Google लवकरच लाँच करणार Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन

Google

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोनच्या जगात आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न प्रत्येक स्मार्टफोन कंपनी करत असते. अशातच Google आता आपल्या Pixels ची सीरीजमधील Pixel 7 आणि Pixel 7 Pro लॉन्च करणार आहे. Google नेक्स्ट जनरेशन Pixel 7 सीरीजचा फ्लॅगशिप स्मार्टफोन देखील लॉन्च करणार आहे. मात्र Google कडून सध्या या फोन्सबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर केली गेली … Read more

तुमची पत्नी मोबाईलवरुन लोकेशन ट्रेस करतेय? पती नजर ठेऊन आहे? असं करुन घ्या माहिती

Google Map

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कधी कधी पती आपल्या पत्नीला खोटं बोलून बाहेर कुठे गेला आणि पत्नीने त्याचे लोकेशन चेक केलं तर मात्र पतीचं काय होईल याचा काय नेम नाही. त्यामुळे आपलं लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी काय करावं हे आपण समजून घेऊया लोकेशन शेअरिंगचा पर्याय आता जवळपास सर्वच स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. मात्र, गोपनीयतेच्या दृष्टीने ही … Read more

Budget 2022 :”भारतात इंटरनेट आणि स्मार्टफोनची किंमत सर्वात कमी” – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

Internet

नवी दिल्ली । राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संबोधित केले. आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकत ते म्हणाले की,”कोरोना महामारीमध्ये भारताची क्षमता समोर आली आहे. भारतात तयार होत असलेल्या लसी संपूर्ण जगाला महामारीपासून मुक्त करण्यात आणि करोडो लोकांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.” राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट … Read more

फोन हरवला तर लगेच करा ‘हे’ काम, अन्यथा रिकामे होऊ शकेल तुमचे बँक खाते

Internet

नवी दिल्ली । स्मार्टफोन आज आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. यामध्ये बँकिंग डिटेल्स पासून मोबाइल वॉलेटपर्यंत सर काही असते. पण जर तुमचा फोन हरवला तर चोर तुमचे बँक खाते आणि मोबाईल वॉलेटमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जर आपला मोबाईल चोरीला गेला असेल तर तुम्ही ताबडतोब काही आवश्यक पावले उचलली पाहिजेत जेणेकरून तुमच्या … Read more

Google सोबतच्या भागीदारीबाबत Airtel चे स्पष्टीकरण; म्हणाले की, आमचा स्मार्टफोन आणण्याचा ……

Airtel

नवी दिल्ली । Airtel चा Google सोबत स्मार्टफोन बनवण्याचा कोणताही प्लॅन नसला तरी, ते त्यांच्या धोरणात्मक भागीदारीचा भाग म्हणून युझर्समध्ये स्मार्टफोनचा वापर वाढविण्याच्या दिशेने काम करतील. ज्यामुळे सरासरी महसूलावर युनिट- ARPU वाढेल.”असे स्पष्टीकरण Bharti Airtel चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी दिले आहे. ते पुढे म्हणाले की,” ते ARPU वर जोर देत राहतील कारण … Read more

Realme च्या या फोनवर मिळतोय तब्बल 17000 रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या बंपर ऑफर

Smartphone

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अनेक ऑफर्स सुरु आहेत. या ऑफर्समध्ये अत्यंत महागडा फोनसुद्धा अतिशय स्वस्तात मिळतो. सध्या फ्लिपकार्टवर रियलमी डेज सेल सुरू आहे. ज्यामध्ये रियलमीच्या अनेक फोनवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. या सेलमध्ये Realme X50 Pro 5G या फोनवर तब्बल 17 हजारांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. किंमत Realme X50 … Read more

अलर्ट ! जर तुमची मुलेही स्मार्टफोनवर करत असतील ‘हे’ काम तर मग तुम्ही काही मिनिटांतच व्हाल कंगाल, नक्की प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आयफोनवर गेम्स खेळणे किती महागात पडू शकते याची आपण कल्पना देखील करू शकणार नाही. मात्र अशी एक व्यक्ती अशी आहे ज्याला त्याबदल्यात लाखो रुपये मोजावे लागले. खरं तर, 41 वर्षीय मुहम्मद मुतझाच्या मुलाला स्मार्टफोनवर गेम खेळण्याची वाईट सवय आहे, ज्यासाठी त्याला नुकसान सहन करावे लागले. हे प्रकरण यूके मधील आहे. जिथे मोहम्मद … Read more

32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह Vivo चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या त्याचे फीचर्स आणि किंमत

Vivo V21

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वीवो कंपनीने भारतात नुकताच वीवो V21e 5G हा स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा फोन बाजारात वनप्लस नॉर्ड CE 5G आणि iQOO Z3 5G सारख्या फोनला टक्कर देण्याची शक्यता आहे. वीवो V21e 5Gचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याला 64 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर कॅमेरा आहे. वीवोच्या या फोनची किंमत 24,990 रुपये आहे. हा … Read more

पुढील आठवड्यात भारतात लॉन्च होणार Oppo Reno 6; जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये

Oppo Reno 6

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये काही महिन्यांपूर्वी ओप्पोने फ्लॅगशिप Reno 6 हि सिरीज लाँच केली होती. या सीरिजमध्ये Oppo Reno 6, Oppo Reno 6 Pro आणि Oppo Reno 6 Pro+ लाँच करण्यात आले होते. या सिरीजमधला Oppo Reno 6 स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन भारतात पुढच्या आठवड्यात लाँच होण्याची … Read more

‘या’ दिवशी लाँच होणार गुगल आणि जिओ यांचा 5G स्मार्टफोन

Mukesh Ambani

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स इंडस्ट्रीजची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. हि सभा आज दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांमधून पार पडली आहे. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी संवाद साधला. या सभेच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि … Read more