भाजपवाले एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सामनातील रोखठोक सदरातून ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला, यावर परप्रांतीय लोकांची भूमिका मांडली असून भाजपवर टीका केली आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवण्याची आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशावर भाजपनं सडकून टीका केली होती. त्यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज … Read more

संजय राऊत काय घेऊन बोलतात माहिती नाही; राणेंचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचे बोलले जात होते.  त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावाही केला. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला. हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असे वक्तव्य … Read more

2024 निवडणुकी नंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही; राणेंची टीका

nilesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरातमध्ये भाजपने संपूर्ण मंत्रिमंडळ बदलल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली होती. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील असा टोला शिवसेनेने लगावल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ‘संज्या तू तर जिथे गेलास तिथे शिवसेनेचं तोंड काळं झालं, तरी तू शिकत नाही. … Read more

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावरून शरद पवार नाराज?? संजय राऊत वर्षावर

raut pawar thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली असून पुन्हा एकदा शिवसेना- भाजप युती होणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसहित घटक पक्षातील दोन्ही काँग्रेस नाराज असल्याचे समजत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत … Read more

शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कसली?? राऊतांनी युतीच्या शक्यतेतील हवाच काढली

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाने राज्यात शिवसेना- भाजप युती होणार का अशी शक्यता निर्माण झाली असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र या शक्यतेतील हवाच काढून टाकत भाजपवरच निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?, असा सवाल करत संजय राऊत यांनी … Read more

मोदींचा चेहरा नसेल तर भाजपमधील नाचरे मुखवटेही पराभूत होतील; शिवसेनेचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात भाजपमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून मुख्यमंत्र्यांसहित अख्ख मंत्रिमंडळ बदलण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या बदलावर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाष्य करत भाजपला जोरदार टोले लागवले आहेत. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपमधील नाचरे मुखवटेही पराभूत होतील असा टोला शिवसेनेने लगावला आहे. मोदी हाच भारतीय जनता पक्षाचा … Read more

नरेंद्र मोदींच्या तोडीचा नेता देशात नाही; संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. देशभरातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. नरेंद्र मोदींच्या तोडीचा नेता देशात नाही अशाशब्दांत त्यांनी पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळली. नरेंद्र मोदी हे देशाचे मोठे नेते असून ते अनेक … Read more

माझ्यापण कानावर आलंय, संजय राऊतांना अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार; चंद्रकांतदादांचा पलटवार

chandrakant patil sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरूच आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांना नागालँडचे राज्यपाल करण्यात येणार आहे असं माझ्या कानावर आलय असा टोला संजय राऊतांनी लगवल्या नंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत यांना कोणी … Read more

माझ्या कानावर आलंय, चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार; राऊतांचा टोला

sanjay raut chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे येथील एका कार्यक्रमात मला माजी मंत्री म्हणू नका, येत्या 3-4 दिवसांत कळेल अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला. चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार अस माझ्या कानावर आलंय म्हणून ते तस बोलले … Read more

हे तर रडीचे डाव; सोनू सूदवरील धाडीनंतर शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याच्या घरावर आणि विविध कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर शिवसेनेने केंद्र सरकार वर टीकेची झोड उठवली आहे. सोनू सूदसारख्या लोकांवर छापेमारी म्हणजे रडीचा डाव असून हा पोरखेळ एक दिवस तुमच्यावरच उलटेल असा इशारा शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून दिला आहे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोनू सूद भलत्याच … Read more