एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार?? अंतरिम पगारवाढ देण्याचा शासनाचा प्रस्ताव

Anil Parab

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना परब म्हणाले की, विलीनीकरणाबाबत … Read more

एसटी संपाविषयी पवार साहेबांशी सकारात्मक चर्चा- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. एसटी कामगारांचा संप, अमरावती हिंसाचार, तसेच विविध राजकीय मुद्द्यांवर पवारांसोबत चर्चा झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं. दरम्यान, एसटी संपाविषयी शरद पवारांशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच तोडगा निघेल अशी आशा राऊतांनी व्यक्त केली. एसटीचा … Read more

आझाद मैदानावर काय अतिरेकी येऊन बसलेत का? पडळकरांचा अनिल परब यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एस टी कामगारांच्या चिघळलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल 4 तास चर्चा होऊनही अद्याप ठोस मार्ग निघाला नाही. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावं, आझाद मैदानावर काय अतिरेकी बसले आहेत का … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार?? शरद पवार- अनिल परबांमध्ये तब्बल चार तास मॅरेथॉन बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात संप सुरू आहे. गेले अनेक दिवस सुरु असलेल्या या आंदोलनाबाबत अजूनही काही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल 4 तासांहून अधिक वेळ चाललेली … Read more

भाजपचे लोक आपली माथी भडकवतायेत ; अरविंद सावंतांचे एसटी कर्मचाऱ्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी पत्र लिहिले. … Read more

अनिल परब यांनी घेतली पवारांची भेट; एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर तोडगा निघणार … Read more

एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा; राज ठाकरेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन एस. टी. कर्मचाऱ्यांना लगेचच सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केली आहे. … Read more

….तर सरकार नवीन कामगार भरती करणार का? परिवहन मंत्र्यांचे सूचक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर जर एसटी कामगार कामावर परतले नाहीत तर सरकार वेगळा म्हणजेच नव्या भरती प्रक्रियेचा विचार … Read more

राज ठाकरे शरद पवारांना भेटणार; एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करणार ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. राज … Read more

मुख्यमंत्र्यांना कणा आहे का? नितेश राणेंची आझाद मैदानावर टोलेबाजी

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात भाजप आमदार नितेश राणे यांनी सहभाग घेत ठाकरे सरकार वर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मानेची शस्त्रक्रिया झाली. पण या माणसाला कणा आहे का … Read more