आमदार नियुक्तीच्या यादीतून राजू शेट्टींचे नाव वगळले??नवाब मलिक म्हणतात…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली यादी बदलल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची माहिती समोर येत असतानाच आता अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांसहित तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन राज्यपाल नियुक्ती आमदारांविषयी चर्चा केली असून ती … Read more

‘ते’ 12 जण गुंड किंवा तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का? आमदारांच्या नियुक्ती वरून राऊतांचा सवाल

raut and koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्यपालांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का अस विचारत जी 12 जणांची नावे आम्ही आमदार नियुक्ती साठी दिली ते काही गुंड किंवा तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का असा सवाल संजय राऊतांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 12 … Read more

पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा म्हणजे उद्धव ठाकरे; चंद्रकांत पाटलांचा घणाघात

uddhav thackarey chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजप आणि शिवसेनेतील दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राज्यात पाठीत खंजीर खुपसणारे उद्धव ठाकरे हे दुसरा चेहरा आहे असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. पाठीत खंजीर खुपसणारा चेहरा असे म्हटले की पूर्वी … Read more

उद्धव ठाकरे घेणार राज्यपालांची भेट; 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न मिटणार ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. आज (१ सप्टेंबर) संध्याकाळी ७.३० वाजता मुख्यमंत्र्यांसह महाविकासआघाडीचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते आज संध्याकाळी राज्यपालांची भेट … Read more

थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार; भाजप नेत्याचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे सरकार लवकरच पडेल असा दावा सातत्याने भाजपकडून करण्यात येत आहे. आता भाजप खासदार सुजय विखे यांनी दिवाळी नंतर भाजपचे सरकार येईल अस भाकीत केलं आहे. सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगरच्या कर्जत येथील एका कार्यक्रमात हा दावा केला आहे. थोडं थांबा, दिवाळीनंतर … Read more

नुसतं बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात; मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता राणेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुसतं बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा समाचार घेतला. ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांटचे लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रतापने ऑक्सिजन प्लांटचं जे काम केलं ते खरं काम. हे खरे … Read more

कोरोना काय फक्त सणांमध्ये पसरतो का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना, लॉकडाउन आणि दहीहंडी सणासाठी घातलेले निर्बंध यावरून राज्यातील ठाकरे सरकार वर सडकून टीका केली आहे. कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा … Read more

पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था ; नाना पटोलेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपने ठिकठिकाणी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था झाली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. सत्तेच्या बाहेर गेल्याने भाजप कासावीस झाली आहे. पाण्यातला मासा बाहेर निघतो आणि तडफडतो … Read more

सरकार आहे की सर्कस? जनता तुमच्या कोलांट्याउड्यांना त्रासलीय; दरेकरांची टीका

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खासगी शाळांचे शिक्षणशुल्क १५ टक्के कमी करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याच निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला सरकारने नकार दिला?”, असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकार’ आहे की, ‘सर्कस’? १५ टक्के शिक्षण फी कपातीचा निर्णय पंधरवड्यापूर्वी घेतला. काल … Read more

तुम्ही मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी याचिका करू का आंदोलन? मनसेचा टोला

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जनतेला संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य केले. मुंबई लोकल प्रवासासाठी काही सूट देण्यात आली असून 15 ऑगस्ट पासून 2 डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्वागत करतानाच मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. “आंदोलन, याचिका, … Read more