अमृता फडणवीसांच्या ट्विटवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला टोला; म्हणाल्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरनिशाणा साधला. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून “अमृता फडणवीसांच्या ट्विटमध्ये कोणत्याही स्वरूपाचे तथ्य नसून असा कोणी राजा नसतो. आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत. त्यांच्या घरात कोणी राजा असेल तर.., असे … Read more

तेव्हा तुम्ही झोपला होता काय? ; संजय राऊतांचा विरोधकांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते नारायण राणे यांच्यावर शिवसेनेने कारवाई केली. यानंतर राणेंना न्यायालयाकडून दिलासा देण्यात आल्यानंतर केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी नुकताच फोनवरुन नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला होता. या राजकीय घडामोडीत शिवसेना खासदार संजय राऊत हे मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी राणेंना टोला लगावला. “एक मंत्री … Read more

हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता का घाबरतायेत?; पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप नेते तथा कॅबिनेटमंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी खासदार संजय राऊतांनी लिहलेल्या अग्रलेखावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. “आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरत आहेत? असा सवाल … Read more

“नारायण राणे सुधर जाओ, संभल जाओ”; राणेंच्या टीकेला राऊतांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप नेते तथा कॅबिनेटमंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. त्यांच्या या टीकेला खासदार संजय राऊतांनीही पलटवार केला आहे. “नारायण राणेंच्या अटकेची कारवाई हि योग्यच होती. मुख्यमंत्र्याना मारण्याची भाषा … Read more

भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अटक करण्यात आल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हालचाली वाढवण्यात आल्या आहेत. आता भाजपकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यवतमाळ येथील उमरखे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ … Read more

शिवसेनेचे मुख्यमंत्री एवढे प्रयत्न करूनही आमचं काही उखाडू शकले नाहीत, औकात कळाली? – राणे

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : नारायण राणे यांना अटक केल्याने मंगळवारचा दिवस विशेष चर्चेचा ठरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य राणे यांच्या अंगलट आले. नाशिक पोलिसांनी सदर वादग्रस्त विधानानंतर राणे यांना अटक केल्याने राजकिय वातावरण तापले. रात्री उशीरा राणे यांना जामिन मंजूर झाला. मात्र या घटनेनंतर शिवसेना अन् राणे समर्थक यांच्यात वाद पेटला आहे. काल … Read more

योगी आदित्यनाथांवरील टिकेबद्दल भाजप करणार मुख्यमंत्री ठाकरे विरोधात तक्रार दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता भाजपकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य दसरा मेळाव्यात केले होते. यासंदर्भात यवतमाळ येथे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा तक्रार दाखल करणार … Read more

जामीन मिळाल्यानंतर राणेंना फडणवीसांचा फोन; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबदल अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी 4 अटींसह मंत्री राणेंना जामीन मंजूर केला. त्यानंतर भाजप नेते तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंशी फोनवरुन संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय … Read more

जामिन मिळाल्यानंतर राणेंची पहिली प्रतिक्रिया; केवळ दोन शब्दांत म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र आॅनलाइन : नारायण राणे यांच्या अटकेमुळे मंगळवारचा दिवस विशेष चर्चेत राहिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राणेंना अटक होणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. त्यानंतर चिपळून येथे राणे यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. प्रथमच देशाच्या केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात आल्याची घटना घडली. नारायण राणे … Read more

जगाला ‘तालिबान’ पासून अन् महाराष्ट्राला ‘धनुष्यबाण’ पासून खरा धोका

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राणे यांच्या कारवाई करण्यात आली. यावर भाजप नेते राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी महाराष्ट्राला धनुष्यबाणापासून धोका असल्याचं ट्विट केले. नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपच्या राज्यातील काही नेत्यांनी हातावर घडी, तोंडावर बोट अशी भुमिका घेतल्याचे … Read more