सर्वोच्च न्यायालय कुणाच्याही खिशात नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत भाजपशी युती केली. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत असून तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “सुप्रीम कोर्टावर … Read more

आमिष, मोह झुगारून शिवसेनेशी कायम राखली निष्ठा, त्याबद्दल तुमचे…; उद्धव ठाकरेंचे भावनिक पत्र*

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी बंड करत भाजपशी युती केली. त्यांच्या बंडामुळे शिवसेनेला चांगलाच धक्का बसला. त्यानंतर तसेच शिवसेनेतील अनेक आमदार शिंदे गटात सहभागी होऊ लागले आहेत. अशात 15 आमदारांनी मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा कायम राखली आहे. या निष्ठावंत आमदारांना उद्धव ठाकरे यांनी एक भावूक पत्र पाठवले आहे. “शिवसेनेचे … Read more

शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

Santosh Bangar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकेकाळी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि एकनिष्ठ म्हणून हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांची ओळख. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत बांगर यांनीही सेनेशी बंडखोरी केली. त्यानंतर आता सेनेनेही अनेक बंडखोरांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. सेनेने संतोष बांगर यांना मोठा दणका दिला असून त्यांची शिवसेना … Read more

एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांच भवितव्य आज ठरणार?; निर्णयाकडे राज्याचं लक्ष

Eknath Shinde Rebel MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, 16 आमदारांना अपात्र करा, असे पत्र शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आले होते. पण या नोटिशीला उत्तर न देता या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यानंतर … Read more

‘मविआ’ने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका एकत्रित लढाव्यात का?; शरद पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष एकत्रित लढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. “कोणतीही निवडणूक असली की, सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. … Read more

थोडी जरी लाज उरली असेल तर पुन्हा आमदार होण्यासाठी…; बंडखोर आमदारांवर ठाकरेंचा निशाणा

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी दहिसर येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. “थोडी जरी लाज, हिंमत शिल्लक असेल तर तर आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. आणि पुन्हा नव्याने … Read more

शिवसेना कायदेशीर लढाईत कुठेही कमी पडणार नाही पण…; संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये आपला विजय होईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही गटांनी केला आहे. या दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे तसेच एक … Read more

कुठे गंगू तेली अन् कुठे राजा भोज…; शिवसेनेचा सोमय्यांना टोला

Uddhav Thackeray Kirit Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी नुकताच मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक ट्विटही केले त्यामध्ये “माफिया मुख्यमंत्री हटविल्याबद्दल अभिनंदन” असे म्हंटले. यावरून शिवसेनेचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी सोमय्यांना टोला लगावला आहे. “कुठे गंगू तेली आणि कुठे राजा भोज, शिवसेना … Read more

जब खोने के लिए कुछ भी न बचा हो, तो…; संजय राऊतांचे सूचक ट्वीट

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीत खांद्याला खांदा लावून सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेला बंडखोर आमदारांमुळे उतरती कळा लागली आहे. अशात विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आम्हीच शिवसेना असा दावा शिंदे गटाने केला असल्याने त्याच्याकडून धनुष्यबाण चिन्ह घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. यावर … Read more

शिवसेनेत फक्त बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहणार…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीत खांद्याला खांदा लावून सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. दररोज सेनेचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गटात दाखल होऊ लागले आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेचे उघडपणे दोन गट पडल्याचे दिसून आले. अशात भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष नाव न घेता उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत … Read more