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी या मृत तरुणाची आई त्याला उठवायला गेली तेव्हा तिला मुलगा लटकलेल्या अवस्थेत दिसला. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी व्हाट्सअ‍ॅपवर ‘मी जातोय…माझं आयुष्य माझी वाट पाहत आहे’ असं स्टेटस ठेवून आत्महत्या केली आहे. या 24 वर्षीय … Read more

पोटच्या मुलाच्या भवितव्यासाठी आईवडिलांनी उचलले ‘हे’ पाऊल; त्यामुळे आईवडिलांना गमवावा लागला जीव

crime

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील हनुमानगड या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 15 वर्षांच्या मुलाने बुधवारी रात्री आपल्या आई-वडिलांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करीत झोपेतच त्यांची हत्या केली. तसेच त्याने आपल्या लहान भावाच्या डोक्यावरही वार केले. यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते … Read more

एका क्रिकेट संघाने आपले नाव बदलून ठेवले चक्क ‘तालिबान क्रिकेट क्लब’, उडाला गोंधळ

जैसलमेर । जरी संपूर्ण देश तालिबानी कट्टर इस्लामिक विचारधारेच्या विरोधात असला तरी तालिबानी विचारसरणीचे काही समर्थक आहेत जे ते पुन्हा पुन्हा आपले अस्तित्व दाखवत आहेत. अशीच एक घटना भारताच्या भारत-पाक सीमेवर असलेल्या जैसलमेरच्या संवेदनशील जिल्ह्यातही दिसून आली आहे. येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाने आपले नाव बदलून तालिबान क्रिकेट क्लब असे ठेवले. तालिबानी … Read more

मंदिरात पुजाऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली महिला; नागरिकांकडून दोघांना मारहाण

राजस्थान : वृत्तसंस्था – गंगारार येथील सरनेश्वर महादेव मंदिराच्या ओसरा पुजारीसोबत मंदिरात महिला उपस्थित असल्याचा व्हिडिओ काढून काही लोकांनी अनैतिक संबंधांचा आरोप करत मारहाण केली होती. यासोबत पुजाऱ्याला मारहाण करीत असताना मंदिरात उपस्थित असलेल्या महिलेचा व्हिडिओसुद्धा बनवण्यात आला होता. यामध्ये काही लोकांनी तिचे कपडे ओढून तिला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल … Read more