खासदारकीला पडलेल्यांनी पेटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामे करावी

Shivendraraje Bhosale Udayanaraje Bhosale painting Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके लोकांची कामे केली म्हणूनच मी आमदारकीला निवडून आलो. परंतु लोकांचे प्रेम असून देखील खासदारकीला उदयनराजे भोसले पडले. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावे आणि पेटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामे करावीत, असा टोला भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला. शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या … Read more

उदयनराजेंचं चित्र भिंतीवर काढण्यापेक्षा अजिंक्यताऱ्यावर काढा; शिवेंद्रराजे भोसलेंचा टोला

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खासदार उदयनराजे यांच्या चित्राचा वाद हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि जम्मू-काश्मीरच्या वादापेक्षाही गहन आहे. त्यांचे चित्र काढायला देत नाहीत याची चर्चा राज्यसभेत होणार असल्याची माहिती मला समजत आहे. त्यांचे चित्र नेमकं कुठं काढायचं याचा निर्णय आता राज्यसभाच देईल. मात्र, चित्र भिंतीवर काढण्यापेक्षा अजिंक्यतारा किल्ल्यावरच काढावे, असा उपरोधिक टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले … Read more

औरंगजेबाचे फोटो झळकवणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा : शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके ज्यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण करायचे आहे त्यांनी महाराष्ट्र सोडावा. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनावेळी ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजप आमदार तथा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद … Read more

छत्रपतींच्या वंशजांना उमेदवारी न देणाऱ्यांनी आमच्या घराण्याबाबत बोलू नये; शिवेंद्रराजेंचे राऊतांना प्रत्युत्तर

Shivendraraje Bhosale Sambhajiraje Sanjay Raut

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके “छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही? संजय राऊतांनी खा. संजय पवार यांना तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आमच्या घराण्याचे आम्हाला पुरावे मागणाऱ्याला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही,” असे प्रत्युत्तर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी संजय राऊत यांना दिले. काल साताऱ्यातील … Read more

साताऱ्यात नगरपालिकेवरून दोन्ही राजेंचे एकमेकांवर गंभीर आरोप; म्हणाले की,

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांतील वाद सर्वपरिचित आहे. साताऱ्यात नगरपालिकेच्या मुद्द्यावर आता दोन्ही राजे हे पुन्हा एकदा एकमेकांवर बरसले आहेत. खा.उदयनराजेंच्या आघाडीने नगरपालिका लुटून खाल्ली असा आरोप आ. शिवेंद्रराजेंनी केला आहे तर आमच्या आघाडीने पैसे खाल्ले असते तर कामे झाली असती का? असा … Read more

आमदार शिवेंद्रराजेंच्या गटाकडून खासदार उदयनराजेंच्या गटाचा धुव्वा; सरपंचपदासह 6 जागा काबीज

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाकडून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले गटाचा धुव्वा उडवण्यात आला आहे. या ठिकाणी आ. शिवेंद्रराजेंच्या गटातील सरपंच पदासह 6 उमेदवारांचा विजय झाला आहे. तर उदयनराजे भोसले गटाचे 2 सदस्य उमेदवार निवडून आले. आसनगाव हे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे होमग्राऊण्ड आहे. या … Read more

फुकटचे सल्ले द्यायला ते कधी साताऱ्यात असतात का?; शिवेंद्रराजे भोसले यांची उदयनराजेंवर टीका

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील दोन राजांकडून एकमेकांवरील केल्या जाणाऱ्या टीका काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पुन्हा एकदा खासदार उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे. “उदयनराजेंना फुकटचे सल्ले द्यायला ते कधी साताऱ्यात असतात का? महिन्यातून एकदा साताऱ्यात यायचं. पेपर बाजी करायची आणि गायब व्हायचं, असा टोला शिवेंद्रराजेंनी लगावला. … Read more

खा. उदयनराजे भोसले यांच्या सविआने रिटायरमेंट घ्यावी : आ. शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraje & Udaynraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा पालिकेत सत्ता असताना त्यांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे होती, नुसतं प्रशासकाकडे बोट दाखवून अलिप्त झाले हे चालणार नाही. तुम्ही जबाबदारी स्वीकारणार नसाल तर सातारा विकास आघाडीने रिटायरमेंट घ्यावी, असा सल्ला उदयनराजेंच्या सत्तारूढ आघाडीला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. सातारा शहरातील रिक्षा चालकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची आ. शिवेंद्रराजे … Read more

आ. शिवेंद्रराजेंचा कास महोत्सवाला विरोध म्हणाले, तीन दिवासासाठी झाडांची कत्तल…

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कास महोत्सव शासनाच्या माध्यमातून होतोय का काही खासगी डान्स क्लासेस चालवणाऱ्या लोकांच्या आग्रहाखातर होतोय, त्या व्यक्तींना चार पैसे मिळावेत म्हणून कोणत्यातरी लोकप्रतिनिधीच्या मागणीवरून होतोय का? बगलबच्चांची घरे चालवण्यासाठी हा आटापिटा सुरु आहे? नेत्यांच्या जवळ असणाऱ्या डान्स क्लासेसवाल्यांनी पैसे मिळावेत, यासाठी डान्स शो, लेजर शो ठेवला असून हे चुकीचे आहे. तेव्हा … Read more

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे 71 कोटी 25 लाखांचा निधी मंजूर

Shivendraraje

सातारा | आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे जुलैच्या पुरवणी अर्थसंकल्पात सातारा- जावळी तालुक्‍यातील 15 रस्त्यांची सुधारणा, मजबुतीकरण करण्यासाठी तब्ब्ल 71 कोटी 25 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.‌ भाजप सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा- जावळी मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून आगामी काळात मतदारसंघातील प्रस्तावित सर्व कामेही फडणवीस यांच्या सहकार्यातून मार्गी लागतील, … Read more