मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध ; मोर्चे काढू नका उद्धव ठाकरेंचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला न्याय मिळणारच. मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आंदोलनं जरुर करा पण कधी? जर सरकार दाद देत नसेल तर मात्र इथे तर आपलं सरकार आहे. सरकार मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे त्यामुळे मराठा समाजाने आपल्या सरकारविरोधात मोर्चे काढू नयेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेत सामील व्हा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (13 सप्टेंबर) दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं आहे. मोठ्या कालावधीनंतर मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. उद्धव ठाकरे नक्की कोणती घोषणा करणार, तसेच कोणतं मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मधील काही ठळक मुद्दे १]विधीमंडळातील सर्व पक्षांनी … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये,नाहीतर…..विश्व हिंदू परिषदेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या महाराष्ट्रात सुरू असलेला शिवसेना विरुद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यातच आता अन्य राज्यातून कंगणाला पाठींबा मिळत असून मुख्यमंत्र्यांवर टीका होताना दिसत आहे. अशातच अयोध्येतील संतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये, असं म्हटलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये अशी घोषणा केली आहे. जर … Read more

दारुची दुकाने उघडताय तर मग मंदिरे का नाही? – देंवेंद्र फडणवीस

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वच जिल्ह्यांत वाढत आहे. अशात आता धार्मिक स्थळे उघडी करण्याची मागणी जोर धरत आहे. यापार्श्वभुमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दारुची दुकाने उघडताय तर मग मंदीरं का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. साताऱ्यात आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी … Read more

‘हे’ आहेत राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुंबई | महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय आज घेण्यात आले. शेती, दुग्धविकास, मासेमारी, नगरविकास, सार्वजनिक वाहतूक आणि परिवहन, लॉकडाऊनचे निर्बंध कमी करणे याबाबत काही निर्णय आज घेण्यात आले. वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक आणि मालवाहतुक गाड्यांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर काळापर्यंत करमाफी मिळणार आहे. राज्यातील मच्छीमारांना अनुदान देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय … Read more

MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

MPSC

मुंबई । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. करोना संकट टळलं नसल्याने एकीकडे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना … Read more

शालेय, महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई । कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३२ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा, महाविद्यालये सुरु करण्यावर निर्बंध आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की … Read more

कोरोनातून लवकरात लवकर मुक्ती दे ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले गणरायाला साकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोरोनाच्या विघ्नातून राज्याला लवकरात लवकर मुक्ती मिळो,’ असं साकडं गणरायाला घातलं आहे. तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो अशी प्रार्थना केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे … Read more

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने आत्मपरीक्षण करावं, तर राऊतांनी तोंड बंद ठेवावं; राणेंचा सल्ला

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह ( Sushant Singh Rajput ) प्रकरणावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी (narayan rane) राज्य सरकारवर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने आता तरी आत्मपरीक्षण करावं, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे जाणं ही संपूर्ण भारतीयांची भावना होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे देऊन संपूर्ण भारतीयांच्या … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाना १० लाख रुपये, सरकारी नोकरी देणार

मुंबई । मराठा क्रांती आंदोलनात ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि नोकरी देण्याचा निर्णय मागच्या ठाकरे सरकारने घेतला होता. काल बुधवारी १२ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या निर्णयानंतर … Read more