रक्षाबंधनाला बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चालू आर्थिक वर्षातील गोल्ड बाँडची पाचवी सीरीज रक्षाबंधन 3 ऑगस्टपासून सब्सक्रिप्शनसाठी उघडली गेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या यासोव्हरेन गोल्ड बाँड योजनेची इश्यू किंमत ही प्रति ग्रॅम 5,334 रुपये निश्चित केली गेली आहे. म्हणजेच, आपण या किंमतीवर सोने खरेदी करू शकता. ऑनलाइन अर्ज करणारे आणि या बाँडसाठी पैसे भरणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची … Read more

पुढील आठवड्यात होणार RBIची महत्त्वाची बैठक, EMI बाबत घेतला जाऊ शकेल ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत व्याज दरात बदल करण्याची अपेक्षा नाही आहे. एका अहवालात असा अंदाज वर्तविला जात आहे की, चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर यांच्या अध्यक्षतेखाली चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक 4 … Read more

देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील- आरबीआय गव्हर्नर

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं असून अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असं ते म्हणाले. भारतीय बाजारातील मागणीत प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. बाजारात मागणीच नाही आहे असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे … Read more