फासावर लटकवलं तरी संजय राऊत शिवसेना सोडणार नाहीत; सुनिल राऊत यांची प्रतिक्रिया

Sunil Raut Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ प्रकरणी तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. राऊतांवरील कारवाईनंतर त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “संजय राऊत यांनी शिवसेना सोडावी म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, संजय बाळासाहेबांचा सैनिक आहे तो झुकणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे कुटूंबासोबत राहणार … Read more

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ट्विट करत म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळी ईडीचे अधिकारी दाखल झाले. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांना ताब्यात घेतले. त्यानंतर राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आज माझ्यावर झालेल्या कारवाईतून शिवसेनेला बळ मिळत असेल तर शिवसेनेसाठी मी बलिदान द्यायला तयार आहे. उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी माझ्यावर सुडाची … Read more

ईडीच्या भीतीने कुणीही आमच्याकडे किंवा भाजपात येऊ नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आणि शिंदे गटात ईडीचा आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत आहेत. त्यामुळे अनेकजण शिंदे गटात व भाजपमध्ये सामील होत आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात असल्याने त्या आरोपांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी राऊतांवरील कारवाईचे समर्थनही केले. “कोणी भाजपमध्ये बोलावलं आहे का? कोणी जर ईडीच्या … Read more

इंग्रजांच्या धोरणाची अंमलबजावणी भाजप करतंय; राऊतांवरील कारवाईवरून पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. “राऊत यांच्यावर कारवाई नवीन नाही. दबाव आणि त्यांना ब्लॅक मेल करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. आमच्या विरोधात जो बोलेल त्याच्यावर कारवाई करू, अशा … Read more

खोतकरांना मी वाघ समजतोय, तो देसाईंसारखा शेळी कधी झाला?; कदमांचा सवाल

Ramdas Kadam Arjun Khotkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी काल पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. प्रवेशावेळी खोतकरांनी इच्छा नसताना शिंदेगटात जावं लागतंय, असे म्हणत आपली झालेली कोंडी बोलून दाखवली. त्यावरून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा … Read more

लोकसभेची जागा बापाची जाहगिरी आहे काय?; रावसाहेब दानवेंचा खोतकरांना सवाल

Raosaheb Danve Arjun Khotkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. मात्र, यावेळी खोतकर यांनी भाजपकडे जालना लोकसभेची जागा मागितली. यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकरांना सुनावले आहे. “जालना लोकसभेची जागा मागत आहात. ही जागा बापाची जहागिरी आहे काय? ही जागा भाजपची आहे,” असे दानवे यांनी … Read more

…तर मग तुम्ही 25 वर्षे गप्प का होता?; केंदार दिघेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Kedar Dighe Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौऱ्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला. तसेच आनंद दिघे यांच्याबाबत राजकारण झाले असून त्याबाबतही लवकरच खुलासा करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एक ट्विट केले असून त्यामधून त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. “आनंद दिघे यांच्याबाबत … Read more

…तर मलाही तोंड उघडावं लागेल ; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातील मुलाखतीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंनी याबाबत प्रतिक्रिया देत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “तुम्ही आमच्या विरोधात बोलत असाल तर आम्हीही गप्प बसणार नाही. मी जर मुलाखत दिली आणि तोंड उघडलं तर राज्यात भूकंप होईल,” असा इशारा शिंदेंनी दिला आहे. मुख्यमंत्री … Read more

अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही; राज्यपालांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde Bhagat Singh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्वपक्षीयांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून “राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मराठी माणसांमुळं मुंबई, महाराष्ट्राला वैभव प्राप्त झालं आहे. राज्यपाल हे एक संविधानिक पद आहे. त्यामुळे अशाप्रकारे अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही,” असे … Read more

तो मॅटिनी शो आता बंद झालाय, राऊत दखल घेण्यासारखे नाहीत; एकनाथ शिंदेंची टीका

Eknath Shinde Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “आणखी कोणी बोललं असतं तर दखल घेण्यासारखं होतं. पण सकाळी जो मॅटिनी शो असायचा पूर्वीचा तो बंद झाला आहे. मला त्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण ते दखल घेण्यासारखं नाही,” असे म्हणत शिंदे यांनी राऊतांवर टीका केली. नवी दिल्लीत आयोजित … Read more