दुष्काळाची होरफळ : ‘ या ‘ तालुक्यात चार छावणी सुरु करण्याची मागणी

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, कवठेमहांकाळ तालुक्यात टँकर आणि चारा छावण्या सुरु करा  अशी मागणी करण्यात येते आहे. तालुक्यात चार छावण्या सुरु नाही केल्यास तहसीलदार कार्यालयात जनावरे सोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळी भागात तात्काळ चारा छावण्या आणि टँकर सुरू करा अन्यथा तहसीलदार कार्यालयात शेळ्या मेंढ्या सोडू असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे … Read more

सुरेश खाडे निष्क्रीय आमदार

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,  सुरेश खाडे हे निष्क्रीय आमदार आहेत. मिरज मतदारसंघातील रस्त्याच्या कामासंदर्भात अपयशी ठरल्यामुळेच सुरेश खाडे हे आपल्या कार्यकत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकावर टीका करीत आहेत. हिंम्मत असेल तर त्यांनी स्वतः आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे एकाच स्टेजवर येवून द्यावे असे जाहीर आवाहन मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे व सलगरेचे … Read more

पाणी फाउंडेशनच्या कामाला दिली अमीर खानने भेट

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,  १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मुक्तीसाठी वॉटर कप या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. वॉटर कप स्पर्धेला काल पासूनच सर्वत्र सुरवात झाली. गावातील महिला, तरुण, अबाल वृद्धांसह सर्वच जण दुष्काळाला हरवण्यासाठी जिद्दीने या स्पर्धेत सहभागी झाले. काल सायंकाळी तासगाव तालुक्यातील सावर्डे ग्रामस्थांना श्रमदानावेळी एक सुखद धक्का बसला. … Read more

लोकसभा :२०१४ पेक्षा २०१९मध्ये सेनाभाजपला जागा अधिक मिळणार

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,  राज्यातील वातावरण हे भाजपसाठी खूप चांगले आहे. सामान्य जनता हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर खूप समाधानी आहे त्यामुळे सर्वात जास्त जागा किंबहुना २०१४ सालच्या जागांहुन अधिक जागा भाजप सेने युतीच्या निवडून येतील. असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला ते आज सांगली मध्ये पत्रकारांशी बोलत होते. शरद … Read more

७० वर्षीय माजी आमदाराने केली पुत्र प्राप्तीची खोटी नोंद

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,  बेळगावच्या सत्तर वर्षीय माजी आमदार पत्नीने सांगलीतील एका नर्सिंग होममध्ये २०१६ साली मुलाला जन्म दिल्याची माहिती पुढे येत आहे. सांगली महापालिकेने तसा जन्माचा दाखला दिल्याचा आधार घेत माजी आमदाराच्या सुनेने पोलिसांत तक्रारी अर्ज दिला आहे. सासूसासर्‍यांनी आपल्या मयत पुत्राच्या हिश्शाच्या स्थावर मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने आपल्याला पुत्रप्राप्ती झाल्याची नोंद … Read more

अबब! विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्या विजयसाठी १ लाखाची पैज?

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,  आज पर्यंत आपण ५ ते १० हजाराची पैज लावलेली पहिली असेल मात्र सांगलीत चक्क १ लाख रुपयांची पैज लावली आहे. ही पैज आपलाच नेता जिंकून येणार या वरून ही पैज लागली आहे. आता या पैजेची सांगली आणि मिरजेत जोरदार चर्चा होत आहे. लोकसभेची निवडणूक नुकताच सांगली मध्ये पार पडली. … Read more

उकाड्यामुळे दरवाजा ठेवला उघडा अन घरात झाली चोरी

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कुपवाड शहरातील बाबावली सय्यद यांच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र, अंगठी व रोख २३ हजार असा एकूण ३९ हजार रुपयांची चोरी अज्ञान चोरट्यांनी केली असून याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. बाबावली सय्यद हे रामकृष्णनगर मध्ये पत्नी, दोन मुलासह राहतात. शुक्रवारी रात्री जेवण करून उकाडा असल्याने झोपताना त्यांनी घराचा … Read more

जन्मदात्या बापानेच केला १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  तासगाव तालुक्यातील एका गावातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्यानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून वडीला विरूध्द तासगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादी आपला नवरा  व तेरा वर्षीय एक मुलगी, पाच वर्षाचा एक मुलगा … Read more

कुत्रिम ऑक्सिजनवर असणाऱ्या ८५ वर्षांच्या आज्जीनी बजावला मतदानाचा हक्क

Untitled design

सांगली प्रतिनिधी| प्रथमेश गोंधळे , मंगळवार, वेळ – दुपारी साडेतीनची, ठिकाण – मतदान केंद्र क्रमांक १४ गार्डी ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीची खोली अचानक गाडीतून तिघे – चौघे ऑक्सिजनवर असलेल्या एका ८५ वर्षीय वृध्देला घेऊन मतदान केंद्रात येतात… असा काहीसा धक्कादायक प्रकार. गेल्या दोन महिन्यापासून ऑक्सिजनवर असलेल्या गार्डी येथील श्रीमती कुसूम बाबर या आजीबाईने आज लोकसभा निवडणूकीसाठी … Read more

अखेर गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीची घोषणा

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे   सांगली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. उमेदवारीची घोषणा जयसिंगतात्या शेंडगे व प्रकाश शेंडगे यांनी केली. ते आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. तर खासदार संजयकाका पाटील हे तालुक्यापुरते मर्यादीत नेते आहेत. पाच वर्षाच्या काळात प्रशासकीय बदल्या करून अधिकाऱ्यांना त्रास देणे हा एककलमी कार्यक्रम खासदारांनी … Read more