अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरोना पॉझिटिव्ह येण्याने जगभरातील शेअर बाजारात झाली मोठी घसरण

हॅलो महाराष्ट्र । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्तानंतर जगभरातील शेअर बाजारामध्ये कमालीची घसरण झाली आहे. आशियाई बाजारामध्ये जपानचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स निक्केईने 1 टक्क्यांहून अधिकने खाली आला आहे. त्याचवेळी चीनचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स शांघाय आणि ऑस्ट्रेलियाचा एएसएक्स 200 इंडेक्स दोन टक्क्यांहून अधिकने खंडित झाला आहे. 2 ऑक्टोबर … Read more

शेअर बाजारात झाली मोठी घसरण, अवघ्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे बुडाले चार लाख कोटी रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका आणि युरोपियन बाजारात तेजीने विक्री झाल्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बीएसईचा 30 शेअर्सचा  प्रमुख इंडेक्स सेंसेक्स (Sensex) 1,114  ने खाली घसरून 36,5533 वर बंद झाला. त्याचबरोबर NSE चा 50 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी (Nifty) 307 अंकांच्या घसरणीनंतरही 10,824 च्या पातळीवर बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी … Read more

शेअर बाजार गडगडला; तासाभरात गुंतवणूकदारांचे तब्बल दीड लाख कोटींचे नुकसान

मुंबई । मागील सलग ५ दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात घसरण सुरु आजही बाजारात पडझड झाली आहे. कोरोनाने बेजार झालेली अर्थव्यवस्था आणि कृषि विधेयकांवरून सुरु असलेलं आंदोलन यामुळे शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच युरोपात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सलग ६व्या सत्रात गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने शेअर बाजारात मोठी घसरण … Read more